RNI NO . MAHBIL/ 2012/ 47985 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी
वर्ष ८ , अंक १३ ]
गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर १ ९- २५ , २०१ ९ / भाद्र २८ ते आश्विन ३ , शके १ ९४१
[ पृष्ठे २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या-११ /नपा/निवडणूक/एसआर -१८५ /क/ २०१ ९.-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी , दौलत देसाई , जिल्हाधिकारी , कोल्हापूर , या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की , खालील अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे कुरुंदवाड नगरपरिषदेच्या दिनांक २६ जुलै २०१ ९ रोजीचे सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित व्यक्ती कुरुंदवाड नगरपरिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित केल्याचे जाहीर करणेत आले आहे .
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
नामनिर्देशित सदस्याचे नाव
सर्वसाधारण सभा दिनांक
१
४
२
३
जमादार नजरूददीन बाबासो
१
कुरुंदवाड नगरपरिषद
२६-७-२०१९
दौलत देसाई ,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर .
कोल्हापूर , ४ सप्टेंबर २०१ ९ .
ORDER
क्रमांक कार्या-११/नपा/निवडणूक/एसआर-१८५/क/२०१ ९.-As per provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 and as per the RuleNo. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats ( Qualifications and the procedure for appointment of Nominated Councillors ) Rules , 2010 .
I , DaulatDesai , the Collector of Kolhapur hereby publish in the following Schedule the name of the person who has been nominated as Nominated Councillor of the Kurundwad Municipal Council in Kolhapur District in the General Meeting of the Kurundwad Municipal Council held dated 26th July 2019.
(१)
एच-३६३ , भाग एक-अ (पु.वि.पु. )-१३ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १९ २५ , २०१९ / भाद्र २८ ते आश्विन ३ , शके १ ९४१
Schedule
Sr. No.
Name of the
Name of the
Nominated Councillor
Municipal Council
Dateof General Meeting
3
4
1
2
26-7-2019
1
Jamadar Najruddin Babaso
Kurundwad Municipal Council
DAULAT DESAI , Collector, Kolhapur.
Kolhapur, 4th September 2019 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.