Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

1. अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील कागल तालुक्यातील प्रकल्प बाधित व्यक्तिंचे पुनर्वसन अधिनियम, 1986 अन्वयेची अधिसूचना. 2. आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांजकडील मौजे चिखली येथील फेरबदलाबाबतची अधिसूचना. 3. मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा. पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांजकडील भवानी पेठ येथील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्व सूचना तसेच भांबुर्डा, शिवाजीनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र आदेश. 4. उपसंचालक, भूमि अभिलेख प्रदेश, पुणे यांजकडील बार्शी तालुक्यातील मौजे सौंदर्य येथील जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आदेश. 5. कार्यकारी अभियंता, लघू पाटबंधारे, सांगली यांजकडून महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, 2005 बाबतची अधिसूचना. 6. पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा यांजकडून नियंत्रणाबाबतची अधिसूचना. 7. उपविभागीय दंडाधिकारी, (1) बारामती व पुणे उपविभाग, जि. पुणे, (2) आजरा-भुदरगड, (3) राधानगरी-कागल, (4) पन्हाळा, (5) करवीर, जि. कोल्हापूर, (6) माळशिरस, जि. सोलापूर, (7) माण-खटाव, (8) फलटण उपविभाग, जि. सातारा, (9) सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, सिंहगड विभाग, चाकण विभाग, खडकी विभाग, पिंपरी विभाग, वानवडी विभाग, येरवडा विभाग यांजकडून मयत समरी

Published 19 September 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-09-19.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.