Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I (KDS) Extra No. 118 (20-09-2019) जिल्हाधिकारी,मुंबई यांजकडून, शासन निर्णय, क्रमांक सी/कार्या-7क2/अ/कावि-710/19. विशेष कार्यकारी अधिकारी पदावप नियुक्ती करणेबाबत.

Published 20 September 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-09-20.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१ RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ५, अंक ५९] शुक्रवार, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१ [ पृष्ठे ८, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ११८

प्राधिकृत प्रकाशन

विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करणेबाबत.

जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांजकडून

शासन निर्णय

क्रमांक सी/कार्या-७क२/अ/कावि- ७१०/१९.----- शासन, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील निर्णय क्रमांक विकाअ-१११५/प्र.क्र.८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५ चे अधीन राहून सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील पत्र क्र.विकाअ- १११९/३७३/प्र.क्र.११९/५, दिनांक १६ सप्टेंबर २०१९ अन्वये मुंबई उपनगर जिल्ह्यतील एकूण १२० व्यक्तींना विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्तीस मान्यता दिली असून विशेष कार्यकारी अधिकारी यांना पुढील अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत/नाहीत.

विशेष कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार :----

(१) विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ साक्षांकनाचेच काम करतील.

(२) मूळ कागदपत्रे पाहिल्या शिवाय त्यांनी कोणतेही साक्षांकन करू नये.

(३) विशेष कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचे कार्यक्षेत्राबाहेर कार्य करू नये.

(४) विशेष कार्यकारी अधिकारी यांना साक्षांकन करताना रबरी शिक्क्यासह छायांकित प्रतीवर न चुकता दिनांकासहीत स्वाक्षरी करावी.

(५) मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती दिसल्यास त्यावर साक्षांकन करू नये.

(६) वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर साक्षांकन केल्यास त्यामुळे होणा-या सर्व परिणामांकरिता संबंधित विशेष कार्यकारी अधिकारी जबाबदार राहतील.

(७) अशी घटना उघडकीस आल्यास त्या विशेष कार्यकारी अधिका-याची नियुक्ती रद्द करण्यात येईल तसेच तो पुर्ननियुक्तीस अपात्र असेल.

(८) विशेष कार्यकारी अधिका-याने कोणत्याही वाहनावर "" महाराष्ट्र शासन विशेष कार्यकारी अधिकारी "" असे लिहू नये.

(९) विशेष कार्यकारी अधिका-याने जनतेच्या सोयीकरिता घरावर अथवा दुकानावर ""विशेष कार्यकारी अधिकारी"" असा फलक लावावा.

(१०) सदरील विशेष कार्यकारी अधिकारी यांचे नियुक्ती/नियुक्त्या रद्द करण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांनी राखून ठेवले आहेत.

(११) विशेष कार्यकारी अधिकारी यांनी उत्पन्नाचा दाखला देऊ नये तसेच ओळख परेड, मृत्यूपूर्व जबानी इ.करिता उपस्थित राहू नये. सदरील पदाकरिता कोणतेही मानधन / भत्ता अनुज्ञेय नाही.

भाग एक (को.वि.पु.)--११८--१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१

मुंबई उपनगर जिल्हा, विशेष कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती यादी २०१९/०३, एकूण १२० व्यक्ती

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१

भाग एक (को.वि.पु.)--११८--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१ ७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१

मिलिंद बोरीकर, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर.

मुंबई, दिनांक २० सप्टेंबर २०१९.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 20 September 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-09-20.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-09-20.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.