Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Extra No. 376 (20-09-2019) गृह विभाग, अधिसूचना, क्रमांक बीपीए. 0418/प्र.क्र. 125/राउशु-2, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम.

Published 20 September 2019

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-09-20.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ५, अंक १३३(७)] शुक्रवार, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१ [पृष्ठे ११, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३७६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० सप्टेंबर २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम.

क्रमांक बीपीए.०४१८/प्र.क्र. १२५/राउशु-२.----ज्याअर्थी महाराष्ट्र विदेशी मद्य नियम, १९५३ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम तात्काळ अंमलात आणण्यात यावेत आणि म्हणून, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम (१९४९ चा २५वा) मधील कलम १४३ च्या पोट-कलम ३ च्या परंतुकाद्वारे तरतूद केल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीशिवाय हे नियम, करण्यात यावेत असे महाराष्ट्र शासनास वाटते ;

त्याअर्थी, आता महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ( १९४९ चा मुंबई २५) कलम १४३ च्या पोट-कलम (२) च्या खंड (एफ) आणि (एच १) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन, याद्वारे महाराष्ट्र विदेशी मद्य नियम, १९५३ मध्ये पुढील नियम करीत आहे ;----

१. महाराष्ट्र विदेशी मद्य (चौथी सुधारणा) नियम, २०१९ असे संबोधण्यात यावेत,

२. महाराष्ट्र विदेशी मद्य नियम, १९५३ (यापुढे या नियमांना प्रधान नियम असे संबोधण्यात येईल) च्या नियम ४ मध्ये " जिल्हाधिकारी " शब्दाऐवजी " अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क " असा शब्द अंतभर्ूत करावेत.

३. महाराष्ट्र विदेशी मद्य नियम, १९५३ मधील नियम ५ वगळून त्याऐवजी खालील नियम अंर्तभूत करण्यात येत आहे :----

" ५. परवाना मंजूर करणे-अर्ज प्राप्त झाल्यानंतर अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अर्जात नमूद केलेल्या तपशीलाची पडताळणी व असा अर्ज निकालात काढण्यासाठी त्यांना आवश्यक वाटेल अशी चौकशी करतील. संबंधित अधीक्षक अनुज्ञप्ती मंजुरीसाठी अर्जदाराची योग्यता आहे किंवा कसे तसेच ज्या ठिकाणी विदेशी मद्य विक्री करावयाचे आहे ती जागा नियमांच्या तरतुदीनुसार असल्याची खात्री करून व अनुज्ञप्ती मंजुरीसाठी कोणतीही हरकत नाही अशी खात्री झाल्यावर अर्जदारास अनुज्ञप्ती मंजुरीबाबतचा निर्णय कळवुन राज्य शासन किंवा आयुक्तांनी वेळोवेळी निश्चित केलेले अनुज्ञप्ती शुल्क (मोबदल्यासह) तसेच रुपये एक लाख एवढी सुरक्षा ठेव वसूल करून नमुना एफएल-१ अनुज्ञप्ती मंजूर करतील."

(१)

भाग चार--ब--३७६--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१ ४. नियम ५-ब या प्रधान नियमामध्ये " जिल्हाधिकारी " शब्दाऐवजी " अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क " हे शब्द अंतभर्ूत करावेत.

५. नियम ५-क या प्रधान नियमामध्ये,

(अ) उप-नियम (१) " जिल्हाधिकारी " शब्दाऐवजी " अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क " हे शब्द अंतभर्ूत करावेत.

(ब) उप-नियम (२) " जिल्हाधिकारी " शब्दाऐवजी " अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क " हे शब्द अंतभर्ूत करावेत.

६. प्रधान नियमातील नियम २५-ब मधील उप नियम (२) मधील शब्दानंतर " जर सर्व बाबीची खात्री झाल्यास अर्जदारास अनुज्ञप्ती मंजूर करता येईल या मजकुरामध्ये " राज्य शासनाच्या पूर्वमान्यतेनेे हे शब्द अंतभर्ूत करावे.

७. प्रधान नियमातील नियम ४२-अ,

(अ) उप-नियम (१) " जिल्हाधिकारी " शब्दाऐवजी " अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क " हे शब्द अंतभर्ूत करावे.

(ब) उप-नियम (२) खालीलप्रमाणे उप-नियम अंतभर्ूत करावे.

"(२) उपरोक्त उप-नियम (१) नुसार एफएल/अे-१ नमुन्यातील परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अर्जात नमूद केलेल्या तपशीलाची पडताळणी करण्यासाठी व असा अर्ज निकालात काढण्यासाठी त्यांना आवश्यक वाटेल अशी चौकशी करतील. प्रस्तावित जागा व दुकानाचा परिसर हा सीलबंद बाटलीमध्ये बिअर विक्रीसाठी सुसंगत तसेच राज्य शासनाने किंवा आयुक्तांनी वेळोवेळी पारित केलेले नियम व निर्देशांच्या तरतुदीनुसार असल्याची खात्री झाल्यानंतर अधीक्षक अर्जदाराने अर्ज केलेल्या अनुज्ञप्ती मंजूर करण्यास हरकत नसल्यास संबंधित जिल्हा ज्या विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यक्षेत्रात येतो त्यांच्या पूर्वमंजूरीसह राज्य शासन किंवा आयुक्तांनी वेळोवेळी निश्चित केलेले अनुज्ञप्ती शुल्क (मोबदल्यासह) तसेच वर्ाषिक अनुज्ञप्ती शुल्का एवढया रकमेची सुरक्षा अनामत ठेव म्हणून वसुल करून नमुना एफएल/बीआर-२ अनुज्ञप्ती मंजूर करतील." ८. प्रधान नियम ४७- " जिल्हाधिकारी " शब्दाऐवजी "अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क" हे शब्द अंतभर्ूत करावे.

९. प्रधान नियम ४७-अ वगळण्यात यावेत.

१०. प्रधान नियम ४८,

(अे) उप-नियम (१) खालील मजकुराचा समावेश करावा :---

"(१) अनुज्ञप्ती मंजुरी आणि कालावधी ---उपरोक्त नियम ४७ नुसार अर्ज प्राप्त झाल्यानंतर अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अर्जात नमूद केलेल्या तपशीलाची पडताळणी व असा अर्ज निकालात काढण्यासाठी त्यांना आवश्यक वाटेल अशी चौकशी करतील.

संबंधित अधीक्षक अनुज्ञप्ती मंजुरीसाठी ज्या ठिकाणी विदेशी मद्य विक्री करावयाचे आहे ती जागा नियमांच्या तरतुदीनुसार असल्याची खात्री करून व अनुज्ञप्ती मंजुरीसाठी कोणतीही हरकत नाही अशी खात्री झाल्यावर अर्जदारास अनुज्ञप्ती मंजुरीबाबतचा निर्णय कळवुन राज्य शासन किंवा आयुक्तांनी वेळोवेळी निश्चित केलेले अनुज्ञप्ती शुल्क (मोबदल्यासह) तसेच रुपये एक हजार एवढी सुरक्षा ठेव वसुल करून नमुना एफएल-४ अनुज्ञप्ती मंजूर करतील."

(बी) उप-नियम (१-अे ) वगळण्यात यावेत.

(सी) उप-नियम (१-बी) वगळण्यात यावेत.

(डी) उप-नियम (४) " जिल्हाधिकारी " शब्दाऐवजी " अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क " हे शब्द अंतभर्ूत करावे.

११. नमुना एफएल-१ चे प्रधान नियमामध्ये जेथे जेथे " जिल्हाधिकारी " हा शब्द नमूद आहे त्या शब्दाऐवजी "अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क" हे शब्द अंतभर्ूत करावेत.

१२. नमुना एफएलडब्ल्यू-१ चे प्रधान नियमामध्ये जेथे जेथे " जिल्हाधिकारी " हा शब्द नमूद आहे त्या शब्दाऐवजी "अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क" हे शब्द अंतभर्ूत करावेत.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१ ३

१३. नमुना एफएलडब्ल्यू-१ चे प्रधान नियमामध्ये जेथे जेथे " जिल्हाधिकारी " हा शब्द नमूद आहे त्या शब्दाऐवजी "अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क" हे शब्द अंतभर्ूत करावेत.

१४. नमुना एफएलडब्ल्यू-२ चे प्रधान नियमामध्ये जेथे जेथे -" जिल्हाधिकारी " हा शब्द नमूद आहे त्या शब्दाऐवजी "अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क" हे शब्द अंतभर्ूत करावेत.

१५. नमुना एफएल-४ चे प्रधान नियमामध्ये जेथे जेथे " जिल्हाधिकारी " हा शब्द नमूद आहे त्या शब्दाऐवजी " अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क " हे शब्द अंतभर्ूत करावेत.

१६. नमुना एफएलबिआर-२ चे प्रधान नियमामध्ये जेथे जेथे " जिल्हाधिकारी " हा शब्द नमूद आहे त्या शब्दाऐवजी " अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क " हे शब्द अंतभर्ूत करावेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

पु. हि. वागदे,

शासनाचे सहसचिव.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१

HOME DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 20th September 2019.

NOTIFICATION

MAHARASHTRA PROHIBITION ACT.

No. BPA.0418/CR-125/EXC-2.— Whereas the Government of Maharashtra considers that the following rules further to amend the Bombay Foreign Liquor Rules, 1953, should be brought into force at once, and therefore, the rules should be made without previous publication as provided by the proviso to sub-section (3) of section 143 of the Maharashtra Prohibition Act (XXV of 1949);

Now, therefore, in exercise of the powers conferred by clauses (f) and (h1) of sub-section (2) of section 143 of the Maharashtra Prohibition Act and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Bombay Foreign Liquor Rules, 1953, as follows, namely :—

1. These rules may be called the Bombay Foreign Liquor (4th Amendment) Rules, 2019.

2. In rule 4 of the Bombay Foreign Liquor Rules, 1953 (hereinafter referred to as "the principal Rules"), for the word "Collector" the words "Superintendent of State Excise" shall be substituted.

3. For rule 5 of the principal Rules the following rule shall be substituted, namely :—

"5. Grant of licence- On receipt of the application, the Superintendent, State Excise shall make inquiries for verification of the details stated in the application and also such other inquiries as he deems necessary, for the disposal of the application. He shall consider the suitability or otherwise of the applicant for the grant of licence and after satisfying himself that the premises where it is proposed to sell the Foreign Liquor are in conformity with the provisions of the rules and that there is no objection to grant the licence in accordance with the rules, he may inform the applicant of the decision, and grant of licence in Form FL-I on recovery of such licence fee (inclusive of consideration), as may be specified by the State Government or Commissioner, from time to time, and a deposit of Rs.1 lakh.".

4. In rule 5B of the principal Rules, for the word "Collector" the words "Superintendent of State Excise" shall be substituted.

5. In rule 5C of the principal Rules,–

(i) in sub-rule (1) for the word "Collector" the words "Superintendent of State Excise" shall be substituted;

(ii) in sub-rule (2) for the word "Collector" the words "Superintendent of State Excise" shall be substituted.

6. In rule 25B of the principal Rules, in sub-rule (2), after the words "if he is satisfied that there is no objection to grant the licence applied for, he may," the words "with the previous sanction of the State Government" shall be inserted.

7. In rule 42A of the principal Rules,–

(i) in sub-rule (1) for the word "Collector" the words "Superintendent of State Excise" shall be substituted;

(ii) for sub-rule (2) the following sub-rule shall be substituted, namely :–

"(2) On receipt of the application under sub-rule (1) in Form F.L./A-I duly completed in all respect, the Superintendent, State Excise may make such enquiries as he deems necessary, and after satisfying himself that the premises proposed or location of the shop for selling beer in sealed bottle is in conformity with the provisions of the rules and instructions issued by the State Government or the Commissioner in this behalf from time to time and that there is no objection to grant the licence applied for, he may with the previous sanction of the relevant Deputy Commissioner, State Excise of the Division in whose jurisdiction the District comes, grant licence in Form FL/BR-II on recovery of such licence fee (inclusive of consideration), as may be specified by the State Government or Commissioner, from time to time and a deposit of an amount equal to annual licence fee as earnest money.".

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१ ५

8. In rule 47 of the principal Rules, for the word "Collector" the words "Superintendent of State Excise" shall be substituted.

9. Rule 47A of the principal Rule shall be deleted.

10. In Rule 48 of the principal Rule,–

(a) for sub-rule (1) the following shall be substituted, namely :–

"(1) Grant of licence and its duration-On receipt of the application under rule 47, the Superintendent, State Excise shall make inquiries for verification of the details stated in the application and also such other inquiries as he deems necessary, for the disposal of the application. He shall consider the suitability or otherwise of the premises for the grant of licence and after satisfying himself that the premises where it is proposed to sell the Foreign Liquor are in conformity with the provisions of the rules and that there is no objection to grant the licence in accordance with the rules, he may inform the applicant of the decision, and grant the licence in Form FL-IV on recovery of such licence fee (inclusive of consideration), as may be specified by the State Government or Commisioner, from time to time, and a deposit of Rupees One Thousand.";

(b) sub-rule (1A) shall be deleted;

(c) sub-rule (1B) shall be deleted;

(d) in sub-rule (4) for the word "Collector" the words "Superintendent of State Excise" shall be substituted.

11. In Form FL-I appended to the principal Rules for the word "Collector" wherever it occurs, the words "Superintendent of State Excise" shall be substituted.

12. In Form FL-W.I appended to the principal Rules, for the word "Collector" wherever it occurs, the words "Superintendent of State Excise" shall be substituted.

13. In Form FL-W.I appended to the principal Rules, for the word "Collector" wherever it occurs, the words "Superintendent of State Excise" shall be substituted.

14. In Form FL-W.II appended to the principal Rules, for the word "Collector" wherever it occurs, the words "Superintendent of State Excise" shall be substituted.

15. In Form FL-IV appended to the principal Rules, for the word "Collector" wherever it occurs, the words "Superintendent of State Excise" shall be substituted.

16. In Form FL-BR/II appended to the principal Rules, for the word "Collector" wherever it occurs, the words "Superintendent of State Excise" shall be substituted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

P. H. WAGDE, Joint Secretary to Government. भाग चार--ब--३७६--२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१ गृह विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० सप्टेंबर २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम.

क्रमांक बीपीए.०४१८/प्र.क्र.१२५/राउशु-२.----ज्याअर्थी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, (१९४९ चा २५वा) मधील उप नियम (३) भाग ४ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, याद्वारे मुंबई शुद्ध मदयार्क नियम, १९५१ मधील नियमांतर्गत नमुना आर.एस.६, आर.एस.६-अ आणि आर.एस.७ अनुज्ञप्ती मंजूर करण्याचे जिल्हाधिकारी यांना असलेले अधिकार यापुढे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांना प्रदान करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

पु. हि. वागदे, शासनाचे सहसचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१ ७

HOME DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 20th September 2019.

NOTIFICATION

MAHARASHTRA PROHIBITION ACT.

No. BPA.0418/CR-125/EXC-2.—In exercise of the powers conferred by sub-section (3) of section 4 of the Maharashtra Prohibition Act (XXV of 1949), the Government of Maharashtra hereby appoints the Superintendent of State Excise Department, within their respective jurisdiction, to exercise the powers and perform the functions of the Collector under the provisions of the Bombay Rectified Spirit Rules, 1951 with respect to the licences granted under the said Rules in Form R.S.VI, R.S.VI-A and R.S.VII.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

P. H. WAGDE,

Joint Secretary to Government. भाग चार--ब--३७६--२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१ गृह विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० सप्टेंबर २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम.

क्रमांक बीपीए.०४१८/प्र.क्र. १२५/राउशु-२.-----ज्याअर्थी, मुंबई मळी नियम, १९५५ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम तात्काळ अंमलात आणण्यात यावेत आणि म्हणून महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम (१९४९ चा २५) मधील कलम १४३ च्या पोट-कलम ३ च्या परंतुकद्वारे तरतूद केल्याप्रमाणे पूर्व प्रसिद्धीशिवाय हे नियम करण्यात यावेत असे महाराष्ट्र शासनास वाटते ;

त्याअर्थी, आता, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ( १९४९ चा मुंबई २५) कलम १४३ च्या पोट-कलम (१) व पोट-कलम (२) च्या खंड (एफ) आणि (एच १) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन, याद्वारे मुंबई मळी नियम, १९५५ मध्ये पुढील नियम करीत आहे :---

१. या नियमांस " मुंबई मळी (सुधारणा) नियम २०१९ " असे संबोधण्यात यावेत.

२. मुंबई मळी नियम, १९५५ नियम ४ उप-नियम (३) " आयुक्तांचे पूर्व मान्यतेने " वगळण्यात यावेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

पु. हि. वागदे, शासनाचे सहसचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१ ९

HOME DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 20th September 2019.

NOTIFICATION

MAHARASHTRA PROHIBITION ACT.

No. BPA.0418/CR.125/EXC-2.—Whereas, the Government of Maharashtra considers that the following rules further to amend the Bombay Molasses Rules, 1955, should be brought into force at once, and therefore, the rules should be made without previous publication as provided by the proviso to sub-section (3) of section 143 of the Maharashtra Prohibition Act (XXV of 1949);

Now, therefore, in exercise of the powers conferred by clauses (f) and (h1) of sub-section (2) of section 143 of the Maharashtra Prohibition Act and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Bombay Molasses Rules, 1955, as follows, namely :—

1. These rules may be called the Bombay Molasses (Amendment) Rules, 2019.

2. In rule 4 of the Bombay Molasses Rules, 1955, in sub-rule (3), the words " with the previous sanction of the Commissioner " shall be deleted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

P. H. WAGDE,

Joint Secretary to Government.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१

गृह विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० सप्टेंबर २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम.

क्रमांक बीपीए.०४१८/प्र.क्र.१२५/राउशु-२.----ज्याअर्थी मुंबई शद्ध मदयार्क नियम, १९५१ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम तात्काळ अंमलात आणण्यात यावेत. आणि म्हणून महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम (१९४९ चा २५वा) मधील कलम १४३ च्या पोट-कलम ३ च्या परंतुकाद्वारे तरतूद केल्याप्रमाणे पुर्वप्रसिद्धीशिवाय हे नियम करण्यात यावेत असे महाराष्ट्र शासनास वाटते ;

त्याअर्थी आता महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ( १९४९ चा मुंबई २५) कलम १४३ च्या पोट-कलम (१) व पोट-कलम (२) च्या खंड (f) आणि (h१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबत महाराष्ट्र शासनास समर्थ करणा-या इतर सर्व अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र शासन, याद्वारे मुंबई शद्ध मदयार्क नियम, १९५१ मध्ये पुढील नियम करीत आहे :---

१. या नियमास " मुंबई शुद्ध मद्यार्क (सुधारणा) नियम, २०१९ " असे संबोधण्यात यावेत.

२. मुंबई शुद्ध मदयार्क नियम, १९५१ नियम, ३८ " आयुक्तांचे पुर्व मान्यतेने " या शब्दाऐवजी " संबंधीत उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग ज्यांच्या कार्यक्षेत्रात जिल्हा येतो यांचे पूर्व मान्यतेने " अंतभर्ूत करावेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

पु. हि. वागदे, शासनाचे सहसचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २०, २०१९/भाद्र २९, शके १९४१ ११

HOME DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 20th September 2019.

NOTIFICATION

MAHARASHTRA PROHIBITION ACT.

No. BPA.0418/CR-125/EXC-2.—Whereas the Government of Maharashtra considers that the following rules further to amend the Bombay Rectified Spirit Rules, 1951, should be brought into force at once, and therefore, the rules should be made without previous publication as provided by the proviso to sub-section (3) of section 143 of the Maharashtra Prohibition Act (XXV of 1949);

Now, therefore, in exercise of the powers conferred by clauses (f) and (h1) of sub-section (2) of section 143 of the Maharashtra Prohibition Act and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Bombay Rectified Spirit Rules, 1951, as follows, namely :—

1. These rules may be called the Bombay Rectified Spirit (Amendment) Rules, 2019.

2. In rule 38 of the Bombay Rectified Spirit Rules, 1951, for the words "with the previous sanction of the Commissioner" the words "with the previous sanction of the respective Deputy Commissioner, State Excise of the Division in whose jurisdiction the District comes" shall be substituted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

P. H. WAGDE,

Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 20 September 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-09-20.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-09-20.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.