Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-IV-B Extra No. 377 (21-09-2019), गृह विभाग, अधिसूचना, क्रमांक एंमपीआय-1119/प्र.क्र. 596/विशा

Published 21 September 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-09-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २१, २०१९/भाद्र ३०, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ५, अंक १३४] शनिवार, सप्टेंबर २१, २०१९/भाद्र ३०, शके १९४१ [पृष्ठे ८, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३७७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त), नियम व आदेश.

गृह विभाग दुसरा मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २१ सप्टेंबर २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९.

क्रमांक एमपीआय. १११९/प्र.क्र. ५९६/पोल-११.----ज्याअर्थी, (१) हिरा गोल्ड एक्झिम, (२) हिरा रिटेल प्रा. लि., (३) हिरा टेक्सटाईल लि. व (४) हिरा फुडेक्स प्रा. लि., (यात यापुढे उक्त वित्तीय संस्था असा निर्देश करण्यात आला आहे) या वित्तीय संस्थेचे अध्यक्ष/संचालक यांनी ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतपूर्तीनंतर परत करण्यास कसूर केली आहे, अशा तक्रारी त्यांच्याविरुद्ध बहुतांश ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या आहेत ;

आणि ज्याअर्थी, आरोपींविरुद्ध जे. जे. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई येथे गु.र.क्र. १७८/२०१८ भा.दं. वि. कलम ४०९, ४२०, १२० (ब) पी.सी.एम.बी. अॅक्ट ३, ४, ५, ६ व महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामंधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून सदर गुन्हा र्आथिक गुन्हे शाखा, मुंबईकडे हस्तांतरित झाला असून त्याची नोंद आ.गु.शा. गु.र.क्र. ९४/२०१८ अशी आहे ;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाची अशी खात्री झाली आहे की, उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे अध्यक्ष/ संचालक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची शक्यता नाही आणि म्हणून, राज्य शासनाला अशा ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करावे लागेल ;

आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूचित विर्िनदिष्ट केलेली मालमत्ता उक्त वित्तीय संस्थेकडून आणि त्यांच्या अध्यक्ष/संचालकांकडून आणि उक्त वित्तीय संस्थेकडून गोळा केलेल्या ठेवींमधून आणि ठेवींतून संपादित करण्यात आलेली आहे असे अभिकथित आहे ;

ज्याअर्थी आता, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांममधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ (२००० चा महा. १६) (यात यापुढे ज्याचा उक्त अधिनियम असा निर्देश करण्यात आला आहे) याच्या कलम ४ चे पोट-कलम (१) व कलम ५ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे :----

(क) अनुसूचित विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे, उक्त वित्तीय संस्थेची आणि त्यांचे अध्यक्ष/संचालक यांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करीत आहे ; आणि

(ख) उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे संचालक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अपर जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.

उक्त अधिनियमान्वये नियुक्त करण्यात आलेल्या पदनिर्देशित न्यायालयातील सरकारी अभियोक्ता, विशेष न्यायालयात अर्ज दाखल करताना सक्षम प्राधिकायास आवश्यक ते सहाय्य करतील.

(१)

भाग चार--ब--३७७--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २१, २०१९/भाद्र ३०, शके १९४१

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २१, २०१९/भाद्र ३०, शके १९४१ ३

भाग चार--ब--३७७--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २१, २०१९/भाद्र ३०, शके १९४१

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अमिताभ गुप्ता,

शासनाचे प्रधान सचिव (विशेष).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २१, २०१९/भाद्र ३०, शके १९४१ ५

HOME DEPARTMENT

2nd Floor, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 21st September 2019

NOTIFICATION

MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DEPOSITORS (IN FINANCIAL ESTABLISHMENT) ACT, 1999.

No. MPI. 1119/C.R. 596/Pol-11.—Whereas, complaints have been received from number of depositors against (1) M/s Heera Gold Exim Ltd., (2) Heera Retail Pvt. Ltd., (3) Heera Textile Ltd., and (4) Heera Foodex Pvt. Ltd., (hereinafter referred to as " the said Financial Establishments "), complaining that they have collected the Fund and have defaulted to return the said deposits made by the depositors, on demand ;

And whereas, an offence has been registered against the accused at Sir J. J. Road Police Station, Mumbai vide C.R. No. 178/2018, u/s, 420, 409, 120 (B) of Indian Penal Code r/w 3, 4, 5 and 6 of PCMB Act and Maharashtra Protection of Interest of Depositors (In Financial Establishment) Act, 1999 and is transferred to Economics Offences Wing, Mumbai and renumbered as C.R. No. 94/2018 ;

And whereas, the State Government is satisfied that the said Financial Establishments and their Chairmen/Directors are not likely to return the deposits to the depositors and hence the Government has to protect the interests of the depositors ;

And whereas, the properties specified in the Schedule appended hereto are alleged to have been acquired by the said Financial Establishments and their Chairmen/Directors from and out of the deposits collected by the said Financial Establishments ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4 and section 5 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999 (Mah. XVI of 2000) (hereinafter referred to as " the said Act "), the Government of Maharashtra hereby,—

(a) attaches the properties of the said Financial Establishments and the property in the name of their Chairmen/Directors as specified in the Schedule ; and

(b) appoints the Additional Collector, Mumbai City to be the Competent Authority to exercise control over the properties attached of the Financial Establishment and its Directors ;

The Public Prosecutor in designated court appointed under the said Act shall render necessary assistance to the Competent Authority in filing the application before the Special Court.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २१, २०१९/भाद्र ३०, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २१, २०१९/भाद्र ३०, शके १९४१ ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २१, २०१९/भाद्र ३०, शके १९४१

By order and in the name of the Governor of Maharashtra,

AMITABH GUPTA, Principal Secretary (Special) to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 21 September 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-09-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-09-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.