Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील गडहिंग्लज नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्राची प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध करणेबाबत.

Published 23 September 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-09-23.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष ८ , अंक ३० ] सोमवार , सप्टेंबर २३ , २०१९ / आश्विन १ , शके १९४१

[ पृष्ठे ६

असाधारण क्रमांक ३०

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

परिशिष्ट ७-ब

क्रमांक कार्यासन-११ /नपा/निवडणूक/एसआर/ह.वा./९ - ब/२०१ ९.-- मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/न.प . २०१६/प्र.क्र. ०७/का-०६ , दिनांक ७ मे २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ ( सन १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० ) ( यापुढे " सदर अधिनियम " म्हणून संबोधित केलेला) चे कलम १० ( १) नुसार मा . आयुक्त तथा प्रादेशिक संचालक , नगरपालिका प्रशासन, पुणे यांचेकडील राजपत्र दिनांक ३० जुलै २०१ ९ अन्वये सोबतच्या परिशिष्टात दर्शविलेप्रमाणे हडहिंग्लज नगरपरिषदेचे क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करणेसाठी आणि मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र, मुंबई यांचेकडील क्रमांक रानिआ/नपा/ २०१६/प्र.क्र. १० /का-०६, दिनांक १५ जून २०१६ चे पत्रासोबत हद्दवाढ क्षेत्राची प्रभाग रचना करणेबाबतचे नियमाधारे ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती , अनुसुचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जागा राखून ठेवणेत येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी ( अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवणेत येतील ते प्रभाग निर्दिष्ट करणेत आले आहेत.

सदर अधिनियमाच्या कलम १० , पोट- कलम ( १ ) च्या परंतुकाप्रमाणे आवश्यक असलेने , उक्त आदेशाचा मसुदा याद्वारे गडहिंग्लज नगरपरिषद हद्द व हद्दवाढ क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय , कोल्हापूर, गडहिंग्लज नगरपरिषद कार्यालय व गडहिंग्लज नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी प्रसिद्ध करणेत आला होता. त्यांस अनुसरून प्राप्त १ हरकतीवर सुनावणी घेऊन त्या मा. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नसलेने त्या सर्व फेटाळणेत येऊन मा . आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, पुणे विभाग , पुणे यांचे मान्यतेचे पत्र क्रमांक नपाप्र/१/प्र. र . अंतिम/कावि/६०० /२०१ ९ , दिनांक ३१ ऑगस्ट २०१ ९ चे पत्रान्वये सदर सर्व हरकती निकाली काढून, मी, दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर , उक्त अधिनियमाच्या कलम १० (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे .

आदेशाचा मसुदा

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( सन १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) च्या कलम ९ , पोट- कलम (२) अन्वये मा. आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन , पुणे यांचेकडील राजपत्र , दिनांक ३० जुलै २०१ ९ अन्वये गडहिंग्लज नगरपरिषदेबाबतीत पुढे दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गातील स्त्रियांसह) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत .

(१)

एच-३६८ , भाग एक- अ (असा.) (पु.वि.पु.) - ३० २

महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , २३ सप्टेंबर २०१९ / आश्विन १ , शके १ ९ ४१ १. निवडावयाच्या सभासदांची संख्या

२ २. अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या (अ) अनुसूचित जाती

(ब) अनुसूचित जमाती

(क) नागरिकांचा मागास प्रवर्ग

१ ३. स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसह)

४. उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ ( अ) (ब) व ( क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील.

(अ) अनुसूचित जाती

(ब) अनुसूचित जमाती

(क) नागरिकांचा मागास प्रवर्ग

१ ५. स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या (अ. क्र. ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अ.क्र. ४ समोरील नमूद केलेल्या जागा).

ज्याअर्थी, आता मा . राज्य निवडणूक आयुक्त , महाराष्ट्र यांचेकडील क्रमांक रानिआ/नप/२०१६/प्र.क्र.०७ /का-०६ , दिनांक ७ मे २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून मा . आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन , पुणे यांचेकडील दिनांक ३० जुलै २०१ ९ अन्वये राजपत्रात दर्शविल्याप्रमाणे गडहिंग्लज नगरपरिषदेचे क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करणेचे आणि मा . राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक १५ जून २०१६ च्या पत्रासोबत हद्दवाढ क्षेत्राची प्रभाग रचना करण्याबाबतचे नियमाआधारे ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग , त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गातील स्त्रियांसह) जागा राखून ठेवणेत येतील ते प्रभाग निर्दिष्ट करणेत आले आहेत .

त्याअर्थी, या आदेशाने विहित केल्याप्रमाणे प्रभागनिहाय आरक्षण गडहिंग्लज नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्राच्या आदेशाच्या निकट- नंतरच्या पुढील हद्दवाढ क्षेत्राच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ अमलात येईल.

अनुसूची

प्रभाग प्रभागाचे

जागा

क्रमांक

क्रमांक नाव,

अनुसूचित जातीची लोकसंख्या

(Ward असल्यास

( Seat

अनुसूचित जमातीची लोकसंख्या

No.)

प्रभागाची एकूण लोकसंख्या No.)

आरक्षणाची स्थिती, किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु. जाती/अनु. जमाती/ नागरिकांचा मागास प्रवर्ग व स्त्रियांसाठी

प्रभागाची व्याप्ती ( उत्तर, पूर्व दक्षिण , पश्चिम) (Discription ofboundary of the ward) ( North , East , South , West)

१

४

६

७

(अनु. जाती/अनु. जमाती/ नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्रियांसाठी धरून ) ८ २

३

५

अ.ज.

अ.जा.

एकूण

५४३७

९

५२३ १०५

९ -अ, सर्वसाधारण ९ - ब , सर्वसाधारण ( महिला)

उत्तर : बेकनाळ शीवाचा ओढा ते मेंढुले वसाहत सि.स. १६४ , १६६ , १७१ , १७१ , १७२ , १७३ ( उत्तर बाजू) , १७८ बस्ताडे ( वस्ती) ते १७ ९ , ३ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ--- पुणे विभागीय पुरवणी, २३ सप्टेंबर २०१९ / आश्विन १ , शके १ ९४१

अनुसूची--चालू

१

४

३

६

७

२

८

५

१८० वडरगे रस्ता, शाम रेडेकर घर ( उत्तर बाजू) ते ३३७ (शामल रेडेकर) ते ३३८ (रोटे, शिंदे) , ३४२ ते ३४१ (अशोक शिंदे) , (उत्तर बाजू) ते ३ ९ १ ( धबधबा- मार्ग) ते ३ ९ ४, ३ ९ ५ , ( बसाप्पा हलसोडे ) , ३ ९ ० ( मुल्ला घर) ते शिंदे घर ते खमलेट्टी घर ते ५६७ ( दड्डीकर शेत) (उत्तर बाजू) .

पूर्व : दड्डीकर शेतापासून ५६८ , ५७२ (स्वामी शेत) , सि.स.नं. ६५३, ६५२ , ६५० , ६४ ९ , ६४४ , ६३९ , ६३८ ( पूर्व बाजू) , ६३४ , ६३५ , ६३६ , (राजू इंगले शेती) ते गडहिंग्लज हद्द , शेरी नाला , दुंडगा हद्द ( पूर्व बाजू) , बड्याचीवाडी ते सि.स.नं. ७४९ (लंगोटे मळा ते खंडू पाटील , कल्लेश पाटील घर पूर्व बाजू ते हिरण्यकेशी नदी जरळी शीव) .

दक्षिण : हिरण्यकेशी नदी जरळी शीव ते नागडोह ते भडगाव शीव , रि.स.नं. ७५५ , ७५६ , उत्तर बाजू, ७६१ , ७६२ , ७६३ , ७६५ , ७७९ , ७८० , सर्व रि.स.ची दक्षिण बाजू ते गडहिंग्लज हद्द , नदीघाट ते मौजे भडगावची शीव, रि.स.नं. ४, ५ , ६ , ७ , ८ , ११ , १२ , १३ , १४ , १५ ची दक्षिण बाजू.

पश्चिम : नदीची रि.स.नं. १८ , १ ९ , २१ , २२ , ६३ ची पश्चिम बाजू ते गडहिंग्लज हद्द , ६४ , ६५ , ६६ ची पश्चिम बाजू, १२ ९ , १३२ , १३३ , १३४ , १३ ९, १४० ओढ्याची ४

महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , २३ सप्टेंबर २०१९ / आश्विन १ , शके १ ९ ४१

अनुसूची--चालू

१

८ २ ३ ४ ५ ६ ७

पश्चिम बाजू ते बड्याचीवाडी

हद्द, रि.स.नं. १४१ , १४३ ,

१४४ , १४८ , १६० , १६१ ,

१६२ , १६३ , १६४ , ओढ्याची

पश्चिम बाजू ते मेंदुले वस्ती.

यामधून मूळ गडहिंग्लज शहराची हद्द वगळून

दौलत देसाई ,

जिल्हाधिकारी , कोल्हापूर.

कोल्हापूर , २ सप्टेंबर २०१ ९ .

BY COLLECTOR

Schedule 7-A

No. Kr. Karya. 11 / NAPA/ SR / H.W./9 - B/2019.-In exercise of the powers conferred on him by Order No. SEC / N.P - 2016 / C.R.07/ DESK - 06 , dated 7th May 2016 by the Hon . State Election Commissioner, Maharashtra , under sub - section ( 1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( hereinafter referred to as " the said Act " ) it is proposed as per sanction accorded by Hon . Divisional Commissioner alias Regional Director , Municipal Administration , Pune Division , Pune vide his Gazette , dated 30th July 2019 to fix for the Gadhinglaj Municipal Council , the number and the extent of the wards into which the said Municipal Council area shall be divided and as per provisions in the rules , received along with the letter from Hon . State Election Commissioner , Maharashtra , Mumbai vide their letter No. SEC / N.P - 2016/C.R.10/DESK - 06 , dated 15th June 2016 , for the extended boundaries ward reserved for the Scheduled Castes , Scheduled Tribes , Backward Class of Citizens and Women ( including Women belonging to the Scheduled Castes , Scheduled Tribes , Backward Class of Citizens ) , as the case may be , are as shown in the Schedule to this Order.

The said Draft Order is hereby published at Collector Office , Kolhapur, Gadhinglaj Municipal Council prominent public places , Gadhinglaj Municipal Council also in extended areas as required by the provison to sub - section ( 1) of Section 10 of the said Act for the information of all the residents of the Gadhinglaj Municipal Council and after giving due hearing to the one objections received by me in respect of the said draft and all these objections were rejected as these were not according to the order of the Hon . State Election Commission , Maharashtra , Mumbai , after getting approval of Divisional Commissioner alias Regional Director, Municipal Administration , Pune Division , Pune vide his letter No. Kramank : NAPAPRA- 1 / PR.R.ANTIM / KAWI /600/ 2019 , dated 31st August 2019 , I , Daulat Desai , Collector, Kolhapur District , in exercise of the powers conferred me by sub - section ( 1) of Section 10 of the said act, hereby make the following order, namely.

Order

Whereas , Hon . Divisional Commissioner alias Regional Director , Municipal Administration , Pune Division , Pune vide his Gazette , dated 30th July 2019 issued under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panachayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah . Act No. XL of 1965) has fixed for the Gadhinglaj Municipal Council , the number of Councillors to be elected and the number of seats reserved for the Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women (including the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes , the Backward Class of Citizens ) as shown below.- महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी , २३ सप्टेंबर २०१९ / आश्विन १ , शके १९ ४१ ५ (1) The number of councillors to be elected 2 (2) The number of seats to be reserved ,

0 (a) For the Scheduled Castes

0 (b) For the Scheduled Tribes

(c) For the Backward Class of Citizens 0 (3) The total number of seats to be reserved for Women ( including the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes , the Backward Class of Citizens). 1

0 (4) Out of seats at serial No. 3 , the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and Backward Class of Citizens from amongst the seats reserved for Scheduled Castes , the Scheduled Tribes , the Backward Class of Citizens as shown in the item at serial No. 2 ( a) , (b ) and ( c) respectively are asunder.-

0 (a) For the Scheduled Castes

0 (b) For the Scheduled Tribes

0 (c) For the Backward Class of Citizens

1 (5) Number of seats reserved for Women as General category ( number of seats at serial number 3 minus number of seats at serial number 4).

2. Now, therefore , in exercise of the powers conferred by the Order No. SEC / N.P - 2016/C.R.07/ DESK - 06 , dated 7th May 2016 by the State Election Commissioner, Maharashtra and as per the schedule shown in their Gazette , dated 30th July 2019 , fix for the Gadhinglaj Municipal Council , the number and the extent of the wards into which the said Gadhinglaj Municipal Council area shall be divided and as per provisions in the rules , received along with the letter , dated 15th June 2016 , the draws for ward reservation regarding the extended boundaries wards reserved for the Scheduled Castes , the Scheduled Tribes , the Backward Class of Citizens and Women ( including Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens ) as the case may be , are as shown in the Schedule to this Order.

3. Hence , the ward reservation for Gadhinglaj Municipal Council as mentioned herein , shall take effect for the purpose of the next general election for extended area held immediately following the date ofthis order.

Schedule

Ward No.

Seat No.

Discription of Boundary of the Ward)

TotalPopulation SC and Poulation , ST, Population

Reservation Category, SC , ST, BCC Women in SC , ST, BCC Category Name the Ward No. , ifany

2

1

6

7

8 3 Total

4 SC

5 ST

9

5437 523 105

9-A North

9-B

9-A, General 9-B, General Women

180, : Beknal Shiv Nala to Mendule Vasti S.S. Nos . 164 , 166 , 171 , 172, 173 , 178 (Bastade Vasti ) to 179, Vadarage road , Sham Redekar 337 to ( Shamal Redekar) 338 , to ( Rote , Shinde ) 342 to 341 (Ashok Shinde) to 391 (Dhabdaba Marg) ६

महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, २३ सप्टेंबर २०१९ / आश्विन १ , शके १ ९ ४१

Schedule-contd .

2

3

6

7

4

1

5

8

to 394 , 395 (Basappa Halsode) 390 to (Mulla Home) Shinde Home to Khamletti Home to 567 ( Daddikar farm) .

East : Daddikar farm 568, 572, (Swami farm ), S.S. No. 653 , 652, 651 , 650 , 649 , 644 , 645 , 639 , 638 , 634 , 635 , 636 , ( Raju Ingale farm) to Gadhinglaj boundary Sheri Nala to S.S. No. 749 ( Langote Mala to Khandu Patil , Kallesh Patil East side to Hiranyakeshi river, Jarali boundary.

South Hiranyakeshi river Jarali boundary , S.S. No. 751 to upto West side S.S. No. 15 to Hiranyakeshi river North side boundary.

West : From S.S. No. 15 , West side , S.S. No. 18 to North side Gijavane Nala , Bekanal bound- ary Nala upto S.S. No. 164 North side , Nala Eastside .

* This exclude boundary of main Gadhinglaj City.

DAULAT DESAI , Collector, Kolhapur .

Kolhapur, 2nd September 2019 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 September 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-09-23.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-09-23.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.