RNI No. MAHBIL/2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ५, अंक १३५] बुधवार, सप्टेंबर २५, २०१९/आश्िवन ३, शके १९४१ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३८१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
दुसरा मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ सप्टेंबर २०१९
अधिसूचना
महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे) संरक्षण अधिनियम, १९९९.
क्रमांक ईओएफ.०४१६/प्र.क्र.६८/पोल-१३.–ज्याअर्थी श्री. मिलींद दिनकरराव चिमुरकर, अध्यक्ष, समता सहकारी बँक लिमी., नागपूर व इतर ५६ यांनी ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतपुर्तीनंतर परत करण्यास कसूर केली आहे, अशा तक्रारी त्यांच्याविरुद्ध बहुतांश ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या आहेत ;
आणि ज्याअर्थी, आरोपींविरूद्ध सिताबर्डी, पोलीस स्टेशन, नागपूर शहर येथे गु.र.नं. ३३८/०७ भारतीय दंड संहिता कलम ४०६,४०८,४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, २०१, १२०(ब), १०९, ३४ आणि सहकलम ६५ माहिती तंत्रज्ञान कायदा, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधी संरक्षण अधिनियम, १९९९ (२००० चा महा.१६) याच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, राज्य शासनाची अशी खात्री झाली आहे की, उक्त व्यक्ती ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची शक्यता नाही आणि म्हणून, राज्य शासनाला अशा ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करावे लागेल ;
आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली मालमत्ता उक्त व्यक्तीकडून गोळा केलेल्या ठेवींमधून आणि ठेवींतून संपादित करण्यात आलेली आहे असे अभिकथित आहे.
त्याअर्थी आता, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधी संरक्षण अधिनियम, १९९९ (२००० चा महा.१६) (यात यापुढे ज्याचा उक्त अधिनियम असा निर्देश करण्यात आला आहे) याच्या कलम ४ चे पोट कलम (१), कलम ५ आणि कलम ८ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे–
भाग चार-ब–३८१—१
(१)
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २५, २०१९/आश्िवन ३, शके १९४१(क) अनुसूचीत विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे, उक्त व्यक्तींच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करीत आहे, आणि (ख) उक्त व्यक्तींच्या जप्त केलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी, नागपूर शहर यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.
उक्त अधिनियमान्वये नियुक्त करण्यात आलेल्या पदनिर्देशित न्यायालयातील सरकारी अभियोक्ता, विशेष न्यायालयात अर्ज करताना सक्षम प्राधिकायास आवश्यक ते सहाय्य करतील.
अनुसूची
आरोपीत यांच्या जप्त करावयाच्या मालमत्तेची सूची खालीलप्रमाणे आहे :–
(अ) स्थावर मालमत्ता (जमीन/प्लॅट इ.)
| अ.क्र. | स्थावर मालमत्तेचे वर्णन | मालक |
| १ | मौजा नागपूर, सिटी सव्र्हे नं.२७३, सिट नं.२२८, एनएमसी हाऊस नं.१९१/सी, भोजवानी भवन, पहिला माळा, शनिवारी सुभाष रोड, कॉटन मार्केट, नागपूर, जि. नागपूर येथील १४२० चौ. फूट. (भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ १६९.९० चौ.मि. मधील एक चतुथार्ंश अविभाजीत हिस्याचे हक्कासह) | समता सहकारी बँक लि., नागपूर |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अमिताभ गुप्ता, शासनाचे प्रधान सचिव (विशेष).
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २५, २०१९/आश्िवन ३, शके १९४१ ३HOME DEPARTMENT Second Floor, Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 23rd September 2019
NOTIFICATION
MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DIPOSITORS (IN FINANCIAL ESTABLISHMENT) ACT, 1999.
No. EOF.0416/C.R.68/Pol 13.—Whereas complaints have been received from number of depositors against Shri Milind Dinkarrao Chimurkar, President, Samata Sahakari Bank Ltd. and 56 others complaining that they had collected the fund and have defaulted to return the said deposits made by the depositors, on demand;
And whereas, an offence has been registered against the accuseds at Sitabirdi,Police Station, Nagpur City Vide C.R. No. 338/07 u/s. 406, 408, 409, 420, 467, 468, 471, 201, 120 (B), 109 , 34 of Indian Penal Code R/W Sec.65 Information Act, 2000 and R/W section 3 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishment) Act, 1999 (Mah. XVI of 2000);
And whereas, the State Government is satisfied that the said persons are not likely to return the deposits to the depositors and hence the Government has to protect the interests of the depositors;
And whereas, the properties specified in the Schedule appended hereto are alleged to have been acquired by the said persons from and out of the deposits collected by the said persons;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section(1) of Section 4, Section 5 and Section 8 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishment) Act, 1999 (Mah. XVI of 2000) (hereinafter referred to as "the said Act") the Government of Maharashtra hereby—
(a) attaches the properties of the said persons as specified in the Schedule ; and (b) appoints the Sub Divisional Officer, Nagpur City to be the Competent Authority to exercise control over the properties attached of the persons ;
The Public Prosecutor in designated Court appointed under the said Act shall render necessary assistance to the Competent Authority in filling the application before the special Court.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर २५, २०१९/आश्िवन ३, शके १९४१Schedule
The property of the said accused to be attached is as follows
(A) Immovable Property (Land/Flat etc. )
| Sr.No | Details of immovable property | Owner |
| 1 | 273, Sheet Mouja. Nagpur City Survey No. No. 228, NMC House No.191/C, Bhojwani Bhavan, 1st Floor, Shaniwari, Subhash Road, Cotton Market, Nagpur, Dist. Nagpur admeasuring area 1420 Sq. ft. (including ¼ undivided share and interest in the place of land having total plot area of 169.90 Sq. mtr. | Samata Sahakari Bank Ltd. Nagpur. |
By order and in the name of the Governor of Maharashtra,
AMITABH GUPTA, Principal Secretary (Special), to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.