RNI No. MAHBIL / 2012 /47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष ८ , अंक ३१ ]
गुरुवार , सप्टेंबर २६ , २०१ ९ / आश्विन ४ , शके १९४१
[ पृष्ठ१
असाधारण क्रमांक ३१
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी , पुणे यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि-१०११/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ५१-अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील दौंड नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाचे निवडणुकीसाठी दिनांक २७ ऑगस्ट २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत .
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
उपनगराध्यक्षांचे नाव
अ. क्र.
२
३
दौंड
शेख वसीन ईस्माईल
१ १
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे .
पुणे , २० सप्टेंबर २०१ ९ .
BY COLLECTOR , PUNE
Order
No. PSN /WS / 1011 /2019.-In exercise of the powers vested in me under Section 51 - A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Naval Kishor Ram, Collector, Pune, hereby publish the name of person who has been declared elected as Vice President of Municipal Council , Daund in special meeting conveyed on 27th August 2019.
Schedule
Sr. No.
Name of Municipal Council
2
Name of Vice President 3
Shaikh Vasin Ismail
1 1
Daund
NAVAL KISHOR RAM ,
Collector, Pune.
Pune, 20th September 2019 .
(१)
एच-३७५ , भाग एक-अ (असा .) (पु.वि.पु.) - ३१
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.