Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE no 39 25 Sept 2019 TO 02 OCT-2019 page No.815 to 834. १) शासकीय अधिसुचना निरंक संकीर्ण संकीर्ण अधिसूचना, नेमणुका,पदोन्नती इत्यादी जिल्हाधिकारी Section Officer Law and Judiciary Department Mantralaya Mumbai – Special Public Prosecutor for Aurangbad Session Court. उपजिल्हाधिकारी (अतियात) तथा उपविभागीय अधिकारी बीड यांजकडून :- आक्षेप मागणीचा जाहीरनामा प्रसिध्दकरणेबाबत विरासत कार्यवाही दर्गा दावल मलिक समनापूर ता. जि. बीड. अपर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था म. रा. पुणे - यांजकडून :- 1) स्टडर्ड अर्बन को-ऑप बँक लि. औरंगाबाद. 2) जळगाव जनता सहकारी बँक लि. जळगाव. 3) अहमदनगर मर्चनट्स को-ऑप बँक लि. अहमदनगर. 4) रुक्मिणी सहकारी बँक लि. श्रीगोंदा जि. अहमदनगर. 2. सचिव प्रादेशिक परिवहन प्राधिकरण तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, यांजकडून :- १) परभणी जिल्ह्यातील स्कुलबस करिता थांबे निश्चित करणेबाबतची अधिसूचना. २) नांदेड जिल्ह्यातील स्कुलबस करिता थांबे निश्चित करणेबाबतची अधिसूचना. ३) हिंगोली जिल्ह्यातील स्कुलबस करिता थांबे निश्चित करणेबाबतची अधिसूचना. जिल्हाधिकारी परभणी यांजकडून – घटस्थापना या दिवशी सणानिमित्याने मद्य विक्रीसाठी अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश. औरंगाबाद    विभागीय पुरवणी 1) मुख्याधिकारी नगरपरिषद, सेलु यांजकडून :- नगरपरिषद सेलुच्या सुधारित विकास योजनेतील जमीन वापराबाबत कलम ३७ ची अधिसुचना : (म. / इं)

Published 26 September 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-09-26.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.