महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार--ब
वर्ष ५, अंक ३९] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २६-ऑक्टोबर २, २०१९/आश्िवन ४-१०, शके १९४१ [पृष्ठे १८, किंमत : रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----
१७५
मंगळवार, जून २८, २०१६/आषाढ ७, शके १९३८
गृहनिर्माण विभाग मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ००१, दिनांक २७ जून २०१६
महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ुलन व पुर्नविकास), अधिनियम, १९७१.
क्रमांक झोपुयो. २०१५/प्र.क्र. १६६/झोपसु.----महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ुलन व पुर्नविकास) अधिनियम, १९७१ (१९७१ चा महा. २८) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (१) व कलम ३५ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे नियुक्ती करीत आहे,—
(अ) सोबत जोडलेल्या अनुसूचीतील स्तंभ-२ येथील क्षेत्राच्या जमिनींसाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त अधिकृत करतील अशा संबंधित महानगरपालिकेतील उपायुक्त यांना उक्त अधिनियमाच्या प्रयोजनार्थ अंमलबजावणी करण्याकरिता सक्षम प्राधिकारी म्हणून ; आणि (ब) सक्षम प्राधिकायाने काढलेल्या अथवा दिलेल्या कोणत्याही नोटीशीने, आदेशाने वा निदेशाने बाधित झालेल्या व्यक्तीस उक्त अधिनियमाच्या कलम ३५ च्या पोट-कलम (१) अन्वये अपील दाखल करण्याच्या दृष्टीने संबंधित जिल्ह्यतील अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना अपीलीय प्राधिकारी म्हणून.—
अनुसूची
अनु. क्र. (१)
क्षेत्र (२)
१ उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जमिनी. २ वसई- विरार महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जमिनी.
भाग चार--ब----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरूवार ते बुधवार, सप्टेंबर २६-ऑक्टोबर २, २०१९/आश्िवन ४-१०, शके १९४१
अनुसूची—समाप्त
अनु. क्र. (१)
क्षेत्र (२)
३ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जमिनी. ४ मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जमिनी. ५ पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जमिनी. ६ कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जमिनी. ७ नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जमिनी. ८ अकोला महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जमिनी.
९ अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जमिनी.
१० जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जमिनी.
११ अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जमिनी. १२ धुळे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जमिनी.
१३ परभणी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जमिनी. १४ सांगली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जमिनी.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
बी. जी. पवार, शासनाचे सहसचिव.
भाग चार--ब---१अ३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरूवार ते बुधवार, सप्टेंबर २६-ऑक्टोबर २, २०१९/आश्िवन ४-१०, शके १९४१
HOUSING DEPARTMENT
Mantralaya, Madam Kama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated 27th June 2016
NOTIFICATION
MAHARASHTRA SLUM AREAS (IMPROVEMENT, CLEARANCE AND REDEVELOPMENT) ACT, 1971.
No. Zopuyo. 2015/CR-166/Zopasu.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 3 and sub-section (1) of section 35 of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 (Mah. XXVIII of 1971), and of all other powers enabling in this behalf, the Government of Maharashtra hereby appoints,—
(a) the Deputy Commissioner of the Municipal Corporation, so authorized by the Municipal Commissioner of the concerned Municipal Corporation to be the Competent Authority for the purposes of the said Act, for the areas mentioned in column (2) of the Schedule appended hereto, and
(b) the Additional Collector to be the Appellate Authority for the purposes of sub-section (1) of section 35 of the said Act, to whom any person aggrieved by any notice, order or direction issued or given by the Competent Authority, may appeal.
Schedule
Sr. No. Areas
(1)
(2)
1 All lands in Ulhasnagar Municipal Corporation Area.
2 All lands in Vasai-Virar Municipal Corporation Area.
3 All lands in Nashik Municipal Corporation Area.
4 All lands in Malegaon Municipal Corporation Area.
5 All lands in Pimpri-Chinchwad Municipal Corporation Area.
6 All lands in Kolhapur Municipal Corporation Area.
7 All lands in Nanded-Waghala City Municipal Corporation Area.
8 All lands in Akola Municipal Corporation Area.
9 All lands in Amravati Municipal Corporation Area.
10 All lands in Jalgaon Municipal Corporation Area.
11 All lands in Ahmednagar Municipal Corporation Area.
12 All lands in Dhule Municipal Corporation Area.
13 All lands in Parbhani Municipal Corporation Area.
14 All lands in Sangli Municipal Corporation Area.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
B. G. PAWAR,
Joint Secretary to Government. भाग चार--ब--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरूवार ते बुधवार, सप्टेंबर २६-ऑक्टोबर २, २०१९/आश्िवन ४-१०, शके १९४१
गृहनिर्माण विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ००१, दिनांक २७ जून २०१६.
अधिसूचना
महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन व पुर्नविकास) अधिनियम, १९७१.
क्रमांक झोपुयो. २०१५/प्र.क्र. १६६/झोपसु.—महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन व पुर्नविकास) अधिनियम, १९७१ (१९७१ चा महा. २८) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (१) व कलम ३५ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे,—
(अ) सोबत जोडलेल्या अनुसूचीतील स्तंभ-२ येथील क्षेत्राच्या जमिनींसाठी संबंधित नगरपरिषद क्षेत्राच्या मुख्य अधिकारी यांना उक्त अधिनियमाच्या प्रयोजनार्थ अंमलबजावणी करण्याकरिता सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे ; आणि
(ब) सक्षम प्राधिकायाने काढलेल्या अथवा दिलेल्या कोणत्याही नोटीशीने, आदेशाने वा निदेशाने बाधित झालेल्या व्यक्तीस उक्त अधिनियमाच्या कलम ३५ च्या पोटकलम (१) अन्वये अपील दाखल करण्याच्या दृष्टीने संबंधित जिल्ह्यतील अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना अपीलीय प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.
अनुसूची
कोकण विभाग
अनु. क्र. (१)
क्षेत्र (२)
जिल्हा पालघर १ जव्हार नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ डहाणू नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा रायगड १ अलिबाग नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ महाड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ पेण नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ रोहा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
५ उरण नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
६ मुरुड-जंजिरा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
७ श्रीवर्धन नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
८ माथेरान गिरिस्थान नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
९ कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा रत्नागिरी १ चिपळूण नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ खेड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ राजापूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ देवरुख नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरूवार ते बुधवार, सप्टेंबर २६-ऑक्टोबर २, २०१९/आश्िवन ४-१०, शके १९४१अनुसूची—चालू
कोकण विभाग—समाप्त
(१)
(२)
जिल्हा सिंधुदूर्ग १ वेंगुर्ले नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ सावंतवाडी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ मालवण नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ कणकवली नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
नाशिक विभाग
अनु. क्र. (१)
क्षेत्र (२)
जिल्हा नाशिक १ मनमाड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ येवला नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ इगतपुरी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ नांदगाव नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
५ सिन्नर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
६ यंबक नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
७ भगुर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
८ सटाणा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा अहमदनगर १ श्रीरामपूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ राहूरी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ देवळाली-प्रवरा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ पाथर्डी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
५ राहाता नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
६ श्रीगोंदा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा नंदुरबार १ शहादा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ तळोदा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ नवापूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा धुळे १ दोंडाईचा-वरवडे नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा जळगाव १ चाळीसगाव नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ पाचोरा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ यावल नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ फैजपूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरूवार ते बुधवार, सप्टेंबर २६-ऑक्टोबर २, २०१९/आश्िवन ४-१०, शके १९४१अनुसूची—चालू
नाशिक विभाग—समाप्त
(१)
(२)
जिल्हा जळगाव ९ एरंडोल नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
१० जामनेर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
११ भडगाव नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
१२ वरणगाव नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
पुणे विभाग
अनु. क्र. क्षेत्र (२)
(१)
जिल्हा पुणे १ दौंड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ तळेगाव-दाभाडे नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ सासवड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ जेजूरी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
५ इंदापूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
६ शिरूर (घोड नदी) नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
७ आळंदी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
८ जुन्नर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
९ भोर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
१० राजगुरुनगर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा सांगली १ विटा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ तासगाव नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ आष्टा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ जत नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा सातारा १ कराड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ रहिमतपूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ म्हसवड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ वाई नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
५ पाचगणी गिरिस्थान नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
६ महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
७ मलकापूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा सोलापूर १ करमाळा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरूवार ते बुधवार, सप्टेंबर २६-ऑक्टोबर २, २०१९/आश्िवन ४-१०, शके १९४१अनुसूची—चालू
पुणे विभाग—समाप्त
(१)
(२)
६ दुधनी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
७ कुडर्ूवाडी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा कोल्हापूर १ जयसिंगपूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ मलकापूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ मुरगुड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ वडगांव नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
५ गडहिंग्लज नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
६ कुरुंदवाड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
७ कागल नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
८ पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
औरंगाबाद विभाग
अनु. क्र. क्षेत्र (२)
(१)
जिल्हा औरंगाबाद १ सिल्लोड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ कन्नड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ पैठण नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ वैजापूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
५ गाणगापूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
६ खुल्ताबाद नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
७ सातारा-देवलाई नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा परभणी १ मानवत नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ सोनपेठ नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ पुर्णा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ गंगाखेड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
५ सेलू नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
६ जिंतूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
७ पाथरी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा हिंगोली १ कळमनुरी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा जालना १ अंबड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरूवार ते बुधवार, सप्टेंबर २६-ऑक्टोबर २, २०१९/आश्िवन ४-१०, शके १९४१अनुसूची—चालू
औरंगाबाद विभाग—समाप्त
(१)
(२)
जिल्हा नांदेड ३ उमरी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ मूदखेड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
५ कंधार नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
६ हदगाव नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
७ धर्माबाद नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
८ कुंडलवाडी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
९ मुखेड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
१० किनवट नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
११ लोहा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
१२ भोकर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
१३ अर्धापूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
१४ माहूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा लातूर १ उदगीर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ अहमदपूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ निलंगा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ औसा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा उस्मानाबाद १ तुळजापूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ उमरगा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ भूम नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ पारंडा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
५ मुरुम नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
६ नळदुर्ग नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
७ कळंब नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा बीड १ बीड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ माजलगांव नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ गेवराई नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ किल्ले धारुर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरूवार ते बुधवार, सप्टेंबर २६-ऑक्टोबर २, २०१९/आश्िवन ४-१०, शके १९४१अनुसूची—चालू
अमरावती विभाग
अनु. क्र. क्षेत्र (२)
(१)
जिल्हा अकोला १ अकोट नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ मर्ूतिजापूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ बाळापूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ तेल्हारा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
५ पातूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा वाशिम १ मंगळूरपीर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ रिसोड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा बुलढाणा १ चिखली नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ लोणार नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ जळगांव-जामोद नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ मेहकर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
५ नांदुरा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
६ देऊळगांव राजा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
७ सिंदखेड राजा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा यवतमाळ १ यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ दिग्रस नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ घाटंजी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ उमरखेड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
५ दारव्हा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
६ पांढरकवडा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
७ नेर नबाबपूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
८ आर्णी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा अमरावती १ वरुड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ मोर्शी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ दर्यापूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ धामणगांव रेल्वे नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
५ चांदूर बाजार नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
६ चांदूर रेल्वे नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
७ शेंदूरजनाघाट नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
भाग चार--ब----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरूवार ते बुधवार, सप्टेंबर २६-ऑक्टोबर २, २०१९/आश्िवन ४-१०, शके १९४१
अनुसूची—समाप्त
नागपूर विभाग
अनु. क्र. क्षेत्र (१) (२)
जिल्हा नागपूर १ उमरेड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ रामटेक नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ खापा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ कळमेश्वर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
५ मोवाड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
६ सावनेर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
७ काटोल नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
८ नारखेड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
९ मोहपा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
१० मौदा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
११ महादुल्ला नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
१२ कन्हान पिंपरी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
१३ वाडी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा भंडारा १ भंडारा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ तुमसर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ पवनी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा गोंदिया १ तिरोडा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा वर्धा १ आर्वी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ हिंगणघाट नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ पुलगांव नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ देवळी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
५ सिंधी (रेल्वे) नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा चंद्रपूर १ वरोरा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ बल्लारपूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
३ राजूरा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
४ मूल नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
५ ब्रम्हपूरी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
६ गडचांदूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
जिल्हा गडचिरोली १ गडचिरोली नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
२ देसाईगंज नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जमिनी.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
बी. जी. पवार,
शासनाचे सहसचिव.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरूवार ते बुधवार, सप्टेंबर २६-ऑक्टोबर २, २०१९/आश्िवन ४-१०, शके १९४१HOUSING DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 27th June 2016.
NOTIFICATION
MAHARASHTRA SLUM AREAS (IMPROVEMENT, CLEARANCE AND REDEVELOPMENT) ACT, 1971.
No. Zopuyo.2015/CR-166/Zopasu.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 3 and sub-section (1) of section 35 of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 (Mah. XXVIII of 1971), and of all other powers enabling in this behalf, the Government of Maharashtra hereby appoints,—
(a) the Chief Officer of the Municipal Council Area to be the Competent Authority for the purposes of the said Act, for the areas mentioned in column (2) of the Schedule appended hereto, and
(b) the Additional Collector of the concerned District to be the Appellate Authority for the purposes of sub-section (1) of section 35 of the said Act, to whom any person aggrieved by any notice, order or direction issued or given by the Competent Authority, may appeal.
Schedule
Konkan Region
Sr. No. Areas
(1)
(2)
Palghar 1 All lands in Jawhar Municipal Council Area.
District. 2 All lands in Dahanu Municipal Council Area.
Raigad 1 All lands in Alibaug Municipal Council Area.
District. 2 All lands in Mahad Municipal Council Area.
3 All lands in Pen Municipal Council Area.
4 All lands in Roha Municipal Council Area.
5 All lands in Uran Municipal Council Area.
6 All lands in Murud-Janjira Municipal Council Area.
7 All lands in Shrivardhan Municipal Council Area.
8 All lands in Matheran Giristhan Municipal Council Area.
9 All lands in Karjat Municipal Council Area.
Ratnagiri 1 All lands in Chiplun Municipal Council Area.
District. 2 All lands in Khed Municipal Council Area.
3 All lands in Rajapur Municipal Council Area.
4 All lands in Deorukh Municipal Council Area.
5 All lands in Guhaghar Municipal Council Area.
6 All lands in Lanjha Municipal Council Area.
7 All lands in Dapoli Municipal Council Area.
भाग चार--ब----३१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरूवार ते बुधवार, सप्टेंबर २६-ऑक्टोबर २, २०१९/आश्िवन ४-१०, शके १९४१
Schedule—contd.
Nashik Region
Sr. No. Areas
(1)
(2)
Nashik 1 All lands in Manmad Municipal Council Area.
District. 2 All lands in Yewala Municipal Council Area.
3 All lands in Igatpuri Municipal Council Area.
4 All lands in Nandgaon Municipal Council Area.
5 All lands in Sinner Municipal Council Area.
6 All lands in Trambak Municipal Council Area.
7 All lands in Bhagur Municipal Council Area.
8 All lands in Satana Municipal Council Area.
Ahmednagar 1 All lands in Shrirampur Municipal Council Area.
District. 2 All lands in Rahuri Municipal Council Area.
3 All lands in Devlali Pravara Municipal Council Area.
4 All lands in Pathardi Municipal Council Area.
5 All lands in Rahata Municipal Council Area.
6 All lands in Shrigonda Municipal Council Area.
Nandurbar 1 All lands in Shahada Municipal Council Area.
District. 2 All lands in Taloda Municipal Council Area.
3 All lands in Navapur Municipal Council Area.
Dhule 1 All lands in Dondaiche-Varwade Municipal Council Area.
District.
Jalgaon 1 All lands in Chalisgaon Municipal Council Area.
District. 2 All lands in Pachora Municipal Council Area.
3 All lands in Yawal Municipal Council Area.
4 All lands in Faizpur Municipal Council Area.
5 All lands in Raver Municipal Council Area.
6 All lands in Savada Municipal Council Area.
7 All lands in Parola Municipal Council Area.
8 All lands in Dharangaon Municipal Council Area.
9 All lands in Airandol Municipal Council Area.
10 All lands in Jamner Municipal Council Area.
11 All lands in Bhadgaon Municipal Council Area.
12 All lands in Varangaon Municipal Council Area.
Pune Region
Sr. No. Areas
(1)
(2) १३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरूवार ते बुधवार, सप्टेंबर २६-ऑक्टोबर २, २०१९/आश्िवन ४-१०, शके १९४१
Schedule—contd.
Pune Region—contd.
Sr. No. Areas
(1)
(2)
Pune 6 All lands in Shirur( Ghod River) Municipal Council Area.
District. 7 All lands in Alandi Municipal Council Area.
8 All lands in Junnar Municipal Council Area.
9 All lands in Bhor Municipal Council Area.
10 All lands in Rajgurunagar Municipal Council Area.
Sangli 1 All lands in Vita Municipal Council Area.
District. 2 All lands in Tasgaon Municipal Council Area.
3 All lands in Aaashta Municipal Council Area.
4 All lands in Jat Municipal Council Area.
Satara 1 All lands in Karad Municipal Council Area.
District. 2 All lands in Rahimatpur Municipal Council Area.
3 All lands in Mhaswad Municipal Council Area.
4 All lands in Wai Municipal Council Area.
5 All lands in Pachghani Giristhan Municipal Council Area.
6 All lands in MahabaleshwarGiristhan Municipal Council Area.
7 All lands in Malkapur Municipal Council Area.
Solapur 1 All lands in Karmala Municipal Council Area.
District. 2 All lands in Sangole Municipal Council Area.
3 All lands in Akkalkot Municipal Council Area.
4 All lands in Mangalvedha Municipal Council Area.
5 All lands in Maidargi Municipal Council Area.
6 All lands in Dudhani Municipal Council Area.
7 All lands in Kurduwadi Municipal Council Area.
Kolhapur 1 All lands in Jaisingpur Municipal Council Area.
District. 2 All lands in Malkapur Municipal Council Area.
3 All lands in Murgud Municipal Council Area.
4 All lands in Wadgaon Municipal Council Area.
5 All lands in Gadhinglaj Municipal Council Area.
6 All lands in Kurundwad Municipal Council Area.
7 All lands in Kagal Municipal Council Area.
8 All lands in Panhala Giristhan Municipal Council Area.
Aurangabad Region
Sr. No. Areas
(1)
(2)
Aurangabad 1 All lands in Sillod Municipal Council Area.
भाग चार--ब--३अ१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरूवार ते बुधवार, सप्टेंबर २६-ऑक्टोबर २, २०१९/आश्िवन ४-१०, शके १९४१
Schedule—contd.
Aurangabad Region—contd.
Sr. No. Areas
(1)
(2)
Parbhani 1 All lands in Manvat Municipal Council Area.
District. 2 All lands in Sonpeth Municipal Council Area.
3 All lands in Purna Municipal Council Area.
4 All lands in Gangakhed Municipal Council Area.
5 All lands in Shelu Municipal Council Area.
6 All lands in Jintur Municipal Council Area.
7 All lands in Pathari Municipal Council Area.
Hingoli 1 All lands in Kalmanuri Municipal Council Area. District.
Jalana 1 All lands in Ambad Municipal Council Area.
District. 2 All lands in Bhokardan Municipal Council Area.
3 All lands in Partur Municipal Council Area.
Nanded 1 All lands in Deglur Municipal Council Area.
District. 2 All lands in Biloli Municipal Council Area.
3 All lands in Umri Municipal Council Area.
4 All lands in Mudkhed Municipal Council Area.
5 All lands in Kandhar Municipal Council Area.
6 All lands in Hadgaon Municipal Council Area.
7 All lands in Dharmabad Municipal Council Area.
8 All lands in Kundalwadi Municipal Council Area.
9 All lands in Mukhed Municipal Council Area.
10 All lands in Kinwat Municipal Council Area.
11 All lands in Loha Municipal Council Area.
12 All lands in Bhokar Municipal Council Area.
13 All lands in Ardhapur Municipal Council Area.
14 All lands in Mahur Municipal Council Area.
Latur 1 All lands in Udgir Municipal Council Area.
District. 2 All lands in Ahmedpur Municipal Council Area.
3 All lands in Nilanga Municipal Council Area.
4 All lands in Aausa Municipal Council Area.
Osmanabad 1 All lands in Tuljapur Municipal Council Area.
District. 2 All lands in Umraga Municipal Council Area.
3 All lands in Bhum Municipal Council Area.
4 All lands in Paranda Municipal Council Area.
5 All lands in Murum Municipal Council Area.
6 All lands in Naldurga Municipal Council Area.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरूवार ते बुधवार, सप्टेंबर २६-ऑक्टोबर २, २०१९/आश्िवन ४-१०, शके १९४१Schedule—contd.
Amravati Region
Sr. No. Areas
(1)
(2)
Akola 1 All lands in Akote Municipal Council Area.
District. 2 All lands in Murtijapur Municipal Council Area.
3 All lands in Balapur Municipal Council Area.
4 All lands in Telhara Municipal Council Area.
5 All lands in Patur Municipal Council Area.
Washim 1 All lands in Manglurpir Municipal Council Area.
District. 2 All lands in Risod Municipal Council Area.
Buldhana 1 All lands in Chikhali Municipal Council Area.
District. 2 All lands in Lonar Municipal Council Area.
3 All lands in Jalgaon-Jamode Municipal Council Area.
4 All lands in Mehkar Municipal Council Area.
5 All lands in Nandura Municipal Council Area.
6 All lands in Dewoolgaon Raja Municipal Council Area.
7 All lands in Sindhkhedraja Municipal Council Area.
Yawatmal 1 All lands in Yawatmal Municipal Council Area.
District. 2 All lands in Degras Municipal Council Area.
3 All lands in Ghatanji Municipal Council Area.
4 All lands in Umarkhed Municipal Council Area.
5 All lands in Daarvha Municipal Council Area.
6 All lands in Pandharkawda Municipal Council Area.
7 All lands in Ner Nababpur Municipal Council Area.
8 All lands in Aarni Municipal Council Area.
Amravati 1 All lands in Varud Municipal Council Area.
District. 2 All lands in Morshi Municipal Council Area.
3 All lands in Daryapur Municipal Council Area.
4 All lands in Dhamangaon Railway Municipal Council Area.
5 All lands in Chandur Bazar Municipal Council Area.
6 All lands in Chandur Railway Municipal Council Area.
7 All lands in Shendurjana Ghat Municipal Council Area.
8 All lands in Chikhaldara Giristhan Municipal Council Area.
Nagpur Region
Sr. No. Areas
(1)
(2)
Nagpur 1 All lands in Umred Municipal Council Area.
District. 2 All lands in Ramtek Municipal Council Area.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरूवार ते बुधवार, सप्टेंबर २६-ऑक्टोबर २, २०१९/आश्िवन ४-१०, शके १९४१Schedule—concld.
Nagpur Region—concld.
Sr. No. Areas
(1)
(2)
7 All lands in Katol Municipal Council Area.
8 All lands in Narkhed Municipal Council Area.
9 All lands in Mohpa Municipal Council Area.
10 All lands in Mauda Municipal Council Area.
11 All lands in Mahadulla Municipal Council Area.
12 All lands in Kanhan Pimpri Municipal Council Area.
13 All lands in Wadi Municipal Council Area.
Bhandara 1 All lands in Bhandara Municipal Council Area.
District. 2 All lands in Tumsar Municipal Council Area.
3 All lands in Pawni Municipal Council Area.
Gondia 1 All lands in Tiroda Municipal Council Area. District.
Wardha 1 All lands in Arvi Municipal Council Area.
District. 2 All lands in Hinganghat Municipal Council Area.
3 All lands in Pulgaon Municipal Council Area.
4 All lands in Deoli Municipal Council Area.
5 All lands in Sindhi (Railway) Municipal Council Area.
Chandrapur 1 All lands in Varora Municipal Council Area.
District. 2 All lands in Ballarpur Municipal Council Area.
3 All lands in Rajura Municipal Council Area.
4 All lands in Mul Municipal Council Area.
5 All lands in Brahmapuri Municipal Council Area.
6 All lands in Gadchandur Municipal Council Area.
Gadchiroli 1 All lands in Gadchiroli Municipal Council Area.
District. 2 All lands in Desaiganj Municipal Council Area.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
B. G. PAWAR,
Joint Secretary to Government.
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरूवार ते बुधवार, सप्टेंबर २६-ऑक्टोबर २, २०१९/आश्िवन ४-१०, शके १९४१ १७६बुधवार, जून २९, २०१६/आषाढ ८, शके १९३८
महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ जून २०१६
अधिसूचना
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम.
क्रमांक मुद्रांक. २०१५/१२२६/प्र.क्र. ३९४/म-१.----महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, १९५८ (१९५८ चा महा. ६०) मधील मुख्य अधिनियमाच्या कलम ७२(अअ) नुसार महाराष्ट्र शासनास प्रदान केलेल्या अधिकारामध्ये, कलम ९ च्या खंड (ब) द्वारे प्रदान केलेले अधिकार या अधिसूचनेद्वारे अपर मुद्रांक नियंत्रक, मुंबई यांना प्रत्यायोजित (प्रदत्त) करण्यात येत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
प्रितमकुमार जावळे, कार्यासन अधिकारी.
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरूवार ते बुधवार, सप्टेंबर २६-ऑक्टोबर २, २०१९/आश्िवन ४-१०, शके १९४१REVENUE AND FOREST DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 3rd June 2016
NOTIFICATION
MAHARASHTRA STAMP ACT.
No. Mudrank. 2015/1226/CR 394/M-1.—In exercise of the powers conferred by Clause (a-a) of section 72 of the Maharashtra Stamp Act, 1958 (LX of 1958) the Government of Maharashtra hereby delegates the powers conferred on it by clause (b) of section 9 of the said Act to the Additional Controller of Stamps, Mumbai.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
PRITAMKUMAR JAWALE,
Desk Officer.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.