Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
नगर विकास विभागाच्या अधिसूचना (अहमदनगर शहर मूळ हद्दीची दुसरी सुधारित विकास योजना- रस्ता रुंदीकरण फेरबदल प्रस्ताव; नाशिक शहर विकास योजना- रस्ता रुंदीकरण आखणीत बदल; मालेगाव महानगरपालिका- पोहोच रस्ता उपलब्ध करून देणे), सदस्य-सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगररचना यांच्या अधिसूचना (मौजे सुरेगाव व मौजे दसवेल- जमीन वापर विभाग बदलणे), जिल्हाधिकारी, जळगाव यांची अधिसूचना (महसूल गावात रूपांतर- मौजे डॉ. हेडगेवारनगर), अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक (कायदा व सुव्यवस्था), सहायक निबंधक, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे संस्था नोंदणी आदेश व विविध न्यायालयीन रजा आदेश तसेच दिनांक २५ सप्टेंबर २०१९ रोजी नगर विकास विभागाची (नाशिक महानगरपालिका- इपी- ६० मध्ये दुरुस्ती) प्रसिद्ध झालेले असाधारण राजपत्र सोबत जोडण्यात आले आहे.
Published 26 September 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.