Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

1. अवर सचिव, महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-32 यांजकडील पुणे जिल्ह्याची प्रादेशिक योजना (1) मौजे सेलू व मौजे मांजरी खु. 110 मीटर रिंग रोडबाबत. (2) मौजे मारुंजी येथील प्रस्तावित फेरबदलाबाबतची अधिसूचना, (3) एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पामध्ये परिवर्तित करण्यास मान्यताबाबतची अधिसूचना. (4) पिंपरी-चिंचवड नगनगर विकास प्राधिकरण हे कलम 113, पोट-कलम 8 नुसार नियोजन प्राधिकरण म्हणून कार्यरत राहण्याबाबतची अधिसूचना. (5) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची विकास योजना. (6) सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट नगरपरिषदेच्या वाढीव क्षेत्राची विकास योजना. (7) सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर महानगरपालिकेच्या मंजूर सुधारित विकास योजनेतील आरक्षणाबाबत. (8) सातारा जिल्ह्याची प्रादेशिक योजनेबाबतची अधिसूचना 2. जिल्हा दंडाधिकारी, पुणे यांजकडील (1) विधानसभा निवडणूक-2019 मतदान केंद्राचे परिघापासून 100 मीटरपर्यंत बंदी आदेश. (2) निवडणूक काळात शस्त्रे बाळगण्याबाबतचे प्रतिबंध आदेश. (3) कायदा व सुव्यवस्थेबाबतचे आदेश. 3. दंडाधिकारी सांगली, यांजकडील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रतिबंध आदेश. 4. अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे यांजकडील निवडणुकीकाळासाठी प्रतिबंध आदेश. 5. पुणे ग्रामीण जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी-विक्री होणाऱ्या वाहनांबाबतची माहिती स्थानिक पोलस स्टेशनला देणेबाबत. 6. पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा, पुणे यांजकडील वाहतूक व्यवस्थेबाबतची अधिसूचना. 7. सहायक पोलीस आयुक्त, (1) देहूरोड विभाग, (2) फरासखाना विभाग, (3) येरवडा विभाग, (4) पिंपरी विभाग, (5) चाकण विभाग. यांजकडील मयत समरी. 8. उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांजकडील (1) कोरेगाव उपविभाग, जिल्हा सातारा, (2) माळशिरस विभाग, जिल्हा सोलापूर, (3) कडेगाव उपविभाग, जिल्हा सांगली, (4) मिरज उपविभाग, जिल्हा सांगली, (5) दहिवडी उपविभाग, जिल्हा सातारा, (6) दौंड-पुरंदर उपविभाग, जिल्हा पुणे यांजकडील मयत समरी.

Published 26 September 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-09-26.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.