महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--क
वर्ष ५, अंक ६६(२)] मंगळवार, ऑक्टोबर १, २०१९/आशि्वन ९, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १०२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिका-यांनी तयार केलेले
(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)
वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),
जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील
इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ ऑक्टोबर २०१९
अधिसूचना
क्रमांक १८८९६/ई-२.— धुळे तथा नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्थाद्वारा महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून आलेले सदस्य श्री. अमरिशभाई रसिकलाल पटेल यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेतील त्यांच्या जागेचा राजीनामा दिला असून, मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांनी मंगळवार, दिनांक १ ऑक्टोबर २०१९ रोजी मध्यान्हानंतर, सदर राजीनामा स्वीकारला आहे. सदर राजीनामा स्वीकारल्यामुळे भारतीय संविधानातील अनुच्छेद १९० (३) (ख) अन्वये विधानपरिषदेतील त्यांची जागा बुधवार, दिनांक २ ऑक्टोबर २०१९ पासून रिक्त झाली आहे.
विलास आठवले,
उप सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑक्टोबर १, २०१९/आशि्वन ९, शके १९४१ MAHARASHTRA LEGISLATURE SECRETARIATVidhan Bhavan, Mumbai 400 032, dated the 1st October 2019
NOTIFICATION
No. 18896/E-2.— Shri Amrishbhai Rasiklal Patel, a member elected to the Maharashtra Legislative Council from the Dhule-cum-Nandurbar Local Authorities Constituency has resigned his seat in the said Council and his resignation has been accepted by the Hon'ble Chairman, Maharashtra Legislative Council on Tuesday, the 1st October 2019 afternoon. Consequent upon acceptance of his resignation, as per the provisions of Article 190 (3) (b) of the Constitution of India, his seat in the Maharashtra Legislative Council has become vacant with effect from Wednesday, the 2nd October 2019.
VILAS ATHAWALE,
Deputy Secretary,
Maharashtra Legislative Council.