महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ५, अंक ४८] गुरूवार, ऑक्टोबर ३, २०१९/आश्विन ११, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ७१
प्राधिकृत प्रकाशन
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
अधिसूचना
क्रमांक झोपुप्रा/उजि-ठाणे/३क/३/२०१९.-----ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक १७ मार्च २०१६ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ (क) उप-कलम (१) अनुसार "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत.
त्याअर्थी, उक्त कलम ३ (क) चे उप-कलम (१) मधील शक्तीचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र ठाणे महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावली, १९९४ अन्वये "झोपडपट्टी पुनर्वसन योजना" दाखल करण्यास पात्र आहे :-----
अनुसूची
अ.क्र. गावाचे नाव न.भू.क्र. मिळकत घोषित चतु:सीमा
पत्रिकेनुसार क्षेत्र करावयाचे क्षेत्र पूर्वेस पश्चिमेस उत्तरेस दक्षिणेस
चौ. मी. चौ. मी.
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) १ मौजे-नौपाडा ठाणे ११८ अ २,८८,८८३.३६ १२५७८.०३ न.भू.क्र. नाला, न.भू.क्र. नाला
११८ अ न.भू.क्र. ११८ अ (पै) न.भू.क्र.
(पै) ११८ अ (पै) ११८ अ (पै) एकूण . . २,८८,८८३.३६ १२५७८.०३ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, ऑक्टोबर ३, २०१९/आशि्वन ११, शके १९४१ SLUM REHABILITATION AUTHORITY
NOTIFICATION
No. SRA/Dy.Coll-Thane/3C/3/2019.—Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme for Thane Municipal Corporation area under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 17th March 2016 ;
Whereas, in view of the provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971, the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, is empowered to declare any area as "Slum Rehabilitation Area."
Therefore, in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971, I, the undersigned, hereby declare the area shown in Schedule as " Slum Rehabilitation Area ". A Scheme of Slum Rehabilitation can be submitted on the said area as per Development Control Regulations, 1994 of Thane Municipal Corporation.
Schedule
Sr. Village Name CTS Area as Area Boundaries
No. No. per Property declared East West North South
Card as "Slum
(Sq. mtr.) Rehabilitation
Area"
(Sq. mtrs.)
(1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) (9) 1 Nupada- 118 A 2,88,883.36 12578.03 CTS Nala CTS Nala Thane
No. CTS No. CTS
118 A No. 118 A No.
(pt) 118 A (pt) 118 A
(pt) (pt) Total . . 2,88,883.36 12578.03
Slum Rehabilitation Authority,
Administrative Building,
DEEPAK KAPOOR, Prof. Anant Kanekar Marg,
Chief Executive Officer, Bandra (E.), Mumbai 400 051.
Slum Rehabilitation Authority.
Dated 23rd September 2019.