महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--क
वर्ष ५, अंक ६७] गुरुवार, ऑक्टोबर ३, २०१९/आशि्वन ११, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १०४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिका-यांनी तयार केलेले
(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)
वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),
जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील
इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, बॅकबे रेक्लेमेशन, मुंबई ४०० ०३२, दिनांकित ३ ऑक्टोबर २०१९
अधिसूचना
क्रमांक १८९७१/अ.---- १३०-पालघर (अ.ज.) मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले सदस्य श्री. अमित कृष्णा घोडा, वि.स.स. यांनी महाराष्ट्र विधानसभेतील त्यांच्या जागेचा दिलेला राजीनामा मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांनी गुरुवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०१९ रोजी मध्यान्होत्तर स्वीकारला आहे. परिणामी भारतीय संविधानातील अनुच्छेद १९०(३)(ख) अन्वये विधानसभेतील त्यांची जागा गुरुवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०१९ (मध्यान्होत्तर) पासून रिक्त झाली आहे.
शिवदर्शन साठये,
उप सचिव, महाराष्ट्र विधानसभा.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑक्टोबर ३, २०१९/आशि्वन ११, शके १९४१ MAHARASHTRA LEGISLATURE SECRETARIATVidhan Bhavan, Backbay Reclamation
Mumbai 400 032, dated 3rd October 2019
NOTIFICATION
No. 18971/A.— Shri Amit Krishna Ghoda, a member elected to the Maharashtra Legislative Assembly from the 130-Palghar (ST) Constituency has resigned his seat in the said Assembly and his resignation has been accepted by the Hon'ble Speaker, Maharashtra Legislative Assembly on Thursday, the 3rd October 2019 afternoon. Consequent upon acceptance of his resignation, as per the provisions of Article 190 (3)(b) of the Constitution of India, his seat in Maharashtra Legislative Assembly has become vacant with effect from Thursday, the 3rd October 2019 (A.N.).
SHIVDARSHAN SATHYE,
Deputy Secretary,
Maharashtra Legislative Assembly.