Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
Notification from Law and Judiciary Department (Appoints Law Officers as the Special Public Prosecutor for District and Sessions Court, Nashik), अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव व नाशिक; पोलीस अधीक्षक, धुळे आणि जिल्हादंडाधिकारी, जळगाव (कायदा व सुव्यवस्था), प्रादेशिक सहसंचालक (साखर) व सहनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर यांचे आदेश (विशेष लेखापरीक्षक नियुक्ती), उपनिबंधक व सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचेकडील संस्था नोंदणी आदेश, विविध न्यायालयांचे न्यायालयीन रजा आदेश व दिनांक १ ऑक्टोबर २०१९ रोजी नगर विकास विभागाकडील प्रसिद्ध झालेल्या असाधारण राजपत्र सोबत जोडले आहे-- (१) त्र्यंबक शहर भागश: विकास योजनेतील मंजूर बदल (परिशिष्ट ‘अ’) – शुद्धिपत्रक. (२) त्र्यंबक शहर मूळ हद्द (दुसरी सुधारित) व वाढीव हद्द विकास योजना सारभूत स्वरूपाच्या बदलाबाबत प्रदान मंजुरी (परिशिष्ट ‘ब’) – शुद्धिपत्रक. (३) शिर्डी नगरपंचायत भागश: मंजूर विकास योजना (परिशिष्ट ‘अ’). (४) शिर्डी नगरपंचायत सारभूत स्वरूपाचे फेरबदल (परिशिष्ट ‘ब’). (५) शहादा शहर वाढीव हद्दी विकास योजना मंजूर फेरबदल.
Published 03 October 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.