Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) (i) अवर सचिव, नगर विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-32 यांजकडील पुणे महानगरपालिकेच्या वाढीव हद्दीची विकास योजना. (ii) पुणे महानगरपालिकेची (मूळ हद्द) सुधारित विकास योजना. (iii) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जुन्या हद्दीची सुधारित विकास योजना. (iv) कराड नगरपरिषदेची (दुसरी सुधारित) विकास योजना. (v) रहिमतपूर नगरपरिषदेची (दुसरी सुधारित) विकास योजना. (2) कार्यसन अधिकारी, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-32 यांजकडील सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाकरिता सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता या पदावर तात्पुरत्या स्वरूपात मुदतवाढ देणेबाबत. (3) जिल्हादंडाधिकारी, पुणे, सांगली व सातारा यांजकडील विधानसभा निवडणूक, 2019 करिता जिल्ह्यातील निवडणूक कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याकरिता काढलेले प्रतिबंधात्मक आदेश. (4) अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे यांजकडील पुणे ग्रामीण भागातील भाडेकरूंची माहिती देणेबाबतचा आदेश, ड्रोन माहितीबाबतचा आदेश, जुनी वाहने/खरेदी-विक्रीबाबतचा आदेश, तसेच सातारा व सोलापूर जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक आदेश. (5) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र पुणे यांजकडील (i) रस्ता पेठ, पुणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना. (ii) नाना पेठ, पुणे-2 येथील झोपडपट्टी पुनर्वसन आदेश. (iii) कासारवाडी, भोसरी, पिंपरी-चिंचवड, पुणे येथील झोपडपट्टी निर्मूलन आदेश. (iv) शेवकरवस्ती, हडपसर, पुणे येथील झोपडपट्टी निर्मूलन आदेश. (6) (i) पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड, (ii) पोलीस सह आयुक्त, पुणे शहर यांजकडील फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 प्रमाणे आदेश. (7) (i) अपर निबंधक, सहकारी संस्था, पुणे, (ii) विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग, यांजकडील वसुली अधिकाऱ्यांचा अधिकार प्रदान करावयाचे कार्यक्षेत्राबाबतची अधिसूचना. (8) विशेष वसुली व विक्री अधिकारी (i) सासवड-पुरंदर, जिल्हा पुणे, (ii) वाई, जिल्हा सातारा, (iii) तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, (iv) शिवाजीनगर, पुणे-5, (v) खेड, पुणे, (vi) पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे यांजकडील वसुलीबाबत अधिसूचना. (9) उपविभागीय दंडाधिकारी व सहायक पोलीस आयुक्त (i) जुन्नर, आंबेगाव, मंचर, पुणे, (ii) माळशिरस विभाग, अकलूज, जिल्हा सोलापूर, (iii) माढा विभाग, सोलापूर, (iv) लोणावळा ग्रामीण व शहर, (v) लोहमार्ग पोलीस स्टेशन, (vi) वडगाव-मावळ, (vii) कामशेत पोलीस स्टेशन, (viii) पौड पोलीस स्टेशन, (ix) खडकी विभाग, जिल्हा पुणे, (x) कडेगाव विभाग, जिल्हा सांगली यांजकडील मयत समरी.

Published 03 October 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-10-03.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.