महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ५, अंक ९८] शुक्रवार, ऑक्टोबर ४, २०१९/आश्िवन १२, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक २८६
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ ऑक्टोबर २०१९
वाचा.--- महाप्रबंधक, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांची अधिसूचना क्रमांक ए-३९०२/२०१९, दिनांक २९ ऑगस्ट २०१९.
अधिसूचना
महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता देण्याबाबत आणि अनुचित कामगार प्रथांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९७१.
क्रमांक युएलपी २०१९/प्र.क्र. १६७/कामगार-३.---- उपरोक्त संर्दभित अधिसूचनेस अनुसरून खाली नमूद केलेल्या न्यायिक अधिकायाची न्यायाधीश, कामगार न्यायालय, या पदावर महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता देण्याबाबत आणि अनुचित कामगार प्रथांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९७१ (१९७२ चा एक) च्या कलम ६ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे पुढीलप्रमाणे नियुक्ती करीत आहे :—
| अ. क्र. | न्यायाधीशाचे नाव व सध्याचे पदनाम | कोणाच्या जागी | सदस्याचे नाव व नवीन पदनाम |
| १. | श्री. डी. आर. देशमुख, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर आणि अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी, लातूर. | श्री. एम. एस. बडे | श्री. डी. आर. देशमुख, न्यायाधीश. कामगार न्यायालय, लातूर. |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑक्टोबर ४, २०१९/आश्िवन १२, शके १९४१ In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. ULP-2019/C.R. 167 / Labour-3, dated 4th October 2019. Extra ordinary is hereby published under the authority of the Governor.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. M. SATHE,
Deputy Secretary to Government.
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 4th October 2019
Reference.—Notification No. A-3902/2019, dated 29th August 2019 of the Registrar General, High Court, Bombay.
NOTIFICATION
MAHARASHTRA RECOGNITION OF TRADE UNIONS AND PREVENTION OF UNFAIR LABOUR PRACTICES ACT, 1971.
No. ULP- 2019/C.R. 167/Labour-3.— With reference to the above mentioned notification, the Government of Maharashtra, hereby appoints the following Judicial Officer as Judge of Labour Court in exercise of the powers Conferred by section 6 of the Maharashtra Recognition of Trade Unions and Prevention of Unfair Labour Practices Act, 1971 (1 of 1972) :—
| Sr. No. | Judge Name and Present Designation | On whose place | Name and New Designation |
| 1 | Shri D. R. Deshmukh, 5th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Latur. | Shri M. S. Bade | Shri D. R. Deshmukh Judge, Labour Court, Latur. |
By order and in the name of the Governor of Maharashtra,
K. M. PATIL,
Desk Officer.