महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--क
वर्ष ५, अंक ६८] शुक्रवार, ऑक्टोबर ४, २०१९/आश्िवन १२, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १०६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले
(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)
वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),
जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील
इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ ऑक्टोबर २०१९
अधिसूचना
क्रमांक १८९४८/ई-२.----महाराष्ट्र विधानपरिषदेवर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी नामनियुक्त केलेलेे सदस्य श्री. राहुल एस. नार्वेकर यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेतील त्यांच्या जागेचा राजीनामा दिला असून, मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांनी गुरुवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०१९ रोजी मध्यान्हानंतर, सदर राजीनामा स्वीकारला आहे. सदर राजीनामा स्वीकारल्यामुळे भारतीय संविधानातील अनुच्छेद १९० (३) (ख) अन्वये विधानपरिषदेतील त्यांची जागा शुक्रवार, दिनांक ४ ऑक्टोबर २०१९ पासून रिक्त झाली आहे.
विलास आठवले,
उप सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑक्टोबर ४, २०१९/आश्िवन १२, शके १९४१ २ MAHARASHTRA LEGISLATURE SECRETARIATVidhan Bhavan, Mumbai 400 032, dated the 3rd October 2019
NOTIFICATION
No. 18948/E-2.— Shri Rahul S. Narvekar, a member nominated to the Maharashtra Legislative Council by the Governor of Maharashtra has resigned his seat in the said Council and his resignation has been accepted by the Hon. Chairman, Maharashtra Legislative Council on Thursday, the 3rd October 2019 afternoon. Consequent upon acceptance of his resignation, as per the provisions of Article 190 (3)(b) of the Constitution of India, his seat in Maharashtra Legislative Council has become vacant with effect from Friday, the 4th October 2019.
VILAS ATHAWALE,
Deputy Secretary,
Maharashtra Legislative Council.