Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE.DATE.10 Oct 2019 TO 16 OCT-2019 page No.849 to 864, GAZETTE NO.41 १) शासकीय अधिसुचन- निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १)संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांजकडून :- विकास योजना किनवट (सुधारित) जि. नांदेड मौ. किनवट येथील ग. नं. २२४ या जमिनींमधील आ. क्र. ४१ प्रशासकीय संकुलाबाबत (म./इं) २)अपर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांजकडून :- महराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ अन्वये आदेश. ३)नागनाथ अर्बन को-ऑप बँक लि. हिंगोली ४)कालीमाता महिला अर्बन को-ऑप बँक लि. वसमत नगर जि. हिंगोली. ५)दि. भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लि.नांदेड . ६)सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ता. चाकूर यांजकडून:- ७)वैष्णवी अभिनव सहकारी संस्था म.शिवणी (म) ता.चाकूर जि.लातूर. ८)जनाबाई अभिनव सहकारी संस्था म.कवठाळी ता.चाकूर.जि. लातूर . ९)प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ,जिल्हा न्यायाधीश यांजकडून न्यायाधीश यांच्या अर्जित ,परावर्तीत रजेचे कार्यालयीन आदेश जि. जालना. १०)उपजिल्हाधिकारी(अतियात) ता.परतूर जि.जालना यांजकडून;-जाहीर प्रगटन मौ.परतूर ता.परतूर येथील इनाम जमीन सर्वे नं ८७ व १३८. 3) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना ११) सदस्य सचिव ,परिवहन प्राधिकरण तथा प्रा प .अधिकारी औरंगाबाद यांजकडून ;- औरंगाबाद येथील ऑटोरिक्षा थांबे निश्चित करणेबाबत ठराव अमलात आणणे बाबत. ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी -निरंक

Published 10 October 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-10-10.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.