महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ५, अंक ४१] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १०-१६, २०१९/आशि्वन १८-२४, शके १९४१ [पृष्ठे ७, किंमत : रुपये ३०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी
---------------------------
अनुक्रमणिका
पृष्ठे
पृष्ठे
१-१०
नाही.
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क, यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ नागपूर १-७
भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
--------------------------- नाही. ---------------------------
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
---------------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४६२.
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), यांजकडून
शुद्धीपत्र
क्रमांक विभूअ-क.लि.-ल,सिं.का.-कलम-११(१)-अधि. कावि-१५९-२०१९.--- या कार्यालयातील भूसंपादन प्रकरण क्रमांक १३-एलएक्यू-४७-२००९-१०, मौजा तहारपूर, तालुका वर्धा, जि. वर्धा या प्रकरणात कलम ११ (१) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी मध्ये दिनांक जुलै ४-१०, २०१९/आषाढ १३-१९, शके १९४१, पृष्ठ क्रमांक १४-१५, अनुक्रमांक १०२४ वर प्रसिद्ध झालेली आहे. त्यात खालीलप्रमाणे दुरुस्ती वाचावी.---
या ऐवजी अनुसूची--एक जमिनीचे वर्णन भूसंपादन प्रकरण क्रमांक १३-एलएक्यु-४७-२००९-१०, मौजा तहारपूर, तालुका वर्धा, जिल्हा वर्धा
अनुक्रमांक भूमापन किंवा गट क्रमांक संपादनाखालील क्षेत्र (अदमासे)
(१)
(२)
(३) हे. आर १ २७ ० ५१ ---------- एकूण . . ० ५१ ---------
ना.-एक-१ (१६७५).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०-१६, २०१९/आशि्वन १८-२४, शके १९४१ असे वाचावे
अनुसूची--एक
जमिनीचे वर्णन
भूसंपादन प्रकरण क्रमांक २८-एलएक्यू.-४७-२००९-१०, मौजा बाबुळगाव (खोसे), तालुका देवळी, जिल्हा वर्धा अनुक्रमांक भूमापन किंवा गट क्रमांक संपादनाखालील क्षेत्र (अदमासे)
(१)
(२)
(३)
हे. आर
१ ४१५ ० ०४
----------
एकूण . . ० ०४
---------
रमन जैन, वर्धा :
दिनांक २७ सप्टेंबर २०१९.
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन),
लघु सिंचन कामे,
वर्धा.
----------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४६३.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, यांजकडून
पहा: (१) दिवाणी नियमावली, १९८६ प्रकरण ३६, परिच्छेद ७०१.
(२) मा. उच्च न्यायालय, मुंबई पत्र क्र. RG-1611-95-2014, दिनांक १४-१०-२०१४
(३) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे कार्यालयीन परिपत्रक क्र. General (Adm.)-Judl.-2007, दिनांक ११ जून,२०१७.
(४) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र. मतदान २०१९-प्र. क्र. ७३-कामगार-९, दिनांक २५ सप्टेंबर, २०१९.
(५) भारत निवडणूक आयोग यांचे प्रत्र क्र. ECI-PN- 83-2019, दिनांक २१ सप्टेंबर, २०१९ रोजीचे प्रसिध्दीपत्रक.
क्रमांक बी-८(१)-२३३३-२०१९.----
भारतीय निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रातील २८८ विधानसभा क्षेत्रांमध्ये सोमवार, दिनांक २१ ऑक्टोबर, २०१९ रोजी सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यांत आलेली आहे. या निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येण्याकरीता उपरोक्त संदर्भ क्र. (१), (२), (३) व (४) अन्वये मी, अभय ज. मंत्री, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश , नागपूर व त्याच्याशी संबंधित नागपूर जिल्ह्यतील सर्व दुय्यम न्यायालयांना व कार्यालयांना सोमवार, दिनांक २१ ऑक्टोबर, २०१९ रोजीची स्थानिक सुटी जाहीर करीत आहे.
तथापि, सोमवार, दिनांक २१ ऑक्टोबर, २०१९ रोजीचे मतदानाकरीता जाहीर करण्यांत आलेल्या सुटीचे ऐवजी यापूर्वी जाहीर करण्यांत आलेल्या २ रा शनिवार दिनांक ०९ नोव्हेंबर २०१९ या सार्वजनिक सुटीेचे रोजी जिल्हा न्यायालयनागपूर व त्यांच्याशी संबंधित नागपूर जिल्ह्यतील सर्व दुय्यम न्यायालयांचे व कार्यालयाचे कामकाज नियमीत सुरू राहील, असेही जाहीर करीत आहे.
नागपूर :
दिनांक ७ ऑक्टोबर २०१९.
अभय ज. मंत्री, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नागपूर.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०-१६, २०१९/आशि्वन १८-२४, शके १९४१ ३ भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४६४.आदेश
क्रमांक ६४३-बी-२-१-२०१९.----
श्री. ए. जी मस्के, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, सेलू यांची दिनांक १ ऑगस्ट २०१९ ते दिनांक ३ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा गडचिरोली येथे घरगुती महत्वाचे कामाकरीता जाणे असल्यामुळे दिनांक ३१ जुलै २०१९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ५ ऑगस्ट २०१९ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्रीमती ई. व्ही. धांडे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, सेलू या स्वत:चे न्यायालयाचे काम सांभाळून श्री. ए. जी. मस्के, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, सेलू यांच्या रजेच्या कालावधीत त्यांचे न्यायालयाचे काम पाहतील.
रजेच्या कालावधीत त्यांचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१चे नियम ३९ (ब) चे टीप-२ नुसार प्रमाणित करण्यात येते की, श्री. ए. जी. मस्के हे वरील कालावधीत रजेवर गेले नसते तर दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, सेलू या पदावर स्थानापन्न म्हणून कार्यरत राहिले असते.
दिनांक ७ ऑगस्ट २०१९.
-------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४६५.
आदेश
क्रमांक ६५०-बी-२-१-२०१९.----
श्रीमती एस. ए. लाडसे-शिरनाथ, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हिगणघाट यांची दिनांक ३१ जुलै २०१९ ते दिनांक ४ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ०५ दिवसांची र्अजित रजा प्रकृती बरी नसल्यामुळे मंजूर करण्यात येत आहे.
श्रीमती एस. जी. मेश्राम, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हिंगणघाट दिनांक ३१ जुलै २०१९ ते दिनांक ४ ऑगस्ट २०१९ रोजी पयर्ंत स्वत:चे न्यायालयाचे काम सांभाळून श्रीमती एस. ए. लाडसे-शिरनाथ, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हिंगणघाट यांच्या रजेच्या कालावधीत त्यांचे न्यायालयाचे काम पाहतील.
रजेच्या कालावधीत त्यांचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१चे नियम ३९ (ब) चे टीप-२ नुसार प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती एस. ए. लाडसे-शिरनाथ ह्य वरील कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर त्या २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हिंगणघाट या पदावर स्थानापन्न म्हणून कार्यरत राहिल्या असत्या.
-------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४६६.
आदेश
क्रमांक ६५१-बी-२-१-२०१९.----
श्रीमती आर. व्ही. डफरे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हिगणघाट यांची दिनांक ५ ऑगस्ट २०१९ ते दिनांक ९ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ०५ दिवसांची र्अजित रजा नांदेड येथे वैद्यकीय तपासणी जाणे करीता जाणे असल्यामुळे मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्रीमती एस. जी. मेश्राम, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हिंगणघाट यांनी दिनांक ५ ऑगस्ट २०१९ ते दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजी पयर्ंत स्वत:चे न्यायालयाचे काम सांभाळून श्रीमती आर. व्ही. डफरे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हिंगणघाट यांच्या रजेच्या कालावधीत त्यांचे न्यायालयाचे काम पाहतील.
रजेच्या कालावधीत त्यांचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चे नियम ३९ (ब) चे टीप-२ नुसार प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती आर. व्ही. डफरे, ह्य वरील कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर त्या सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हिंगणघाट या पदावर स्थानापन्न म्हणून कार्यरत राहिल्या असत्या.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०-१६, २०१९/आशि्वन १८-२४, शके १९४१ भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४६७.आदेश
क्रमांक ६५२-बी-२-१-२०१९.----
श्री. एस. एस. परदेशी, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वर्धा यांची दिनांक १३ ऑगस्ट २०१९ ते दिनांक १७ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ०५ दिवसांची र्अजित रजा एकत्र कुटुंबाच्या घराचे खरेदीखत करून देण्यासाठी व डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट असल्यामुळे दिनांक १० ऑगस्ट २०१९ रोजीचे देवळी येथील ग्राम न्यायालयाचा उद्घाटन समारंभ संपल्यानंतर ते दिनांक १९ ऑगस्ट २०१९ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्री. एस. एस. साटोटे, ७ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वर्धा दिनांक ११ ऑगस्ट २०१९, श्रीमती एस. एस. ओसवाल, ८ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वर्धा दिनांक १२ ऑगस्ट २०१९, श्रीमती व्ही. एम. देवार, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वर्धा दिनांक १३ ऑगस्ट २०१९ ते दिनांक १७ ऑगस्ट २०१९ व श्रीमती आर. आर. लोहीया, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वर्धा दिनांक १८ ऑगस्ट २०१९ रोजी स्वत:चे न्यायालयाचे काम सांभाळून श्री. एस. एस. परदेशी, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वर्धा यांच्या रजेच्या कालावधीत त्यांचे न्यायालयाचे काम पाहतील.
रजेच्या कालावधीत त्यांचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१चे नियम ३९ (ब) चे टीप-२ नुसार प्रमाणित करण्यात येते की, श्री. एस. एस. परदेशी, हे वरील कालावधीत रजेवर गेले नसते तर ते ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वर्धा या पदावर स्थानापन्न म्हणून कार्यरत राहीले असते.
----------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४६८.
आदेश
क्रमांक ६५३-बी-२-१-२०१९.----
श्री. एस. एस. शिंदे, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, वर्धा यांचा दिनांक ७ ऑगस्ट २०१९ ते दिनांक ९ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ०३ दिवसांची र्अजित रजा राजस्थान येथे मुलाला भेटण्याकरीता जाणे असल्यामुळे दिनांक ६ ऑगस्ट २०१९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १३ ऑगस्ट २०१९ रोजीच्या कार्यालयीन वेळपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्री. एम. एम. गुप्ता, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, वर्धा यांनी दिनांक ६ ऑगस्ट २०१९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १३ ऑगस्ट २०१९ रोजीच्या कार्यालयीन वेळपूर्वीपयर्ंत स्वत:चे न्यायालयाचे काम सांभाळून श्री. एस. एस. शिंदे, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, वर्धा यांच्या रजेच्या कालावधीत त्यांचे न्यायालयाचे काम पाहतील.
रजेच्या कालावधीत त्यांचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चे नियम ३९ (ब) चे टीप-२ नुसार प्रमाणित करण्यात येते की, श्री. एस. एस. शिंदे हे वरील कालावधीत रजेवर गेले नसते तर ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, वर्धा या पदावर स्थानापन्न म्हणून कार्यरत राहीले असते.
-------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४६९.
आदेश
क्रमांक ६५४-बी-२-१-२०१९.----
श्रीमती व्ही. एम. देवार, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वर्धा यांची दिनांक १ ऑगस्ट २०१९ ते दिनांक ३ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ०३ दिवसांची र्अजित रजा मुलीच्या वाढदिवसासाठी गडचिरोली येथे जाणे असल्यामुळे दिनांक ३१ जुलै २०१९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ५ ऑगस्ट २०१९ रोजीच्या कार्यालयीन वेळपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्री. डी. एस. शर्मा, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वर्धा दिनांक ३१ जुलै २०१९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ४ ऑगस्ट २०१९ रोजीच्या कार्यालयीन वेळपूर्वीपयर्ंत व श्रीमती ए. ए. जी. एम. शेख, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वर्धा दिनांक ४ ऑगस्ट २०१९ ते दिनांक ५ ऑगस्ट २०१९ रोजीच्या कार्यालयीन वेळपूर्वीपयर्ंत स्वत:चे न्यायालयाचे काम सांभाळून श्रीमती व्ही. एम. देवार, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, वर्धा यांच्या रजेच्या कालावधीत त्यांचे न्यायालयाचे काम पाहतील.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०-१६, २०१९/आशि्वन १८-२४, शके १९४१ ५रजेच्या कालावधीत त्यांचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चे नियम ३९ (ब) चे टीप-२ नुसार प्रमाणित करण्यात येत आहे की, श्रीमती व्ही. एम. देवार, ह्य वरील कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर श्रीमती व्ही. एम. देवार, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वर्धा या पदावर स्थानापन्न म्हणून कार्यरत राहील्या असत्या.
दिनांक ८ ऑगस्ट २०१९.
-------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४७०.
आदेश
क्रमांक ६६५-बी-२-१-२०१९.----
श्री. डी. एस. शर्मा, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वर्धा यांची दिनांक १ ऑगस्ट २०१९ ते दिनांक ७ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ०७ दिवसांची र्अजित रजा भावाची प्रकृती बरी नसल्यामुळे नागपूर येथे जाणे असल्यामुळे दिनांक ३१ जुलै २०१९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ८ ऑगस्ट २०१९ रोजीच्या कार्यालयीन वेळपूर्वीच्या पयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्री. ए. एस. साटोटे, ७ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वर्धा यांनी दिनांक ३१ जुलै २०१९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ८ ऑगस्ट २०१९ रोजीच्या कार्यालयीन वेळपूर्वीपयर्ंत स्वत:चे न्यायालयाचे काम सांभाळून श्री. डी. एस. शर्मा, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वर्धा यांच्या रजेच्या कालावधीत त्यांचे न्यायालयाचे काम पाहतील.
रजेच्या कालावधीत त्यांचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१, मधील नियम ३९ (ब) चे टीप-२ नुसार प्रमाणित करण्यात येत आहे की, श्री. डी. एस. शर्मा, हे वरील कालावधीत रजेवर गेले नसते तर श्री. डि. एस. शर्मा, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वर्धा या पदावर स्थानापन्न म्हणून कार्यरत राहीले असते.
दिनांक ९ ऑगस्ट २०१९.
-------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४७१.
वाचा :-- (१) श्रीमती ईना वि. धांडे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, सेलू यांचे पत्र क्रमांक २७-२०१९, दिनांक १६-०२-२०१९. (२) श्रीमती ईना वि. धांडे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, सेलू यांचे पत्र क्रमांक २८-२०१९, दिनांक २५-०२-२०१९. (३) महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१७-प्र. क्र. २५-सेवा-६, दिनांक २३-०७-२०१८. (४) या कार्यालयाचे आदेश क्र. २२१-बी-४-३१-२०१८, दिनांक ०७-०३-२०१९. (५) या कार्यालयाचे आदेश क्र. २२२-बी-४-३१-२०१८, दिनांक ०७-०३-२०१९. (६) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे पत्र क्रमांक ए-३९२०(i)-२०१९-२४७२, दिनांक १४-०८-२०१९.
सुधारीत आदेश
क्रमांक ६७७-बी-४-३१-२०१९.----
श्रीमती ईना वि. धांडे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, सेलू यांची दिनांक १८ फेब्रुवारी २०१९ ते दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ पयर्ंतची एकूण ०५ दिवसांची पहिल्या टप्याची बालसंगोपन रजा व दिनांक २३ फेब्रुवारी २०१९ ते २ मार्च २०१९ पयर्ंतची एकूण ८ दिवसांची दुस या टप्याची बाल संगोपन रजा म्हणून मंजूर करण्यात आलेली होती. परंतु उपरोक्त क्रमांक (६) वरील मा. प्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई यांचे पत्राचे अनुषंगाने दोन्ही रजा एकाच टप्याच्या मानण्यात याव्या असे निर्देशित केले आहे.
त्या अनुषंगाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, वर्धा पुढीलप्रमाणे सुधारित आदेश पारीत करीत आहे की, उपरोक्त न्यायीक अधिकारी यांची दिनांक १८ फेब्रुवारी २०१९ ते २२ फेब्रुवारी २०१९ व २३ फेब्रुवारी २०१९ ते २ मार्च २०१९ पयर्ंतची एकूण १३ दिवसांची उपरोक्त संदभार्ंकित क्रमांक (४) व (५) च्या आदेशाप्रमाणे दोन टप्प्यात मंजूर करण्यात आलेल्या बालसंगोपन रजेचे आदेश रद्द करुन एकाच टप्प्यात मंजूर करण्यात येत आहे.
श्रीमती ईना वि. धांडे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, सेलू यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार श्रीमती एन. एम.
पंचारीया, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, सेलू यांचेकडे सोपविण्यात आला होता.
रजेच्या कालावधीत त्यांचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१, मधील नियम ३९ (ब) चे टीप-२ नुसार प्रमाणित करण्यात येत आहे की, श्रीमती ईना वि. धांडे, ह्य वरील कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, सेलू या पदावर स्थानापन्न म्हणून कार्यरत राहील्या असत्या. ना.-एक-२ (१६७५).
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०-१६, २०१९/आशि्वन १८-२४, शके १९४१ भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४७२.आदेश
क्रमांक ६७८-बी-२-१-२०१९.----
श्रीमती आर. व्ही. डफरे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हिंगणघाट यांची दिनांक २० ऑगस्ट २०१९ ते दिनांक २२ ऑगस्ट २०१९ रोजी पयर्ंत एकूण ०३ दिवसांची अर्जीत रजा प्रकृती ठिक नसल्यामुळे मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्रीमती एस. ए. लाडसे-शिरनाथ २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हिंगणघाट यांनी दिनांक २० ऑगस्ट २०१९ ते दिनांक २२ ऑगस्ट २०१९ रोजी पयर्ंत स्वत:चे न्यायालयाचे काम सांभाळून श्रीमती आर. व्ही. डफरे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, यांच्या रजेच्या कालावधीत त्यांचे न्यायालयाचे काम पाहतील.
रजेच्या कालावधीत त्यांचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१, मधील नियम ३९ (ब) चे टीप-२ नुसार प्रमाणित करण्यात येत आहे की, श्रीमती आर. व्ही. डफरे, हया वरील कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर श्रीमती आर. व्ही. डफरे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हिंगणघाट या पदावर स्थानापन्न म्हणून कार्यरत राहील्या असत्या.
---------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४७३.
आदेश
क्रमांक ६७९-बी-२-१-२०१९.----
श्रीमती व्ही. एम. देवर, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वर्धा यांची दिनांक १९ ऑगस्ट २०१९ ते दिनांक २१ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ०३ दिवसांची अर्जीत रजा प्रकृती ठिक नसल्यामुळे मंजूर करण्यात येत आहे.
श्री. डी. एस. शर्मा, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वर्धा यांनी दिनांक १९ ऑगस्ट २०१९ ते २१ ऑगस्ट २०१९ रोजी पयर्ंत स्वत:चे न्यायालयाचे काम सांभाळून श्रीमती व्ही. एम. देवर, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, वर्धा यांच्या रजेच्या कालावधीत त्यांचे न्यायालयाचे काम पाहतील.
रजेच्या कालावधीत त्यांचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१, मधील नियम ३९ (ब) चे टीप-२ नुसार प्रमाणित करण्यात येत आहे की, श्रीमती व्ही. एम. देवर, ह्य वरील कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर श्रीमती व्ही. एम. देवर, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वर्धा या पदावर स्थानापन्न म्हणून कार्यरत राहील्या असत्या.
वर्धा :
दिनांक २१ ऑगस्ट २०१९.
व्ही. पी. पाटकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, वर्धा.
-------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४७४.
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यांजकडून
क्रमांक जिउनिएक-नियमन-परमात्मा अभिनव संस्था-नोंदणी-अधिसूचना-३९६९-२०१९.----
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, भंडारा याद्वारे अधिसूचित करीत आहेे की, परमात्मा एक अभिनव सर्वसाधारण सहकारी संस्था, मर्या., बपेरा (आंबागड), ता. तुमसर, जिल्हा भंडारा ही सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, क्र. २४) चे कलम ९ (१) अंतर्गत नोंदविण्यात येत असून तिचा नोंदणी क्रमांक बीएचडी-जीएनएल-एस-१२४-२०१९-२०, दिनांक २१ ऑगस्ट २०१९ आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम, १० (१) नुसार सदर संस्थेचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उपवर्गीकरण " इतर संस्था " असे करण्यात येऊन तसे अधिसूचित करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १०-१६, २०१९/आशि्वन १८-२४, शके १९४१ ७ भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४७५.क्रमांक जिउनिभं-नियमन-भैय्याजी अभिनव संस्था-नोंदणी-अधिसूचना-३९८१-२०१९.----
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, भंडारा याद्वारे अधिसूचित करीत आहे की, भैय्याजी अभिनव सर्वसाधारण सहकारी संस्था, मर्या., मांडेसर ता. मोहाडी, जिल्हा भंडारा ही सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, क्र. २४) चे कलम ९ (१) अंतर्गत नोंदविण्यात येत असून तिचा नोंदणी क्रमांक बीएचडी-जीएनएल-एस-१२५-२०१९-२०, दिनांक २१ ऑगस्ट २०१९ आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम, १० (१) नुसार सदर संस्थेचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उपवर्गीकरण " इतर संस्था " असे करण्यात येऊन तसे अधिसूचित करण्यात येत आहे.
भंडारा :
दिनांक २१ ऑगस्ट २०१९.
म. म. देशकर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, भंडारा.
-------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४७६.
सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, यांजकडून
क्रमांक स.नि.का.-नियमन-तानियाबेरोबहुसं-नोंदणी-अधिसूचना-१०४३-२०१९.----
सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, तालुका कामठी याद्वारे अधिसूचित करीत आहे की, " तानिया बेरोजगार बहुउद्देशिय सेवा सहकारी संस्था, मर्या., कामठी " तालुका कामठी, जिल्हा नागपूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे अंतर्गत नोंदविण्यात आली असून, संस्थेचा नोंदणी क्रमांक एन. जी. पी.-के. टी. ई.-जी. एन. एल.-१२९३-२०१९, दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ हा आहे.
सदर संस्थेचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उपवर्गीकरण इतर संस्था असे आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था, नियम, १९६१ चे नियम १० (१) प्रमाणे करण्यात आले आहे.
कामठी :
दिनांक ३१ ऑगस्ट २०१९.
पंकज वानखडे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, तालुका कामठी.
-------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४७७.
अंतरिम आदेश
क्रमांक सनिको-विनियम-अवसायन-अंतरिम आदेश-१००६-२०१९.----
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) (क)(दोन)(चार) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन मी, एम. डी. मेश्राम सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, तालुका बल्लारपूर अवसायानाचा अंतरीम आदेश देत आहे की, पॅनल बोर्ड व लॅमिनेटस लि. कर्मचारी सहकारी पत संस्था मर्या., विसापूर, ता. बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर या संस्थेचे व्यवहार गुंडाळण्यासाठी उक्त संस्था अंतरीम अवसायनात काढण्यात येत आहे. तसेच उक्त कायद्याचे कलम १०३ (१) अन्वये संस्थेचे व्यवहार गुंडाळझ्यासाठी श्री. एस. डी. शेळकी, सहकार अधिकारी श्रेणी- २ अंतर्गत सहाययक निबंधक, सहकारी संस्था, तालुका बल्लालपूर, जि. चंद्रपूर यांची या संस्थेचे अवसायक म्हणून नेमणूक करीत आहे.
तसेच असाही आदेश देत आहे की, या मध्यंतरीय आदेश संबंधी संस्थेच्या संचालक व सभासदास काही स्पष्टीकरण अथवा हरकती सादर करावयाचे असल्यास हा आदेश निर्गमित झाल्याचे तारखेपासून १५ दिवसाचे आंत लेखी स्वरुपात अथवा समक्ष उपस्थित राहून रेकॉर्ड व पुराव्यासह आपला खुलासा सादर करावा. आपला सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्यास किंवा मुदतीच्या आंत लेखी खुलासा व म्हणने या कार्यालयास सादर न केल्यास या आदेशाचे बाबतीत आपले काहीही म्हणने नाही असे गृहीत धरुन हा आदेश कायम करण्यात येईल.
सदर आदेश आज दिनांक २८ ऑगस्ट २०१९ रोजी माझ्या सही व कार्यालयाचे मुद्रेसह पारीत करण्यात येत आहे.
बल्लारपूर : दिनांक ३१ ऑगस्ट २०१९.
एम. डी. मेश्राम, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, तालुका बल्लारपूर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT PRESS, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.