सत्यमेव जयते
RNI No. MAHBIL/ 2012 / 44835 www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष- ८ , अंक - ४१ ]
गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर १० - १६ , २०१९ / आश्विन १८ २४ , शके १ ९४१
[ पृष्ठे १०
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हादंडाधिकारी यांजकडून
वाचले : ( १ ) मा . पोलीस अधीक्षक, धुळे यांचेकडील पत्र क्रमांक जिविशा/ प्रतिबंधक आदेश/ २७५९/२०१ ९ , दिनांक २८ ऑगस्ट २०१९ .
(२) मुंबई पोलीस अधिनियम , १ ९ ५१ चे कलम ३७ (१), (३)
आदेश
क्रमांक ड/कक्ष -३/एमएजी-२/कावि-१०० ९ /२०१ ९ . - ज्याअर्थी , उपोद्घातात नमूद अ. क्र. (१ ) अन्वये पोलीस अधीक्षक , धुळे यांनी कळविल्यानुसार दिनांक १ सप्टेंबर २०१ ९ ते दिनांक १० सप्टेंबर २०१ ९ पावेतो मोहरम हा सण , दिनांक २ सप्टेंबर २०१ ९ ते दिनांक १२ सप्टेंबर २०१ ९ रोजी पावेतो गणपती हा सण तसेच दिनांक १७ सप्टेंबर २०१ ९ रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी असे सण धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येतात . तसेच सोशल मीडियावर धार्मिक स्थळांच्या विटंबनासारखे प्रकार घडत असल्याने यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धुळे जिल्ह्याची जातीय पार्श्वभूमी पाहता हिंदू/ मुस्लीम व दलित/ सवर्ण या समाजांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील पार्श्वभूमी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मदत व्हावी म्हणून दिनांक ५ सप्टेंबर २०१ ९ चे ००.०१ वाजेपासून ते दिनांक १ ९ सप्टेंबर २०१ ९ चे २३.५५ वाजेपावेतो संपूर्ण धुळे जिल्ह्यात मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१), (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी होऊन प्रसिद्धी होणेस पोलीस अधीक्षक, धुळे यांनी विनंती केलेली आहे .
वि (एच) ३९९
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
तरी धुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी पोलिसांना मदत व्हावी म्हणून पोलीस अधीक्षक, धुळे यांनी सादर केलेला अहवाल व वरील परिस्थिती पाहता माझी खात्री झालेने संपूर्ण धुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणेसाठी व परिस्थितीवर नियंत्रण ठेवणेसाठी पोलिसांना मदत व्हावी म्हणून मी, गंगाथरण डी. , जिल्हादंडाधिकारी , धुळे, मला उपोद्घातात नमूद अ. क्र. ( २) अन्वये मुंबई पोलीस अधिनियम , १ ९ ५१ चे कलम ३७ (१), (३ ) नुसार प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून धुळे जिल्ह्यातील कोणत्याही इसमास पुढील कृत्ये करण्यास याद्वारे मनाई करीत आहे.
(अ) सोटे , तलवारी, बंदुका, भाले, सुरे, लाठ्या किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू बरोबर घेऊन फिरणे ;
(ब) अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेऊन फिरणे ;
(क) दगड अगर अस्त्रे सोडावयाची अगर फेकण्याची हत्यारे , साधने इत्यादी तयार करणे , जमा करणे आणि बरोबर नेणे ;
(ड) सार्वजनिक शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे , हावभाव करणे अथवा सोंग आणणे ;
( इ) जाहीरपणे घोषणा करणे , गाणे म्हणणे, वाद्ये वाजविणे ;
(फ) कोणत्याही व्यक्तीची आकृती किंवा प्रतिमेचे प्रदर्शन करणे ;
(ग) सभा घेण्यास , मिरवणूक काढण्यास , पाच किंवा पाचापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करीत आहे ;
(१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १०- १६ , २०१ ९ / आश्विन १८ - २४, शके १९४१ (ह) संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी दिलेल्या परवानगीशिवाय काढण्यात आलेले मोर्चे , रॅली , सभा ;
मुंबई पोलीस अधिनियम , १ ९ ५१ चे कलम ३७ (१), (३) हा आदेश ज्यांना लाठी अगर तत्सम वस्तू घेतल्याशिवाय चालता येत नाही, अशा अपंग इसमांना लागू नाही. तसेच शासनाच्या सेवेतील ज्या व्यक्तींना आपल्या वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे , त्यांना लागू होणार नाहीत.
तसेच , मुंबई पोलीस अधिनियम , १ ९ ५१ चे कलम ३७ (३) नुसार संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे पूर्वपरवानगीशिवाय पाचपेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही मंडळीस ( जमावास) किंवा मिरवणुकीस मनाई करीत आहे व सदर कालावधीत सभा, मिरवणुका, मोर्चे, आंदोलने, उपोषणे इत्यादी परवानगीबाबत स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या सहमतीने संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्था राखणेबाबत योग्य तो निर्णय घेऊन परवानगी द्यावी. अशी देण्यात आलेली परवानगी, तसेच लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, आठवडे बाजार अगर प्रेतयात्रेच्या जमावास सदर निर्बंध लागूनाहीत.
सदरचा आदेश हा दिनांक ५ सप्टेंबर २०१ ९ रोजीचे ००.०१ वाजलेपासून ते दिनांक २१ सप्टेंबर २०१ ९ रोजीचे २३.५५ वाजेपावेतो संपूर्ण धुळे जिल्ह्यात अंमलात राहील.
सदरचा आदेश हा दिनांक ३ सप्टेंबर २०१ ९ रोजी माझे सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला असे.
गंगाथरण डी. ,
जिल्हादंडाधिकारी , धुळे .
धुळे, ३ सप्टेंबर २०१ ९ .
वाचले.-- १. फौजदारी प्रक्रिया संहिता , १ ९७३ चे कलम १४४ २. मा. पोलीस अधीक्षक , अहमदनगर यांचे जा.क्र. ५२१/ २०१९ , दिनांक २४ सप्टेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक डीसी/कार्या ९- ब-१/२२८७/२०१ ९ . ज्याअर्थी, सद्यःस्थितीत देशात चालू असलेले दहशतवादाची प्रकरणे , दहशतवादी हल्ले तसेच प्रतिबंधित दहशतवादी संघटना यांचे कार्यप्रक्रियेवर लक्ष ठेवून त्यांस प्रतिबंध करून त्यांचेविरुद्ध कार्यवाही करणे आवश्यक आहे . असे पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी दिनांक २४ सप्टेंबर २०१ ९ रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे .
आणि ज्याअर्थी, अशा व्यक्तींची माहिती पोलीस विभागास उपलब्ध होणे अनिवार्य आहे . जेणेकरून संबंधितांवर लक्ष ठेवणे सोयीचे होऊन संभाव्य घटना / धोके टाळता येतील.
त्याअर्थी , कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये , तसेच संभाव्य घटना / धोके टाळता यावेत , म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता , १९७३ चे कलम १४४ नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी , राहुल द्विवेदी , जिल्हादंडाधिकारी , अहमदनगर, अहमदनगर जिल्हा महसूल स्थळसीमेच्या हद्दीत खालील आदेश निर्गमित करत आहे.
( १) घरमालकांनी घर भाडेकरूंना किरायावर देताना किरायादाराचे माहितीपत्रक, ओळखपत्र, किरायदार प्रमुखाचा फोटोसह माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला द्यावी ;
( २) लॉज मालकांनी आपणाकडे येणारे सर्व प्रवाशांची माहिती ओळखपत्रशिवाय संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर घेऊन त्यांची सविस्तर नोंदवहीत नमुन्यातील रजिस्टरला घेऊन प्रवाशांना लॉजमध्ये प्रवेश द्यावा ;
(३ ) सायबर कॅफे चालक / मालक यांनी येणारे ग्राहक महिला / पुरुष यांचे ओळखपत्र घेऊन त्यांना प्रवेश द्यावा व इंटरनेट वापरलेल्या वेळांची नोंद घ्यावी. एखाद्या संशयित व्यक्तीस इंटरनेट वापरासाठी देऊ नये . तसेच एखादी आक्षेपार्ह वेबसाईटसुद्धा वापरण्यास / आक्षेपार्ह मजकूर टाकण्यास वेबसाईट वापरू देऊ नये ;
(४ ) मोबाईल सिमकार्ड विक्रेत्यांनी , मोबाईल सिमकार्ड विक्री करतेवेळी सिमकार्ड धारकाचे ओळखपत्र व फोटो घेऊन सिमकार्ड घेणारा तोच आहे किंवा कसे याची खात्री करावी व आपले विहित नमुन्यातील रजिस्टरवर त्यांचा फोटो चिकटवून त्यांची इतंभूत माहिती नोंदवावी . जेणेकरून सिमकार्डचा दुरुपयोग होणार नाही . यापूर्वी ज्या व्यक्तींचे नावाचे सिमकार्ड आहे त्याच्या संमतीशिवाय इतर अनोळखी व्यक्ती सिमकार्ड वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे, असे प्रकार घडू नये म्हणून वितरकांनी काळजी घ्यावी ;
(५ ) प्रिंटिंग प्रेस , ऑफसेट चालकांनी आपणाकडे धार्मिक मजकूर छापतेवेळी माहिती प्रकाशित करणाऱ्या व्यक्तींचे ओळखपत्र अवश्य घ्यावे , त्यात काही आक्षेपार्ह मजकूर छापला जाणार नाही याची काळजी घ्यावी. प्रेसमध्ये छापले जाणाऱ्या सर्वच निमंत्रण पत्रिका, पॉम्प्लेट , बॅनर इत्यादीवर प्रेसचे ठळक नाव छापून मोबाईल नंबर दर्शवावा;
(६) विस्फोटक गोदाम परवानाधारक यांनी विस्फोटक / ज्वलनशील साठा ठेवणे , विक्री/ खरेदी करणे इत्यादी ठिकाणी नेहमी स्फोटक वस्तूसुरक्षित ठेवण्याची काळजी घ्यावी. देवाण- घेवाण / खरेदी-विक्री करताना योग्य ते कायदेशीर नियम , अटी व शर्तीचे पालन करावे. व्यवहार झालेल्या व्यक्तींचा ओळख तपशील घ्यावा व अभिलेख अद्यावत ठेवावे . सदर ठिकाणी पोलीस प्रशासनामार्फत वेळोवेळी तपासणी करावी ;
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर १० - १६, २०१९ / आश्विन १८ - २४, शके १९४१ ३ ( ७ ) भंगार विक्रीतील मोटारसायकलच्या वस्तू व इतर वस्तू यांचा उपयोग देशविघातक, घातक कृत्ये करण्यासाठी केल्याचे दिसून आले आहे. त्या अनुषंगाने भंगार खरेदी- विक्री करणारे दुकान मालक व चालक यांनी माल विकत घेताना व विक्री करताना संबंधित व्यक्तींची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विहित नमुन्यातील रजिस्टर ठेवून त्यावर नोंद घेण्यात यावी.
(८ ) जुने वाहन खरेदी- विक्री करणाऱ्या चालक / मालक यांनी नमूद वाहन विक्री करणारा व खरेदी करणाऱ्या व्यक्तींची माहिती विहित रजिस्टरला घेऊन ती खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवूनच कायदेशीर कारवाई करण्यात यावी .
(९ ) सदरचा आदेश निर्गमित झालेपासून दोन महिन्यांच्या कालावधीकरिता अंमलात राहील .
सदरचा आदेश आज दिनांक २७ सप्टेंबर २०१ ९ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला असे .
राहुल द्विवेदी,
जिल्हादंडाधिकारी ,
अहमदनगर .
अहमदनगर, २७ सप्टेंबर २०१ ९ .
अपर जिल्हादंडाधिकारी यांजकडून मुंबई पोलीस अधिनियम , १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये
आदेश
क्रमांक कक्ष-१ /पीओएल-१/४३ ९४/२०१ ९. - ज्याअर्थी , नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यातील विविध आंदोलने , धार्मिक सण , उत्सव व राज्यातील कायदा व सुव्यवस्थाविषयक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशात कोठेही जातीय घटना घडल्यास , अशा घटनेच्या जिल्ह्यांत प्रतिक्रिया उमटतात. विविध कामगार संघटनांचे गेटबंद व साखळी उपोषण चालू असते . हिंदू- मुस्लीम यांच्यात क्षुल्लक कारणांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही . शेतकऱ्यांना शेतीमालास भाव कमी मिळत असल्याने, त्याचे निषेधार्थ शेतकरी यांचेमार्फत मोर्चे, धरणे , रास्ता रोको, उपोषण करण्याची शक्यता नाकारता येत नाही . तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०१ ९ ची आदर्श आचारसंहिता दिनांक २१ सप्टेंबर २०१ ९ पासून लागू झालेली असून निवडणूक काळात विविध राजकीय पक्षांकडून निवडणूक प्रचार संदर्भात आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही . नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर हे अतिसंवेदनशील असून मनमाड , बागलाण , येवला , चांदवड व इगतपुरी ही ठिकाणे संवेदनशील आहेत . जिल्ह्यात विविध कंपन्या असून , कामगारांच्या विविध मागण्यांसाठी औद्योगिक कलह निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने , खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण नाशिक ( ग्रामीण) जिल्ह्यात दिनांक २४ सप्टेंबर २०१ ९ चे ००.०० ते दिनांक ८ ऑक्टोबर २०१ ९ चे २४.०० वाजेपावेतो मुंबई पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे आदेश लागू करण्याची पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण) यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक कक्ष- १४/३७ (१) (३)/७६०९/ २०१ ९, दिनांक २३ सप्टेंबर २०१ ९ अन्वये विनंती केली आहे.
वरील अहवालावरून माझी खात्री झाल्याने, खालील दर्शविलेल्या कालावधीत नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यात ( मा . पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून ) पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यास मदत व्हावी व शांतता राहावी म्हणून मी, भागवत डोईफोडे , अपर जिल्हादंडाधिकारी , नाशिक, मला मुंबई पोलीस कायदा , १ ९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून पुढील कृत्ये करण्यास मनाई करीत आहे.
(क) शस्त्रे, सोटे, तलवारी , भाले , दंडे , बंदुका , सुरे किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील किंवा प्राणघातक असतील, अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर घेऊन फिरणे अगर बाळगणे ;
(ख) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ विनापरवानगी बरोबर नेणे;
( ग) दगड किंवा क्षेपणास्त्रे , सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे अथवा साधने घेऊन फिरणे अगर बाळगणे ;
(घ ) कोणत्याही इसमाच्या चित्राचे , प्रतिकात्मक प्रेताचे किंवा चित्राचे प्रतिकृतिक प्रदर्शन अगर दहन करणे ;
(ड) विनापरवाना सार्वजनिकरित्या समाजात तेढ व क्लेश निर्माण होईल अशा घोषणा करणे , गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे ;
(च) सभ्यता अगर नीतिविरुद्ध असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे करणे, हावभाव करणे अगर सोंग आणणे आणि तशी चिन्हे, फलक लावणे किंवा इतर कोणताही जिन्नस अगर वस्तू तयार करणे अगर त्याचा प्रसार करणे.
हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे , अशा व धार्मिक कार्यक्रमातील इसमांना आवश्यक असणारी शस्त्रे वापरण्यास , तसेच शीख समाजाचे व्यक्तींना कृपाण बाळगण्यास प्रतिबंध असणार नाही .
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर १०- १६ , २०१ ९ / आश्विन १८ - २४ , शके १९४१ तसेच मुंबई पोलीस कायदा , कलम ३७ (३) अन्वये संबंधित पोलीस विभागाच्या पूर्वपरवानगीखेरीज पाच अगर पाचापेक्षा जास्त समावेश असलेल्या कोणत्याही मंडळींस ( जमावास ) किंवा मिरवणुकीस, मोर्चा, सभा इत्यादींकरिता मनाई करीत आहे.
सदरहू निर्बंध लग्नकार्य , धार्मिक कार्यक्रम , आठवडे बाजार अगर प्रेतयात्रेचे जमावास लागू होणार नाही. त्याचप्रमाणे हा आदेश पोलीस अधिकारी व कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी , कर्मचारी यांना , तसेच सभा घेणेस अगर मिरवणुका काढणेस संबंधित पोलीस विभागाची रीतसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना लागू राहणार नाहीत.
सदरचा आदेश दिनांक २४ सप्टेंबर २०१ ९ चे ००.०০০ वाजेपासून ते दिनांक ८ ऑक्टोबर २०१९ चे २४.०० वाजेपावेतो संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ( पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) अंमलात राहील .
सदरचा आदेश आज दिनांक २३ सप्टेंबर २०१ ९ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला असे.
भागवत डोईफोडे ,
अपर जिल्हादंडाधिकारी ,
नाशिक.
नाशिक, २३ सप्टेंबर २०१ ९.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून आदेश
क्रमांक कार्यव्य/ रजा/२३/ सन २०१ ९ . श्री. एस . एम . तापकीरे , जिल्हा न्यायाधीश -२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा यांची दिनांक १३ जून २०१ ९ ते दिनांक १५ जून २०१ ९ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक १२ जून २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १७ जून २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे .
रजेवरून परत आल्यावर श्री. एस. एम. तापकीरे यांना जिल्हा न्यायाधीश -२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश -२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री. एस . एम. तापकीरे , जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री . एस . एम . बेलकर , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा यांचेकडे ठेवण्यात आलेला होता .
श्री. एस . एम . तापकीरे , जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते जिल्हा न्यायाधीश -२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
अहमदनगर , २६ जून २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/ रजा/१५/ सन २०१ ९ . श्री . पी . व्ही . चतुर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-५ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांची दिनांक १३ जून २०१ ९ रोजीची मंजूर करण्यात आलेली किरकोळ रजा याद्वारे रद्द करण्यात येत आहे. तसेच त्यांची दिनांक १३ जून २०१ ९ ते दिनांक ३० जून २०१ ९ रोजीची एकूण अठरा दिवसांची वैद्यकीय रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री. पी . व्ही. चतुर यांना तदर्थ जिल्हा न्यायाधीश-५ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत तदर्थ जिल्हा न्यायाधीश-५ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते .
श्री. पी. व्ही . चतुर , तदर्थ जिल्हा न्यायाधीश-५ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार दिनांक १३ जून २०१ ९ ते दिनांक २१ जून २०१ ९ रोजीपर्यंत तसेच दिनांक २४ जून २०१ ९ ते दिनांक ३० जून २०१ ९ रोजीपर्यंत श्री . एन. एल. काळे , जिल्हा न्यायाधीश-७ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचेकडे व दिनांक २२ जून २०१ ९ ते दिनांक २३ जून २०१ ९ रोजीपर्यंत श्री . ए . एम . शेटे , जिल्हा न्यायाधीश -५ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात आलाआहे.
श्री . पी. व्ही. चतुर , तदर्थ जिल्हा न्यायाधीश-५ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते तदर्थ जिल्हा न्यायाधीश-५ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते .
अहमदनगर , २ जुलै २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/२२/सन २०१ ९. श्री. एस . एम. बेलकर , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा यांची दिनांक ३० जून २०१ ९ रोजीची एक दिवसाची वाढीव वैद्यकीय रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री . एस. एम. बेलकर यांना जिल्हा न्यायाधीश -१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री. एस . एम . बेलकर , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा ५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर १०- १६, २०१९ / आश्विन १८ - २४ , शके १९४१ अतिरिक्त कार्यभार श्री. एस . एम. तापकीरे , जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा यांचेकडे ठेवण्यात आलेला होता .
श्री. एस . एम . बेलकर , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नेवासा हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते .
कमलाकर अ. कोठेकर , प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर .
अहमदनगर, २ जुलै २०१ ९ .
BY PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE Order
No. EST / 3972/2019.- The Principal District and Sessions Judge , Nashik is pleased to pass the following Order-
Ex-post- facto sanction to the Earned leave for six ( 6) days from 10th June 2019 to 15th June 2019 prefixing holidays falling on 8th June 2019 and 9th June 2019 and suffixing Sunday falling on 16th June 2019 with permission to leave headquarters with effect from 7th June 2019 after office hours to 17th June 2019 before office hours is hereby granted to Smt . A. M. Tamane , 3rd Joint Civil Judge , Senior Division , Malegaon .
Charge during the absence of Smt . A. Μ . Tamane, 3rd Joint Civil Judge , Senior Division, Malegaon is kept with Shri . Y. P. Pujari , 4th Joint CivilJudge, Senior Division , Malegaon .
Certified that Smt . A. M. Tamane would have continued to officiate in the post of 3rd Joint CivilJudge, Senior Division , Malegaon , if he had not proceeded on leave for the period from 10th June 2019 to 15th June 2019 [ Note 2 below Rule 39 ( 2) Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 ] .
Nashik, 26th June 2019 .
Order
No. EST/ 4114/2019.- The Principal District and Sessions Judge , Nashik is pleased to pass the following Order-
Earned leave for three ( 3) days from 4th July 2019 to 6th July 2019 suffixing Sunday falling on 7th July 2019 with permission to leave headquarters is hereby granted to Shri . M. S. Bodhankar , District Judge - 8 and Additional Sessions Judge , Nashik .
Charge during the absence of Shri . M. S. Bodhankar , District Judge - 8 and Additional Sessions Judge , Nashik is kept with Shri . G. P. Deshmukh , District Judge - 9 and Additional Sessions Judge , Nashik .
Certified that Shri . M. S. Bodhankar would have continued to officiate in the post of District Judge-8 and Additional Sessions Judge , Nashik , if he had not proceeded on leave for the period from 4th July 2019 to 6th July 2019 [ Note 2 below Rule 39 ( 2) Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 ] .
Nashik , 29th June 2019.
Order
No. EST/4139/ 2019.- The Principal District and Sessions Judge , Nashik is pleased to pass the following Order-
Earned leave for three ( 3) days from 1st July 2019 to 3rd July 2019 prefixing Sunday falling on 30th June 2019 with permission to leave headquarters with effect from 1st July 2019 before office hours to 4th July 2019 before office hours is hereby granted to Shri . J. P. Zapate , District Judge- 4 and Additional Sessions Judge, Nashik .
Charge during the absence of Shri . J. P. Zapate, District Judge-4 and Additional Sessions Judge , Nashik is kept with Smt . S. S. Nair, DistrictJudge-5 and Additional Sessions Judge, Nashik.
Certified that Shri . J. P. Zapate would have continued to officiate in the post of District Judge-4 and Additional Sessions Judge , Nashik , if he had not proceeded on leave for the period from 1st July 2019 to 3rd July 2019 [ Note 2 below Rule 39 ( 2) Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 ] .
RAVINDRA M. JOSHI ,
Principal District and Sessions Judge, Nashik .
Nashik , 1st July 2019.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १०- १६ , २०१ ९ / आश्विन १८ - २४, शके १९४१ प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून
आदेश
क्रमांक कार्यव्य/ रजा/२२/ सन २०१ ९ . श्री . एस . एम . बेलकर , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा यांची दिनांक २७ जून २०१ ९ ते दिनांक २ ९ जून २०१ ९ रोजीची एकूण ३ दिवसांची वैद्यकीय रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे . तसेच त्यांना दिनांक २७ जून २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपासून ते दिनांक २ ९ जून २०१ ९ रोजीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री. एस . एम. बेलकर यांना जिल्हा न्यायाधीश -१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे . तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री. एस . एम . बेलकर , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एस. एम. तापकीरे , जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा यांचेकडे ठेवण्यात येत आहे .
श्री. एस. एम . बेलकर , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नेवासा हे वर नमूद केलेल्या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेले नसते , तर ते जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
अहमदनगर , २८ जून २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/१ ९/ सन २०१ ९ . श्री . बी. बी. तोष्णीवाल , तदर्थ जिल्हा न्यायाधीश -१ व सहायक सत्र न्यायाधीश , श्रीरामपूर यांची दिनांक ३० जून २०१ ९ ते दिनांक ३ जुलै २०१ ९ रोजीची एकूण ४ दिवसांची वाढीव अर्जित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री. बी. बी. तोष्णीवाल यांना तदर्थ जिल्हा न्यायाधीश -१ व सहायक सत्र न्यायाधीश , श्रीरामपूर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , श्रीरामपूर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते .
श्री. बी. बी. तोष्णीवाल , तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , श्रीरामपूर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री . एम. एन. सलीम , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , श्रीरामपूर यांचेकडे ठेवण्यात आलेला होता .
श्री. बी. बी. तोष्णीवाल , तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , श्रीरामपूर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते , तर ते तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , श्रीरामपूर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्रीराम राजेसाहेब जगताप ,
प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ,
अहमदनगर .
अहमदनगर , ४ जुलै २०१ ९.
जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांजकडून
आदेश
क्रमांक कार्यव्य/ रजा/९ ०/ सन २०१ ९. श्रीमती जे . पी . सरपाते , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, पाथर्डी यांची दिनांक २४ जून २०१ ९ ते दिनांक २७ जून २०१ ९ रोजीची एकूण ४ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे . तसेच दिनांक २१ जून २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २८ जून २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्रीमती जे. पी . सरपाते यांना २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, पाथर्डी या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , पाथर्डी या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे .
श्रीमती जे . पी . सरपाते , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, पाथर्डी यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एस . एस . देशमुख , दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, पाथर्डी यांचेकडे ठेवण्यात येत आहे .
श्रीमती जे . पी. सरपाते , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, पाथर्डी ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या, तर त्या तदर्थ २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, पाथर्डी या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
अहमदनगर , २१ जून २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/४१/ सन २०१ ९ . श्रीमती एस . एस . पाटील , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांची दिनांक २४ जून २०१ ९ ते दिनांक २ ९ जून २०१ ९ रोजीची एकूण ६ दिवसांची अर्जित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्रीमती एस . एस . पाटील यांना सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर १०- १६, २०१ ९ / आश्विन १८ - २४, शके १ ९४१ ७ न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्रीमती एस. एस . पाटील , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती एन . के . नागरगोजे , ९ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
श्रीमती एस . एस . पाटील , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या , तर त्या सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
अहमदनगर , २४ जून २०१९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/८५/सन २०१ ९. श्री. ए. ए. पाचरणे , ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , नेवासा यांची दिनांक २६ जून २०१ ९ ते दिनांक २ ९ जून २०१ ९ रोजीची एकूण ४ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे . तसेच दिनांक २५ जून रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १ जुलै २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे .
रजेवरून परत आल्यावर श्री . ए. ए. पाचरणे यांना ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री. ए. ए. पाचरणे , ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती ए. बी. निवारे , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , नेवासा यांचेकडे ठेवण्यात येत आहे .
श्री. ए . ए. पाचरणे , ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते , तर ते ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
अहमदनगर , २४ जून २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/७४/ सन २०१ ९ . श्री. एस . एस. शिंदे, दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , श्रीगोंदा यांची दिनांक १७ जून २०१ ९ ते दिनांक २१ जून २०१ ९ रोजीची एकूण ५ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे . तसेच दिनांक १५ जून रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २४ जून २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री. एस. एस. शिंदे यांना दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , श्रीगोंदा या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे . तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , श्रीगोंदा या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.
श्री. एस. एस . शिंदे, दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , श्रीगोंदा यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती ए. बी. निवारे , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , नेवासा यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
श्री. एस. एस. शिंदे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर , श्रीगोंदा हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते , तर ते दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, श्रीगोंदा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
अहमदनगर , २५ जून २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/४७/सन २०१ ९ . श्रीमती पी. एस . भोसले , ७ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर यांची दिनांक २७ जून २०१ ९ ते दिनांक २ ९ जून २०१ ९ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्रीमती पी. एस . भोसले यांना ७ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ७ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्रीमती पी. एस. भोसले , ७ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती एस . डी. जवळगेकर , ६ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
श्रीमती पी. एस . भोसले , ७ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या, तर त्या ७ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीराम राजेसाहेब जगताप , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ,
अहमदनगर .
अहमदनगर , २७ जून २०१ ९.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर १० - १६, २०१९ / आश्विन १८ - २४ , शके १९४१
BY PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE
Order
No. EST/3936/2019.- The Principal District and Sessions Judge , Nashik is pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names .
Nameand Designation
2
Sr. No. 1
1
Shri . N. G. Gimekar , District Judge - 2 and Additional Sessions Judge , Nashik.
2
Shri . V. A. Sathe , 6th JointCivil Judge , Senior Division , Nashik.
Period 3
Earned Leave for three (3 ) days from 27th June 2019 to 29th June 2019 , suffixing Sunday falling on 30th June 2019 with permission to leave headquarter with effect from 26th June 2019 after office hours to 1st July 2019 before office hours .
Earned Leave for three ( 3 ) days from 25th June 2019 to 27th June 2019 .
Onreturn from leave above Judicial Officers are reposted to their respective post .
Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the aboveperiod.
Nameand Designation
2
Sr. No. 1
1
Shri . N. G.Gimekar, District Judge - 2 and Additional Sessions Judge, Nashik .
2
Shri . V. A. Sathe , 6thJointCivil Judge , Senior Division , Nashik.
Nashik, 25th June 2019 .
(II)
Judicial Officers with whom charge is kept during the leave period in addition to their own duties .
3
Shri . V. S. Kulkarni , District Judge- 3 and Additional Sessions Judge, Nashik.
Smt. P. V. Hingne , 7th JointCivil Judge , Senior Division , Nashik along with the additional charge of the Court of Shri . J. W. Gaikwad , 5thJointCivil Judge , Senior Division , Nashik .
Order
No. EST/4046/2019.- The Principal District Judge and Sessions Judge , Nashik is pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names.
Sr. No. 1
Nameand Designation 2
1
Shri . S. C. Sirsat, Ad hoc District Judge - 1 and Assistant Sessions Judge , Malegaon.
2
Shri . V. S. Hingne , Ad hoc District Judge - 1 and Assistant Sessions Judge , Nashik.
Period 3
Ex-post- facto sanction to the Commuted Leave for fourteen ( 14) days from 11th June 2019 to 24th June 2019 with permission to leave headquarters with effect from 10th June 2019 after office hours to 25th June 2019 before office hours .
Earned Leave for three ( 3 ) days from 27th June 2019 to 29th June 2019 suffixing Sunday falling on30th June 2019 .
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर १०- १६ , २०१९ / आश्विन १८ - २४ , शके १९४१ ९ On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts .
Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period .
Sr. No. 1
Nameand Designation 2
1
Shri . S. C. Sirsat , Ad hoc District Judge - 1 and Assistant Sessions Judge, Malegaon.
2
Shri . V. S. Hingne , Ad hoc District Judge- 1 and Assistant Sessions Judge, Nashik.
Nashik , 27th June 2019 .
जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांजकडून
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/८४/ सन २०१ ९ . श्रीमती पी . व्ही . राऊत , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , नेवासा यांची दिनांक १५ जून २०१ ९ ते दिनांक २३ जून २०१ ९ रोजीची एकूण ९ दिवसांची वैद्यकीय रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्रीमती पी . व्ही. राऊत यांना २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , नेवासा या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, नेवासा या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते .
श्रीमती पी . व्ही. राऊत , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, नेवासा यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री . ए . ए. पाचारणे , ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , नेवासा यांचेकडे ठेवण्यात आला होता .
(II)
Judicial Officers with whom charge is kept during the leave period in addition to their own duties . 3
Shri . A. S. Gandhi , DistrictJudge- 3 and Additional Sessions Judge , Malegaon.
Smt. S. C. Jadhav, DistrictJudge-10 and Assistant Sessions Judge , Nashik .
RAVINDRA M. JOSHI , Principal District and Sessions Judge , Nashik .
श्रीमती पी . व्ही . राऊत , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, नेवासा ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेल्या नसत्या , तर त्या २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, नेवासा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
अहमदनगर , २७ जून २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/८३/सन २०१ ९ . श्रीमती ए. बी. निवारे , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, नेवासा यांची दिनांक २ जुलै २०१ ९ ते दिनांक ५ जुलै २०१ ९ रोजीची एकूण ४ दिवसांची अर्जित याद्वारे मंजूर करण्यात येत आहे . तसेच त्यांना दिनांक १ जुलै २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ६ जुलै २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे .
रजेवरून परत आल्यावर श्रीमती ए. बी. निवारे यांना सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर , नेवासा या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे . तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , नेवासा या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर १०- १६ , २०१ ९ / आश्विन १८ - २४, शके १९४१ श्रीमती ए . बी. निवारे , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, नेवासा यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. ए. ए. पाचारणे , ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नेवासा यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
श्रीमती ए. बी. निवारे , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , नेवासा ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या, तर त्या सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , नेवासा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
अहमदनगर , १ जुलै २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/६४/ सन २०१ ९. श्रीमती एस . एन . सचदेव , दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , कोपरगाव यांची दिनांक १ जुलै २०१ ९ रोजीची मंजूर करण्यात आलेली किरकोळ रजा याद्वारे रद्द करण्यात येत आहे. त्याऐवजी त्यांची दिनांक १ जुलै २०१ ९ ते दिनांक ३ जुलै २०१ ९ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्रीमती एस. एन . सचदेव यांना दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , कोपरगाव या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे . तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , कोपरगाव या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्रीमती एस . एन . सचदेव, दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , कोपरगाव यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. व्ही. यू. मिसाळ, सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, कोपरगाव यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
श्रीमती एस . एन. सचदेव , दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, कोपरगाव ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या, तर त्या दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , कोपरगाव या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
अहमदनगर , २ जुलै २०१ ९ .
ON
आदेश
क्रमांक कार्यव्य/ रजा/९ ८/ सन २०१ ९ . श्री. पी. पी. मोदी , दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , राहाता यांची दिनांक २१ जून २०१ ९ रोजीची मंजूर करण्यात आलेली किरकोळ रजा याद्वारे रद्द करण्यात येत आहे. त्याऐवजी त्यांची दिनांक २१ जून २०१ ९ ते दिनांक २ ९ जून २०१ ९ रोजीची एकूण ९ दिवसांची अर्जित याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक २१ जून २०१ ९ रोजीपासून ते दिनांक ३० जून २०१ ९ रोजीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे .
रजेवरून परत आल्यावर श्री. पी . पी. मोदी यांना दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर , राहाता या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, राहाता या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते .
श्री . पी. पी . मोदी, दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, राहाता यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त न्यायीक कार्यभार श्री. व्ही . यु. मिसाळ, सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, कोपरगाव यांचेकडे व प्रशासकीय कार्यभार श्री. के. बी. कामगौंडा, सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , राहाता यांचेकडे ठेवण्यात आला होता .
श्री. पी . पी. मोदी , दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , राहाता हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते , तर ते दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , राहाता या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्रीराम राजेसाहेब जगताप, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश,
अहमदनगर .
अहमदनगर , २ जुलै २०१ ९.
VAIDYA, BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA.