RNI NO . MAHBIL/ 2012/ 47985 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी
वर्ष ८ , अंक १५ ] गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर १० १६, २०१९ / आश्विन १८ २४, शके १९ ४१
[ पृष्ठे २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या-११ /नपा/निव./एसआर -२५३/ क/ २०१ ९ .-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ , पोट- कलम ४ मधील तरतुदींन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी , दौलत देसाई , जिल्हाधिकारी , कोल्हापूर , या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी त्यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या पन्हाळा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित नगरसेवक हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेत आले आहे.
परिशिष्ट
सर्वसाधारण सभा दिनांक नगरपरिषदेचे नाव
नवनिर्वाचित उपाध्यक्षांचे नाव
अ. क्र.
१
४
२
३
पन्हाळा नगरपरिषद
१
भोसले चैतन्य प्रभाकर
२४-९-२०१९
दौलत देसाई ,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर .
कोल्हापूर, ३० सप्टेंबर २०१ ९ .
ORDER
क्रमांक कार्या-११/नपा/निव ./एसआर-२५३ /क/२०१९.-In exercise of the powers conferred on me vide the provisions contained in Section 51 - A , sub- section ( 4) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 .
I , DaulatDesai , the Collector of Kolhapur , hereby publish the name of the person who have been elected as the Vice - President of Panhala Municipal Council in Kolhapur District in the General Meeting of the Panhala Municipal Council held on date mentioned therein.
(१)
एच-४०४ , भाग एक-अ(पु.वि.पु.)-१५ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर १० १६, २०१ ९ / आश्विन १८ २४ , शके १ ९४१
Schedule
Sr. No.
Nameof the
Name of the
Vice- President
Municipal Council
Dateof General Meeting
3
1 1
4 24-9-2019 2 Panhala Municipal Council
Bhosale Chitanya Prabhakar
DAULAT DESAI , Collector, Kolhapur.
Kolhapur, 30th September 2019.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.