Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय यांजकडील कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव नगरपरिषदेची विकास योजना. (2) आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांजकडील प्रबोधनकार ठाकरे विणकर सहकारी सूत गिरणी मर्यादित, सोलापूर या संस्थेचे कामकाज पाहण्यासाठी हंगामी समिती सदस्यांची नियुक्ती करणेबाबत. (3) जिल्हादंडाधिकारी, सांगली यांजकडील महाराष्ट्र पोलीस कायदा, 1951 चे कलम 37 (1), (3) अन्वये आदेश. (4) अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे यांजकडील फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 खालील ड्रोन कॅमेरा वापर परवानगी घेणेबाबत आदेश, पुणे ग्रामीण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायदा, 1951 चे कलम 37 (1), (3) चा आदेश. (5) अप्पर जिल्हादंडाधिकारी, सोलापूर यांजकडील महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (3) तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश. (6) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख यांजकडील पुणे विभागातील सजांची पुनर्रचना केलेल्या सजांची गावे व मिळकती कायम करणेबाबत. (7) पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांजकडील सीआरपीसी, 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश. (8) पोलीस अधीक्षक, सांगली यांजकडील वाहतुकीत बदल करणेबाबत आदेश. (9) उपविभागीय अधिकारी यांजकडील महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, 1999 चे कलम 12 (1) अन्वये धोम-बलकवडी प्रकल्पातील जोर, गोळेगाव, कळंब व गोळेवाडी या गावांतील निर्बंध उठवणेबाबत. (10) उपविभागीय दंडाधिकारी करवीर विभाग, कोल्हापूर, आजरा, भुदरगड उपविभाग, गारगोटी, विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, येरवडा, खडकी, फरासखाना, कोथरूड, स्वारगेट, सिंहगड रोड, देहूरोड विभाग यांजकडील मयत समरी.
Published 10 October 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.