Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Ext. 268 (14th Oct. 19) Revenue and Forest Department Indian Forest Act 1927, Notification No. FLD-12/2019/CR667/F-3

Published 14 October 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-10-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १४, २०१९/आशि्वन २२, शके १९४१ १

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ५, अंक ११६] सोमवार, ऑक्टोबर १४, २०१९/आशि्वन २२, शके १९४१ [पृष्ठे १६, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक २६८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ ऑक्टोबर २०१९

अधिसूचना

भारतीय वन अधिनियम, १९२७.

क्रमांक एफएलडी--१२/२०१९/प्र.क्र. ६६७/फ-३.---- भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे पालघर जिल्ह्यतील वसई तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावीत असल्याचे घोषित करीत आहे.

भाग चार-अ---२६८---१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १४, २०१९/आशि्वन २२, शके १९४१

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १४, २०१९/आशि्वन २२, शके १९४१ ३

भाग चार-अ---२६८---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १४, २०१९/आशि्वन २२, शके १९४१

२. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये वन जमाबंदी अधिकारी, कोंकण यांची वन जमाबंदी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहेत.

३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२, १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिकायांने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, पालघर यांची नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वीरेन्द्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १४, २०१९/आशि्वन २२, शके १९४१ ५

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 14th October 2019

NOTIFICATION

INDIAN FOREST ACT, 1927.

No. FLD.12/2019/C.R.667/F-3.—In exercise of the powers conferred by section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute the land in the Vasai Taluka of the Palghar District, specified in the schedule hereto annexed, Reserved Forest :––

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १४, २०१९/आशि्वन २२, शके १९४१

2. Forest Settlement Officer, Konkan is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settlement Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.

3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Palghar District to hear appeals from any orders passed by the said Forest Settlement Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VIRENDRA TIWARI,

Additional Principal Chief Conservator of Forests

(Mantralaya).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १४, २०१९/आशि्वन २२, शके १९४१ ७

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ ऑक्टोबर २०१९

अधिसूचना

भारतीय वन अधिनियम, १९२७.

क्रमांक एफएलडी. १४/२०१९/प्र.क्र. ६६८/फ-३.---- भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यतील दोडामार्ग तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावीत असल्याचे घोषित करीत आहे.

२. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये वन जमाबंदी अधिकारी, कोंकण यांची वन जमाबंदी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहेत.

३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२, १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिकायाने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांची नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वीरेन्द्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).

८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १४, २०१९/आशि्वन २२, शके १९४१

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 14th October 2019

NOTIFICATION

INDIAN FOREST ACT, 1927.

No. FLD.14/2019/C.R.668/F-3.—In exercise of the powers conferred by section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute the land in the Dodamarg Taluka of the Sindhudurg District, specified in the schedule hereto annexed, Reserved Forest :––

2. Forest Settlement Officer, Konkan is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settlement Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.

3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Sindhudurg District to hear appeals from any orders passed by the said Forest Settlement Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VIRENDRA TIWARI,

Additional Principal Chief Conservator of Forests

(Mantralaya).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १४, २०१९/आशि्वन २२, शके १९४१ ९

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ ऑक्टोबर २०१९

अधिसूचना

भारतीय वन अधिनियम, १९२७.

क्रमांक एफएलडी--२०/२०१९/प्र.क्र. ६६९/फ-३.---- भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे सातारा जिल्ह्यतील पाटण, कराड, जावळी व खटाव तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावित असल्याचे घोषित करीत आहे.

भाग चार-अ---२६८---२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १४, २०१९/आशि्वन २२, शके १९४१

२. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्ितच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये वन जमाबंदी अधिकारी, भोर स्थित पुणे यांची वन जमाबंदी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहेत.

३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२, १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिकायांने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, सातारा यांची नियुक्त करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वीरेन्द्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १४, २०१९/आशि्वन २२, शके १९४१ ११

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 14th October 2019

NOTIFICATION

INDIAN FOREST ACT, 1927.

No. FLD-20/2019/C.R.669/F-3.—In exercise of the powers conferred by Section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute the land in the Patan, Karad, Javali and Khatav Taluka of the Satara District, specified in the schedule hereto annexed, Reserved Forest :––

भाग चार-अ---२६८---२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १४, २०१९/आशि्वन २२, शके १९४१

2. Forest Settlement Officer, Bhor at Pune is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settlement Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.

3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Satara District to hear appeals from any orders passed by the said Forest Settlement Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VIRENDRA TIWARI,

Additional Principal Chief Conservator of Forests

(Mantralaya).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १४, २०१९/आशि्वन २२, शके १९४१ १३

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ ऑक्टोबर २०१९

अधिसूचना

भारतीय वन अधिनियम, १९२७.

क्रमांक एफएलडी--२७/२०१९/प्र.क्र. ६७०/फ-३.---- भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे नांदेड जिल्ह्यतील किनवट व नायगाव तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावीत असल्याचे घोषित करीत आहे.

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १४, २०१९/आशि्वन २२, शके १९४१

२. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये वन जमाबंदी अधिकारी, औरंगाबाद यांची वन जमाबंदी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहेत.

३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२, १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिकायाने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, नांदेड यांची नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वीरेन्द्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १४, २०१९/आशि्वन २२, शके १९४१ १५

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 14th October 2019

NOTIFICATION

INDIAN FOREST ACT, 1927.

No. FLD-27/2019/C.R.670/F-3.—In exercise of the powers conferred by Section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute the land in the Kinwat and Naigaon Taluka of the Nanded District, specified in the Schedule hereto annexed, Reserved Forest :––

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १४, २०१९/आशि्वन २२, शके १९४१

2. Forest Settlement Officer of Aurangabad is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settlement Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.

3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Nanded District to hear appeals from any orders passed by the said Forest Settlement Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VIRENDRA TIWARI,

Additional Principal Chief Conservator of Forests

(Mantralaya).

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 October 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-10-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-10-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.