Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-KDS Ex. No. 121 Dated 14th October 2019 उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग क्रमांक भूसं कार्या-उविअमा-भूसं-कात-2-एस. आर.-87-दुरुस्ती-12

Published 14 October 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-10-14.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ५, अंक ६१] सोमवार, ऑक्टोबर १४, २०१९/आशि्वन २२, शके १९४१ [ पृष्ठे ३, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १२१

प्राधिकृत प्रकाशन

उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग माणगांव यांजकडून

शुद्धिपत्रक

क्रमांक भूसं/कार्या-उविअमा-भूसं/कात-२/एस.आर./८७/दुरुस्ती/१२.—उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव यांजकडील अधिसूचना क्रमांक उविअमा-भूसं/कात-२/एस.आर./८७/१२, दिनांक ८ जानेवारी २०१५ अन्वयें मौजे- भुवन, ता.माणगांव, जि.रायगड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(२) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, पृ.क्र. २९ मध्ये दिनांक जानेवारी १५-२१, २०१५ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

मौजे-भुवन या महसुली गावांचे मौजे-भुवन व विठ्ठलनगर असे विभाजन होऊन त्यांच्या सर्वेक्षण क्रमाकांत बदल झाल्याबाबत मा.अपर जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग यांच्याकडील अंतिम अधिसूचना क्रमांक मशा/कार्या-२/ प्राफेब/विठ्ठलनगर/२०१२, दिनांक १८ फेब्रुवारी, २०१३ रोजी तसेच महाराष्ट्र शासनाचे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील शासकीय अधिसूचना क्र.आयडीसी-२०१५/(७५५) उद्योग-१४ दिनांक १९ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

दिनांक जानेवारी १५-२१, २०१५ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत खालील प्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे : —

(१)

भाग एक (को.वि.पु.)—१२१-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १४, २०१९/आशि्वन २२, शके १९४१

अनुसूची

वावेदिवाळी औद्योगिक क्षेत्र

जिल्हा-रायगड, ता. माणगांव.

मौजे-भुवन

यापूर्वीचा तपशील वाचण्याचा तपशील (दुरुस्ती प्रमाणे)
अ.क्र. स.नं./ग.नं हि.नं. क्षेत्र (हे.आर.) अ.क्र. स.नं./ग.नं हि.नं. क्षेत्र (हे.आर.)
(१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४)
१ १७ ० ०.२५० १ १७ ० ०.२५०
२ १२६ १ ०.८८१ २ २१८ अ ०.८८१
३ १४५ ० ०.२२० ३ २१२ ० ०.२२०
१४ ४२२ ० ०.३५० १४ २४१ ० ०.३५०
१५ ५०६ ० १.८७० १५ ३२६ ० १.८७०
१६ ५१८ १ पै ०.६१० १६ २३० अ पै ०.६१०
१७ ५१९ ० ०.३४० १७ २३२ ० ०.३४०
१८ ५२१ ० ०.५१० १८ २४४ ० ०.५१०
१९ ५३२ ० ०.२१५ १९ २३८ ० ०.२१५
५.२४६ ५.२४६

मौजे-विठ्ठलनगर

यापूर्वीचा तपशील वाचण्याचा तपशील (दुरुस्ती प्रमाणे)
अ.क्र. स.नं./ग.नं हि.नं. क्षेत्र (हे.आर.) अ.क्र. स.नं./ग.नं हि.नं. क्षेत्र (हे.आर.)
(१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४)
४ ३५५ ० पै २.४०० ४ ६७ ० पै २.४००
५ ३८४ ० १.६२० ५ ३० ० १.६२०
६ ३९६ ० ०.८१० ६ २३ ० ०.८१०
७ ३९८ ० ०.२०० ७ २५ ० ०.२००
८ ४१३ ५ ०.९६१ ८ ११ ५ ०.९६१
९ ४१३ २० ०.८०९ ९ ११ २० ०.८०९
१० ४१३ २१ १.५१८ १० ११ २१ १.५१८
११ ४१३ २४ पै ०.४४२ ११ ११ २४ पै ०.४४२
१२ ४१३ २५ पै ०.४१८ १२ ११ २५ पै ०.४१८
१३ ४१३ २८ १.५१० १३ ११ २८ १.५१०
१०.६८८ १०.६८८
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १४, २०१९/आशि्वन २२, शके १९४१ ३

ठिकाण : माणगांव, दिनांक : २४ सप्टेंबर २०१९.

प्रशाली जाधव-दिघावकर, उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 October 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-10-14.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-10-14.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.