RNI No. MAHBIL/2009/31733
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर्ष ५, अंक ११७] मंगळवार, क्टोबर १५, २०१९/आश्विन २३, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २६९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग मुख्य इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ ऑक्टोबर २०१९
अधिसूचना
फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३.
क्रमांक पीआरओ. १०१९/ प्र.क्र. ३४२/विशा-२.फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (सन १९७४ चा २) च्या कलम २१ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन याव्दारे, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०१९ च्या प्रयोजनार्थ नियुक्त के लेले विधानसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रीय अधिकारी यांना दि. १९ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ६-०० वाजेपासून ते दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ पय(cid:५२२)त विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करीत आहेत व त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता,१९७३ च्या कलमे १२९, १३३, १४३ व १४४ खालील शक्ती प्रदान करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शासनाचे उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १५, २०१९/आश्िवन २३, शके १९४१HOME DEPARTMENT
Madam Cama Marg, Main Building, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 14th October 2019.
NOTIFICATION
CODE OF CRIMINAL PROCEDURE, 1973.
No.PRO.1019/C.R.342/Spl.2.– In exercise of the powers conferred by section 21 of the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974), the Government of Maharashtra hereby declare all Zonal Officers, appointed by the District Collector and the District Election Officer, in the Legislative Constituency falling under the Legislative Constituency as a Special Executive Magistrates for the Assembly General Election, 2019 and confers upon them the powers of Special Executive Magistrates under sections, 129, 133, 143, 144 of Cr.P.C., 1973 for the period of 19th October 2019, from 18-00 Hrs. to 21st October 2019.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
NARAYAN KARAD, Deputy Secretary to Government.