RNI No. MAHBIL / 13 / 2 / 2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ - नाशिक विभाग मंगळवार , ऑक्टोबर १५ , २०१ ९ / आश्विन २३ , शके १९४१
वर्ष - ८ , अंक - २८ ]
[ पृष्ठ ०१
असाधारण क्रमांक २८
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-३/३०३ /२०१ ९. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ (४) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी , सूरज दि . मांढरे , जिल्हाधिकारी , नाशिक , याद्वारे असे जाहीर करतो की, नाशिक जिल्ह्यातील सटाणा नगरपरिषदेत दिनांक १७ सप्टेंबर २०१ ९ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे .
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
सटाणा
आरिफ कासीम शेख
सूरज दि. मांढरे , जिल्हाधिकारी , नाशिक.
नाशिक, ९ ऑक्टोबर २०१ ९ .
(१)
वि ( एच) ४५८
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA.