Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE.DATE.17 Oct 2019 TO 23 OCT-2019 page No.865 to 878, GAZETTE NO.42. १) शासकीय अधिसुचना १) कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांजकडून :- नांदेड जिल्ह्याकरिता सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड या पदावर नियुक्ती. २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी २) सहाय्य्क निबंधक सहकारी संस्था ता. अंबाजोगाई जि. बीड यांजकडून :- * मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्था म. अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड. * भगवान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था म. जोगाईवाडी ता. अंबाजोगाई जि. बीड. * केदारनाथ नागरी सहकारी पतसंस्था म. अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड. ३) सहाय्यक निबंधक संस्था ता. चाकूर जि. लातूर यांजकडून :- * जनकल्याण सर्वासाधारण सहकारी संस्था मर्या. कवठाळी ता. चाकूर जि. लातूर ४) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) औरंगाबाद यांजकडून :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९ (१) अंतर्गत * श्री गणेश दुग्धव्यवसाय सहकारी संस्था म. उज्जैनपुरी ता. अंबड जि. जालना * गुरुकृपा दुग्धव्यवसाय सहकारी संस्था म. किनगाव वाडी ता. अंबड जि. जालना. ५) कार्यकारी अभियंता, लघुपाट बंधारे विभाग क्र.१ औरंगाबाद यांजकडून :- फुलंब्री बृ. ल.पा.ता. फुलंब्री महारष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्याकडून व्यवस्थापन अधिनियम २००५, अधिसूचना ३ प्रसिद्ध करणे बाबत. ६) जिल्हाधिकारी बीड यांजकडून :- भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम १९ नुसार अधिसूचना. – स. क्र.३६/८७ मौ.शेपवाडी ता. अंबाजोगाई जि. बीड. 3) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी निरंक

Published 17 October 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-10-17.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.