Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) जिल्हादंडाधिकारी, सोलापूर यांजकडील विशेष कार्यकारी यांच्या नेमणुकाबाबतचे आदेश. (2) जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर यांजकडील कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघासाठी मतदार संघाच्या आवारातील वाहतूक व्यवस्थेबाबतचे आदेश. (3) अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे यांजकडील पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणाचे आदेश, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी पुणे जिल्ह्यासाठी प्रतिबंध आदेश. (4) पोलीस अधीक्षक, सांगली यांजकडील (अ) सांगलीत साजरे होणाऱ्या सणांच्या काळातील बंदी आदेश, (ब) मा. मुख्यमंत्री यांच्या महाजनादेश यात्रेसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने दौरा कालावधीत वाहतुकीत बदल करणेबाबत, (क) लोकसभा निवडणूक 2019 चे अनुषंगाने मतमोजणीच्या ठिकाणी मनाई आदेश. (5) अपर पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील नाणेकरवाडी ग्रामपंचायतमधील रिक्त पदाची पोट निवडणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्थाबाबतचे आदेश व निर्बंध आदेश. (6) कार्यकारी अभियंता, कन्हेर कालवा विभाग क्रमांक 2, करवडी (कराड), जिल्हा सातारा यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, सन 2005 ची अधिसूचना. (7) उपविभागीय अधिकारी, माण-खटाव उपविभाग, दहिवडी, जिल्हा सातारा यांजकडील सातारा जिल्ह्यातील प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील भूसंपादनावरील निर्बंध उठविणेबाबत. (8) सहायक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, विश्रामबाग विभाग, येरवडा विभाग, उपविभागीय अधिकारी खेड-राजगुरूनगर यांचकडील मयत समरी.

Published 17 October 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-10-17.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.