महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ५, अंक ९९] शनिवार, ऑक्टोबर १९, २०१९/आशि्वन २७, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक २८७
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १९ ऑक्टोबर २०१९
वाचा.----महाप्रबंधक, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांची अधिसूचना क्र. ए-३९०२/२०१९, दिनांक २० सप्टेंबर २०१९.
अधिसूचना
महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता देण्याबाबत आणि अनुचित कामगार प्रथांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९७१.
क्रमांक युएलपी. २०१९/प्र.क्र. १७५/कामगार-३.----उपरोक्त संर्दभित अधिसूचनेस अनुसरून खाली नमूद केलेल्या न्यायिक अधिकायाची न्यायाधीश, कामगार न्यायालय, या पदावर महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता देण्याबाबत आणि अनुचित कामगार प्रथांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९७१ (१९७२ चा महा. १) च्या कलम ६ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे पुढीलप्रमाणे नियुक्ती करीत आहे :----
अ. क्र. न्यायाधीशाचे नाव व सध्याचे पदनाम कोणाच्या जागी सदस्याचे नाव व नवीन पदनाम (१) (२)
(३)
(४) १ श्री. के. आर. देशपांडे,
श्रीमती एस. व्ही. सहारे श्री. के. आर. देशपांडे, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर आणि अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे.
न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, पुणे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कां. मो. पाटील, कक्ष अधिकारी.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑक्टोबर १९, २०१९/आशि्वन २७, शके १९४१ In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department No. ULP.2019/CR-175/ Labour-3, dated the 19th October 2019, Extra-ordinary is hereby published under the authority of theGovernor.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. M. SATHE,
Deputy Secretary.
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 19th October 2019
Reference.— Notification No. A-3902/2019, dated 20th September 2019 of the Registrar General, High Court, Bombay.
NOTIFICATION
MAHARASHTRA RECOGNITION OF TRADE UNIONS AND PREVENTION OF UNFAIR LABOUR PRACTICES ACT, 1971.
No. ULP.2019/CR-175/Labour-3.–With reference to the abovementioned notification, the Government of Maharashtra, hereby appoints the following Judicial Officers as Judge of Labour Courts in exercise of the powers conferred by section 6 of the Maharashtra Recognition of Trade Unions and Prevention of Unfair Labour Practices Act, 1971 (Mah. 1 of 1972) :—
Sr. Judges Name and On Whose Name and No. Present Designation Place New Designation (1) (2)
(3)
(4)
1 Shri K. R. Deshpande, Smt. S. V. Sahare Shri K. R. Deshpande, 6th Joint Civil Judge, Senior Division Judge, 2nd Labour Court, and Additional Chief Judicial Pune.
Magistrate, Pune.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
K. M. PATIL,
Desk Officer.