महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ५, अंक १००(२)] गुरुवार, ऑक्टोबर २४, २०१९/कर्ातिक २, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक २८९
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ ऑक्टोबर २०१९
अधिसूचना
औद्योगिक विवाद अधिनियम, १९४७.
क्रमांक औविअ. १०२०१९/प्र. क्र. ६५/कामगार २.----औद्योगिक विवाद अधिनियम, १९४७ (१९४७ चा चौदा) यांच्या कलम ७ व ८ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून तसेच मा. महाप्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई यांची अधिसूचना क्रमांक ए-३९०२/ २०१९, दिनांक २० सप्टेंबर २०१९ रोजीच्या अधिसूचनेस अनुसरून महाराष्ट्र शासन याद्वारे खालील परिशिष्टातील रकाना क्रमांक (२) मध्ये दर्शविलेल्या न्यायीक अधिकायांची रकाना क्रमांक (३) मधील न्यायीक अधिकायाच्या जागी रकाना क्रमांक (४) मध्ये दर्शविल्यानुसार पीठासीन अधिकारी, २ रे कामगार न्यायालय, पुणे या पदावर नियुक्ती करीत आहे :----
परिशिष्ट
अ. क्र. न्यायाधीशाचे नाव व सध्याचे पदनाम कोणाच्या जागी पिठासिन अधिकायाचे नाव व नवीन पदनाम (१) (२)
(३)
(४) १ श्री. के. आर. देशपांडे,
श्रीमती एस. व्ही. सहारे श्री. के. आर. देशपांडे, ६ वे सह दिवाणी न्यायधीश, वरिष्ठ स्तर आणि अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे.
पीठासीन अधिकारी, २ रे कामगार न्यायालय, पुणे.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑक्टोबर २४, २०१९/कर्ातिक २, शके १९४१In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department No. IDA.102019/CR-65/ LAB-2, dated the 24th October 2019, Extra Ordinary, is hereby published under the authority of the Governor.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. M. SATHE,
Deputy Secretary to Government. INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 24th October 2019
NOTIFICATION
INDUSTRIAL DISPUTE ACT, 1947.
No. IDA.102019/C.R. 65/LAB-2.—In exercise of the powers conferred by sections 7 and 8 of the Industrial Dispute Act, 1947 (14 of 1947), and with reference to the Notification No. A-3902/2019, dated the 20th September 2019 of the Registrar General, High Court, Bombay, the Government of Maharashtra hereby appoints the Judicial Officer shown in Column No. (2) in place of the judicial officer shown in column No. (3) as the Presiding Officer, 2nd Labour Court, Pune shown in Column No. (4) of the schedule appointed here to :—
Schedule
Sr. Judge Name and Present On Whose Presiding Officer Name and No. Designation Place New Designation (1) (2)
(3)
(4)
1 Shri K. R. Deshpande, Smt. S. V. Sahare Shri K. R. Deshpande, 6th Joint Civil Judge, Senior Presiding Officer, 2nd Labour Court, Division and Additional Chief Pune. Judicial Magistrate, Pune.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SUDHIR SUGAONKAR,
Section Officer.