¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ५ वे, राजपत्र क्र. ४३] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २४-३०, २०१९ : कर्ातिक २-८, शके १९४१ [पृष्ठे - ००, स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक--औरंगाबाद विभागीय पुरवणी
अनुक्रमणिका
पृष्ठे ८७९ ते ८८० भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ
८८० ते ८८८ औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले.
पृष्ठे -- ते ---
भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
१
कार्यासन अधिकरी यांंजकडुन
विधी व न्याय विभाग
अधिसूचना
क्र. डीजीपी-२५१५/प्र.क्र.२६३/का-१४ .-- दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या आर्डर २७, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम २४ (३) व महाराष्ट्र विधी अधिकारी (नियुक्ती, सेवेच्या शर्ती आणि मानधन) नियम १९८४ च्या नियम १३ मधील तरतुदीनुसार लातूर जिल्हा व सत्र न्यायालयकरीता अॅड. बालाजी हरीभाऊ खेडेकर यांची सहायक सरकारी वकील व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता या पदावर शासन अधिसुचना समक्रमांक दि. १७ सप्टेंबर, २०१६ अन्वये २ वर्षे कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. सदर नियुक्तीस देण्यात आलेल्या मुदतवाढीचा कालावधी दिनांक १७/०९/२०१९ रोजी संपत आहे.
सदर नियुक्तीस दि. १८/०९/२०१९ पासून पुढील एक वर्षाचा कालावधी अथवा त्यांच्या वयास ६२ वर्षे पुर्ण होतील तो दिनांक यापयर्ंतचा कालावधी, यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंतच्या कालावधीकरीता तात्पुरत्या स्वरुपात मुदतवाढ देण्यात येत आहे.
२. सदर नियुक्ती महाराष्ट्र विधी अधिकारी (नियुक्ती, सेवाशर्ती व मानधन) नियम १९८४ यामध्ये दिलेल्या सेवाशर्तीच्या अधीन राहील.
३. वरील आदेश मागे घेण्याचा/त्यात दुरुस्ती करण्याचा/ते रद्द करण्याचा अधिकार शासन राखून ठेवीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
दिनांक १३ सप्टेंबर, २०१९.
वैशाली पं. बोरुडे, कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.
औ. भाग १--४३
८७९
८८० महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २४-३० २०१९ : कार्तीक २-८, शके १९४१ भाग १ - पुरवणी २ २. सदर नियुक्ती महाराष्ट्र विधी अधिकारी (नियुक्ती, सेवाशर्ती व मानधन) नियम १९८४ यामध्ये दिलेल्या सेवाशर्तीच्या अधीन राहील.कार्यासन अधिकरी यांंजकडुन
विधी व न्याय विभाग
अधिसूचना
क्र. डीजीपी-२५१५/प्र.क्र.२६३/का-१४ .-- दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या आर्डर २७, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम २४ (३) व महाराष्ट्र विधी अधिकारी (नियुक्ती, सेवेच्या शर्ती आणि मानधन) नियम १९८४ च्या नियम १३ मधील तरतुदीनुसार लातूर जिल्हा व सत्र न्यायालयकरीता अॅड. लक्ष्मण नरहरी शिंदे यांची सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता या पदावर प्रथमत शासन अधिसुचना समक्रमांक दि. २६/०८/२०१६ अन्वये २ वर्षे कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. सदर नियुक्तीस वेळोवेळी देण्यात आलेल्या मुदतवाढीचा कालावधी दिनांक ३१/०८/२०१९ रोजी संपत आहे.
सदर नियुक्तीस दि. ०१/०९/२०१९ पासून पुढील १वर्षाचा कालावधी अथवा त्यांच्या वयास ६२ वर्षे पुर्ण होतील तो दिनांक यापयर्ंतचा कालावधी, यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंतच्या कालावधीकरीता तात्पुरत्या स्वरुपात मुदतवाढ देण्यात येत आहे.
२. सदर नियुक्ती महाराष्ट्र विधी अधिकारी (नियुक्ती, सेवाशर्ती व मानधन) नियम १९८४ यामध्ये दिलेल्या सेवाशर्तीच्या अधीन राहील.
३. वरील आदेश मागे घेण्याचा/त्यात दुरुस्ती करण्याचा/ते रद्द करण्याचा अधिकार शासन राखून ठेवीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
दिनांक २७ ऑगस्ट, २०१९.
वैशाली पं. बोरुडे, कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.
--------------------------------
३
कार्यासन अधिकरी यांंजकडुन
विधी व न्याय विभाग
अधिसूचना
क्र. समुप-२०१७/प्र.क्र ९२/का.१४ .-- मुंबई उच्च न्यायालय, (मुळ शाखा/अपील शाखा/रिट सेल), मंुबई, मंुबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथे "विशेष समुपदेशी" "अ" मंडळ समुपदेशी आणि "ब" मंडळ समुपदेशी म्हणून अधिवक्त्यांची शासन अधिसुचना समक्रमांक दिनांक१८/०१/२०१८ अन्वये तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिसुचनेच्या सातत्याने, मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे खालील अधिवक्त्याची "ब" मंडळ समुपदेशी म्हणून आदेशाच्या दिनांकापासून नियुक्ती करण्यात येत असून त्यांच्या नियुक्तीचा कालावधी दि. १८/०१/२०१८ रोजीच्या शासन अधिसुचनेत नमूद केल्याप्रमाणे म्हणजेच दि. १७/०१/२०२१ पयर्ंत राहील.
(III) "ब" मंडळ समुपदेशी :-
अ.क्र. अधिवक्त्याचे नाव
१ श्री. सतेज एस. जाधव
३. वरील आदेश मागे घेण्याचा/त्यात दुरुस्ती करण्याचा/ते रद्द करण्याचा अधिकार शासन राखून ठेवीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
दिनांक १९ सप्टेंबर, २०१९.
वैशाली पं. बोरुडे, कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.
--------------------------------
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
४
जिल्हाधिकारी यांंजकडुन
भुमीसंपादन, पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम १९ (०१)
अधिसूचना
क्र. २०१६/भुसं/कक्ष-२/सिआर-५३ .-- ज्याअर्थी, सुमुचित शासन असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यच्या जिल्हाधिकारी यांस भुमीसंपादन, पुनर्वसन व पुर्नवसाहत करताना अचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोटकलम (०१) द्वारे प्रदान करण्यात आलेली अधिसुचना महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११/२०१४/ प्र.क्र.७७/अ-२ दिनांक १९ जानेवारी २०१५ अन्वये प्रारंभिक अधिसुचना काढली तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची दोन मध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ठ केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
आणि ज्याअर्थी, उस्मानाबाद जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने कलम १५ च्या पोटकलम (०२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादीत करण्याची आवश्यकता आहे याबाब खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोटकलम (०१) च्या तरतुदीन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषीत करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, अनुसूची तीन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबियांच्या पुनर्वसन व पुर्नवसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषीत केले असून, पुनर्वसन व पुर्नवसाहत योजनेच्या सारांश अनुसूची चार मध्ये विर्िनदिष्ट केले आहे.
आणि ज्यअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायाची कार्य पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी, कळंब यास पदनिर्देशित करीत आहे.
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २४-३० २०१९ : कार्तीक २-८, शके १९४१ ८८१अनुसूची एक
संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन
समाजाला मिळणारे लाभ :- दुधाळवाडी साठवण तलाव मौजे कडकनाथवाडी ता. वाशी या साठवण तलावामुळे अवर्षण प्रवण क्षेत्रातील शेतकयांना अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे.
गाव :- कडकनाथवाडी, तालूका :- वाशी, जिल्हा :- उस्मानाबाद
अनुसूची तीन
| अ. क्र. | भुमापन क्रमांक किंवा गट क्रमांक | अ दाजित क्षेत्र ं (हे.आर मध्ये) |
| १ | २ | ३ |
| १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ | ११३ ११३ ११४ ११४ ११५ ११६ ११६ ११६ ११७ ११७ ११७ ११७ ११७ ११८ | १.२० ०.६० १.४२ ०.७० १.३६ ०.९५ ०.९५ ०.९५ ०.२३ ०.२३ ०.२३ ०.२३ ०.२३ ०.०३ |
| एकुण | ०९.३१ |
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन गाव :- कडकनाथवाडी, तालूका :- वाशी, जिल्हा :- उस्मानाबाद
| अ. क्र. | भुमापन क्रमांक किंवा गट क्रमांक | अ दाजित क्षेत्र ं (हे.आर मध्ये) |
| १ | २ | ३ |
| १ | निरंक | निरंक |
पुनर्वसाहत करण्याची आवश्यकता नाही सबब माहिती निरंक अनुसूची चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला
सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश)
दि. १३ मार्च २०१५ चे राजपत्रात प्रसिध्द महाराष्ट्र शासनाची अधिसुचना क्रमांक संकीर्ण ०१/२०१५/प्र.क्र.३/अ-२ नुसार उक्त अधिनियमाचे कलम १०-क नुसार सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागु करण्यापासून सुट देण्यात आलेली आहे.
टिप :- उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपविभागीय अधिकारी तथा
भुसंपादन अधिकारी कळंब यांचे कार्यालयामध्ये निरिक्षण करता येईल.
उस्मानाबाद, दिनांक २०/०८/२०१९.
दिपा मुधोळ-मंंुडे जिल्हाधिकारी उस्मानाबाद.
---------------------------------
अनुसूची दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव :- कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प उपसा सिंचन योजना क्र. १ टप्पा क्र. ५ अंतर्गत, दुधाळवाडी साठवण तलाव मौजे कडकनाथ ता. वाशी जि. उस्मानाबाद.
प्रकल्पाचे वर्णन :- कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प एपसा सिंचन योजना क्र. १ टप्पा क्र. ५ अंतर्गत, दुधाळवाडी साठवण तलाव मौजे कडकनाथ ता. वाशी जि. उस्मानाबाद.
८८२ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २४-३० २०१९ : कार्तीक २-८, शके १९४१ भाग १ - पुरवणी ५ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुनपहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३१३/२०१८, दिनांक १५/६/२०१८.
२) श्रीमती व्ही.डी.भोसले, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, अहमदपूर यांची दि. २४/०६/२०१९ ते २६/०६/२०१९ पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
क्र. काव्यवि/(प्रशा)/४११५/२०१९.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर ह्य श्रीमती व्ही.डी.भोसले, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, अहमदपूर यांची दिनांक २४/०६/२०१९ ते २६/०६/२०१९ पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा, कार्याेतर मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना उपरोक्त कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात आली होती.
श्रीमती व्ही.डी.भोसले, हया रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात आले होते.
श्रीमती व्ही.डी.भोसले, हया रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, अहमदपूर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात आली होती.
श्रीमती व्ही.डी.भोसले, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०६/२०१८ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात आला होता.
लातूर :- १ जूलै, २०१९.
वृषाली व्ही. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
------------------------- ६
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३१३/२०१८, दिनांक १५/६/२०१८.
२) श्रीमती ए.टी.गित्ते, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, रेणापूर यांची दि. ११/०२/२०१९ ते १३/०२/२०१९ पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
निमित्त असलेल्या सुटयांच्या लाभासह मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना दिनांक ०८/०२/२०१९ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक १४/ ०२/२०१९ रोजीचे कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंतच्या कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
श्रीमती ए.टी.गित्ते, हया रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.
श्रीमती ए.टी.गित्ते, हया रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, रेणापूर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.
श्रीमती ए.टी.गित्ते, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०६/२०१८ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.
लातूर :- ८ फेब्रुवारी, २०१९.
वृषाली व्ही. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
-------------------------
७
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ४४३/२०१८, दिनांक २१/९/२०१८.
२) श्रीमती एस.वाय.शेख, ३रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, लातूर यांची दि. ७/०२/२०१९ ते १४/०२/२०१९ पयर्ंतची (०८) दिवसांची परावर्तीत रजा मंजूर करणेबाबत विनंती अर्ज.
३) रजा मागणीचे पुष्टयर्थ दाखल केलेले वैद्यकिय प्रमाणपत्र व तंदरुस्तीचे प्रमाणपत्र.
४) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
क्र. काव्यवि/(प्रशा)/११३०/२०१९.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर ह्य श्रीमती एस.वाय.शेख, ३रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, लातूर यांच्या दिनांक ७/०२/२०१९ ते १४/०२/२०१९ पयर्ंतची (०८) दिवसांच्या वैद्यकीय कारणांवरुन उपभोगलेल्या परावर्तीत रजेस, कार्याेत्तर मंजूरी देत आहेत.
श्रीमती एस.वाय.शेख, हया रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात आले होते.
श्रीमती एस.वाय.शेख, हया रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती ३रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, लातूर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात आली होती.
श्रीमती एस.वाय.शेख, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक २१/०९/२०१८ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २४-३० २०१९ : कार्तीक २-८, शके १९४१ ८८३ ८ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुनपहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ४४३/२०१८, दिनांक २१/९/२०१८.
२) श्रीमती एस.यु.देशमुख. २रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, लातूर यांची दि. २०/०२/२०१९ ते २१/०२/२०१९ पयर्ंतची (०२) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
क्र. काव्यवि/(प्रशा)/११३१/२०१९.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर ह्य श्रीमती एस.यु.देशमुख, २रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, लातूर यांची दिनांक २०/०२/२०१९ ते २१/०२/२०१९ पयर्ंतची (०२) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १९/०२/२०१९ रोजी छात्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त असलेल्या सुट्टीच्या लाभासह मंजूर करीत आहे. तसेच त्यांना दिनांक १८/०२/२०१९ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक २२/०२/२०१९ रोजीचे कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंतच्या कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
श्रीमती एस.यु.देशमुख, हया रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.
श्रीमती एस.यु.देशमुख, हया रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती २रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, लातूर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.
श्रीमती एस.यु.देशमुख, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक २१/०९/२०१८ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.
लातूर :- १८ फेब्रुवारी, २०१९.
वृषाली व्ही. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
-------------------------
९
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३१३/२०१८, दिनांक १५/६/२०१८.
२) श्री एच.ए.मुल्ला, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, उदगीर यांचा दिनांक १४/०१/२०१९ ते १६/०१/२०१९ पयर्ंतची (०३) दिवसांची परावर्तीत रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
अनुक्रमे दुसरा शनिवार व रविवार निमित्त असलेल्या सुटयांच्या लाभासह मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना दिनांक ११/०१/२०१९ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक १७/०१/२०१९ रोजीचे कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंतच्या कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
श्री एच.ए.मुल्ला, हे रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.
श्री एच.ए.मुल्ला, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, उदगीर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.
श्री एच.ए.मुल्ला, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०६/२०१८ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.
लातूर :- ११ जानेवारी, २०१९.
वृषाली व्ही. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
-------------------------
१०
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३१३/२०१८, दिनांक १५/६/२०१८.
२) श्री एम.पी.सराफ, २रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, उदगीर यांची दिनांक ०६/०६/२०१९ ते ७/०६/२०१९ या (०२) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
क्र. काव्यवि/(प्रशा)/३७०५/२०१९.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हे श्री एम.पी.सराफ, २रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, उदगीर यांची दिनांक ०६/०६/२०१९ ते ७/०६/२०१९ या (०२) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक ८/०६/२०१९ व ०९/०६/२०१९ रोजी अनुक्रमे दुसरा शनिवार व रविवार निमित्त असलेल्या सुटयांच्या लाभासह मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना दिनांक ४/०६/२०१९ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक १०/०६/२०१९ रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
श्री एम.पी.सराफ, हे रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.
श्री एम.पी.सराफ, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती २रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, उदगीर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.
श्री एम.पी.सराफ, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०६/२०१८ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.
८८४ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २४-३० २०१९ : कार्तीक २-८, शके १९४१ भाग १ - पुरवणी ११ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुनपहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३१३/२०१८, दिनांक १५/६/२०१८.
२) श्री के.एम.कायंगुडे, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, उदगीर यांचा दिनांक १०/०६/२०१९ ते १२/०६/२०१९ पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
क्र. काव्यवि/(प्रशा)/३७०६/२०१९.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हे श्री के.एम.कायंगुडे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, उदगीर यांची दिनांक १०/०६/१६ ते १२/०६/२०१९ पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ०८/०६/२०१९ व ०९/०६/२०१९ रोजी अनुक्रमे दुसरा शनिवार व रविवार निमित्त असलेल्या सुटयांच्या लाभासह मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना दिनांक ०७/०६/२०१९ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १३/०६/२०१९ रोजीचे कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
श्री के.एम.कायंगुडे, हे रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.
श्री के.एम.कायंगुडे, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, उदगीर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.
श्री के.एम.कायंगुडे, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०६/२०१८ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.
लातूर :- १७ जुन, २०१९.
वृषाली व्ही. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
-------------------------
१२
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ४४३/२०१८, दिनांक २१/९/२०१८.
२) श्री व्ही.बी.गुळवे-पाटील, ४थे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, लातूर यांचा दिनांक ०४/०६/२०१९ ते ०७/०६/२०१९ पयर्ंतची (०४) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
अनुक्रमे दुसरा शनिवार व रविवार निमित्त असलेल्या सुटयांच्या लाभासह मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना दिनांक ३/६/२०१९ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १०/०६/२०१९ रोजीचे कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
श्री व्ही.बी.गुळवे-पाटील, हे रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.
श्री व्ही.बी.गुळवे-पाटील, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती ४थे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, लातूर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.
श्री व्ही.बी.गुळवे-पाटील, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक २१/०९/२०१८ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.
लातूर :- १७ जुन, २०१९.
वृषाली व्ही. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
------------------------- १३
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ४४३/२०१८, दिनांक २१/९/२०१८.
२) श्री. पी.एल.घुले, ३रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, लातूर यांचा दिनांक १७/०६/२०१९ ते १९/०६/२०१९ पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
क्र. काव्यवि/(प्रशा)/३७०२/२०१९.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हे श्री. पी.एल.घुले, ३रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, लातूर यांची दिनांक १७/०६/२०१९ ते १९/६/२०१९ पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १६/०६/२०१९ रोजी रविवार निमित्त असलेल्या सुट्टीच्या लाभासह मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना दिनांक १५/६/२०१९ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २०/०६/२०१९ रोजीचे कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
श्री. पी.एल.घुले, हे रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.
श्री. पी.एल.घुले, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती ३रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, लातूर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.
श्री. पी.एल.घुले, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक २१/०९/२०१८ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २४-३० २०१९ : कार्तीक २-८, शके १९४१ ८८५ १४ श्री जे.एम.दळवी, हे रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुनपहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३१३/२०१८, दिनांक २१/९/२०१८.
२) श्री के.एम.कायंगुडे, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, उदगीर यांचा दिनांक १८/०६/२०१९ ते २०/०६/२०१९ पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
क्र. काव्यवि/(प्रशा)/३७०७/२०१९.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हे श्री के.एम.कायंगुडे, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, उदगीर यांची दिनांक १८/०६/१६ ते २०/०६/२०१९ पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना दिनांक १७/०६/२०१९ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २१/०६/२०१९ रोजीचे कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
श्री के.एम.कायंगुडे, हे रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.
श्री के.एम.कायंगुडे, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, उदगीर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.
श्री के.एम.कायंगुडे, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०६/२०१८ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.
लातूर :- १७ जुन, २०१९.
वृषाली व्ही. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
-------------------------
१५
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ४४३/२०१८, दिनांक २१/९/२०१८.
२) श्री जे.एम.दळवी, तदर्थ जिल्हा दिवाणी न्यायाधीश-३, लातूर यांचा दिनांक १३/०६/२०१९ व १४/०६/२०१९ या (०२) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
श्री जे.एम.दळवी, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती तदर्थ जिल्हा दिवाणी न्यायाधीश-३ व सहाय्यक सत्र न्यायाधीश, लातूर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.
श्री जे.एम.दळवी, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०६/२०१८ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.
लातूर :- १७ जुन, २०१९.
वृषाली व्ही. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
-------------------------
१६
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ४४३/२०१८, दिनांक २१/९/२०१८.
२) श्रीमती जी.पी.कवडीकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२, लातुर यांची दि. १३/०६/२०१९ ते १५/०६/२०१९ पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
क्र. काव्यवि/(प्रशा)/३७०८/२०१९.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर ह्य श्रीमती जी.पी.कवडीकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ व सहाय्यक सत्र न्यायाधीश, लातुर यांच्या दिनांक १३/०६/२०१९ ते १५/०६/२०१९ पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा रजेच्या पुढे दिनांक १६/०६/२०१९ रोजी रविवार निमित्त असलेल्या सुट्टीच्या लाभांसह कार्याेत्तर मंजूरी देत आहेत.
श्रीमती जी.पी.कवडीकर, हया रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात आले होते.
श्रीमती जी.पी.कवडीकर, हया रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ व सहाय्यक सत्र न्यायाधीश, लातुर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात आली होती.
श्रीमती जी.पी.कवडीकर, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक २१/०९/२०१८ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.
८८६ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २४-३० २०१९ : कार्तीक २-८, शके १९४१ भाग १ - पुरवणी १७ आदेश क्र. काव्यवि/(प्रशा)/२६४४/२०१९.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन लातूर ह्य सौ. एस.एम.कनकदंडे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, लातूरपहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ४४३/२०१८, दिनांक २१/९/२०१८.
२) श्रीमती एस.एम.टाकळीकर, जिल्हा न्यायाधीश-३, लातूर यांची दि. १७/०६/२०१९ ते १९/०६/२०१९ पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
क्र. काव्यवि/(प्रशा)/३६५०/२०१९.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर ह्य श्रीमती एस.एम.टाकळीकर, जिल्हा न्यायाधीश-३ व सहाय्यक सत्र न्यायाधीश, लातूर यांच्या दिनांक १७/०६/२०१९ ते १९/०६/२०१९ पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा रजेच्या मागे दिनांक १६/०६/२०१९ रोजी रविवार निमित्त असलेल्या सुट्टीच्या लाभांसह मंजूरू करीत आहेत.
तसेच त्यांना दिनांक १५/०६/२०१९ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक २०/०६/२०१९ रोजीचे कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंतच्या कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
श्रीमती एस.एम.टाकळीकर, हया रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात आले होते.
श्रीमती एस.एम.टाकळीकर, हया रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती जिल्हा न्यायाधीश-३ व सहाय्यक सत्र न्यायाधीश, लातूर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.
श्रीमती एस.एम.टाकळीकर, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक २१/०९/२०१८ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.
लातूर :- १४ जुन २०१९.
वृषाली व्ही. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
------------------------- १८
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ४४३/२०१८, दिनांक २१/९/२०१८. २) सौ. एस.एम.कनकदंडे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, लातूर यांचा दि. १५/०४/२०१९ व १६/०४/२०१९ पयर्ंतची (०२) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
यांची दिनांक १५/०४/२०१९ ते १६/०४/२०१९ पयर्ंतची (०२) दिवसांची उपभोगलेली र्अजित उपभोगलेल्या र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १३/०४/२०१९व १४/०४/२०१९ रोजी दुसरा शनिवार व रविवार तसेच दिनांक १७/०४/२०१९ रोजी महाविर जयंती निमित्त असलेल्या सुटयांच्या लाभासह कार्याेत्तर मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना उपरोक्त कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात आली होती.
सौ. एस.एम.कनकदंडे, हया रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात आले होते.
सौ. एस.एम.कनकदंडे, हया रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, लातूर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात आली होती.
सौ. एस.एम.कनकदंडे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, लातूर यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक २१/०९/२०१८ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.
लातूर :- २० एप्रिल २०१९.
वृषाली व्ही. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
------------------------- १९
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ४४३/२०१८, दिनांक २१/९/२०१८.
२) श्री आर.पी.कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश व स्तर, निलंगा यांची दिनांक २३/०४/२०१९ व २५/०४/२०१९ पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
क्र. काव्यवि/(प्रशा)/२७४३/२०१९.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हे श्री आर.पी.कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश व स्तर, निलंगा यांची दिनांक २३/०४/२०१९ व २५/०४/२०१९ पयर्ंतची (०२) दिवसांची र्अजित रजा, मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना दिनांक २२/०४/२०१९ रोजीचे कार्यालयीन वेळेंनंत पासून ते दिनांक २६/०४/२०१९ रोजीचे कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंतच्या कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २४-३० २०१९ : कार्तीक २-८, शके १९४१ ८८७ श्री आर.पी.कुलकर्णी, हे रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच श्री वाय.एच.शेख, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती सहपदावर नेमण्यात येईल.
श्री आर.पी.कुलकर्णी, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती दिवाणी न्यायाधीश व स्तर, निलंगा या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.
श्री आर.पी.कुलकर्णी, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०६/२०१८ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.
लातूर :- २० एप्रिल २०१९.
वृषाली व्ही. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
-------------------------
२०
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ४४३/२०१८, दिनांक २१/९/२०१८.
२) श्री वाय.एच.शेख, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, लातूर यांचा दिनांक १५/०४/२०१९ व १६/०४/२०१९ पयर्ंतची (०२) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
क्र. काव्यवि/(प्रशा)/२५५०/२०१९.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हे श्री वाय.एच.शेख, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, लातूर यांची दिनांक १५/०४/२०१९ व १६/०४/२०१९ पयर्ंतची (०२) दिवसांची र्अजित रजा रजेच्या मागे दिनांक १३/०४/२०१९ व १४/०४/२०१९ रोजी अनुक्रमे दुसरा शनिवार व रविवार तसेच रजेच्या पुढे दिनांक १७/०४/२०१९ व १८/०४/२०१९ रोजी अनुक्रमे महावीर जयंती व लोकसभा निवडणूक निमित्त असलेल्या सुटयांच्या लाभासह मुजूर करीत आहेत. तसेच त्यांना दिनांक १२/०४/२०१९ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक १९/०४/२०१९ रोजी कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंतच्या कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, लातूर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.
श्री वाय.एच.शेख, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक २१/०९/२०१८ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.
लातूर :- ११ एप्रिल २०१९.
वृषाली व्ही. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
------------------------- २१
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ४४३/२०१८, दिनांक २१/९/२०१८.
२) श्री पी.बी.लोखंडे, मुख्य न्यायदंडाधिकारी, लातूर यांचा दिनांक १५/०४/२०१९ व १६/०४/२०१९ पयर्ंतची (०२) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
क्र. काव्यवि/(प्रशा)/२५४८/२०१९.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हे श्री पी.बी.लोखंडे, मुख्य न्यायदंडाधिकारी, लातूर यांची दिनांक १५/०४/२०१९ व १६/०४/२०१९ पयर्ंतची (०२) दिवसांची र्अजित रजा रजेच्या मागे दिनांक १३/०४/२०१९ व १४/०४/२०१९ रोजी अनुक्रमे दुसरा शनिवार व रविवार तसेच रजेच्या पुढे दिनांक १७/०४/२०१९ व १८/०४/२०१९ रोजी अनुक्रमे महावीर जयंती व लोकसभा निवडणूक निमित्त असलेल्या सुटयांच्या लाभासह मुजूर करीत आहेत. तसेच त्यांना दिनांक १२/०४/२०१९ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक १९/०४/२०१९ रोजी कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंतच्या कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
श्री पी.बी.लोखंडे, हे रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.
श्री पी.बी.लोखंडे, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती मुख्य न्यायदंडाधिकारी, लातूर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.
श्री पी.बी.लोखंडे, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक २१/०९/२०१८ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.
८८८ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २४-३० २०१९ : कार्तीक २-८, शके १९४१ भाग १ - पुरवणी २२ श्री आर.एम. तुवर, हे रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पदावर नेमण्यात येईल.श्री आर.एम. तुवर, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, उदगीर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.
पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३१३/२०१८, दिनांक १५/६/२०१८. २) श्री आर.एम. तुवर, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, उदगीर यांचा दिनांक ८/०४/२०१९ व १०/०४/२०१९ पयर्ंतची (०३) दिवसांची परावर्तीत रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
३) रजा मागणीचे पुष्टयर्थ दाखल केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र व
तुदरुस्तीचे प्रमाणपत्र.
श्री आर.एम. तुवर, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०६/२०१८ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात आला होता.
४) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
लातूर :- १२ एप्रिल २०१९.
वृषाली व्ही. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
क्र. काव्यवि/(प्रशा)/२५४७/२०१९.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हे श्री आर.एम. तुवर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, उदगीर यांची दिनांक ८/०४/२०१९ व १०/०४/ २०१९ पयर्ंतच्या (०३) दिवसांच्या वैद्यकीय कारणावरुन उपभोगलेल्या परावर्तीत रजेस, कार्याेत्तर मंजूरी देत आहेत.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.