Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अध्यक्षा, कराड नगरपरिषद, जिल्हा सातारा यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 37 अन्वये आरक्षण फेरबदलाविषयी सूचना. (2) जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या दिवशी असणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याविषयी आदेश. (3) जिल्हादंडाधिकारी, सातारा यांजकडील क्रिमिनल प्रोसिजर कोड, 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश. (4) जिल्हादंडाधिकारी, पुणे यांजकडील आदेश. (5) कार्यकारी अभियंता, उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, पुणे व कार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारे विभाग, सांगली यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार पाणीवापर संस्थांची निश्चित करणेबाबत अधिसूचना. (6) विशेष वसुली व विक्री अधिकारी यांजकडील वसुलीबाबत अधिसूचना. (7) अपर आयुक्त तथा विशेष निबंधक, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांजकडील बँकेच्या अधिकाऱ्यांना कर्ज वसुली करणेबाबत अधिकार प्रदानाच्या अधिसूचना. (8) पोलीस सहआयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांजकडील महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1), (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश. (9) पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांजकडील महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1), (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश. (10) अपर जिल्हादंडाधिकारी यांजकडील सी.आर.पी.सी., 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश. (11) पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांजकडील वाहतूकविषयक जाहीरनामा. (12) विभागीय सहनिबंधक, अपर निबंधक, सहकारी संस्था यांजकडील कर्जवसुलीबाबत अधिकार प्रदान करणेबाबत अधिसूचना. (13) जिल्हादंडाधिकारी, सांगली यांजकडील विधान सभा निवडणूक, 2019 करिता सांगली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रतिबंधात्मक आदेश.
Published 24 October 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.