Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-a (Ex. 272)(Oct. 25th 2019) Revenue and Forests Dep., dated the 25th October 2019,Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013. (No. Sankirna-2019/C.R.20/A-3)

Published 25 October 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-10-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर २५, २०१९/कर्ातिक ३, शके १९४१ १

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ५, अंक ११९] शुक्रवार, ऑक्टोबर २५, २०१९/कर्ातिक ३, शके १९४१ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक २७२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ ऑक्टोबर २०१९

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक संकीर्ण-२०१९/प्र.क्र.२०/अ-३.--ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०)(यात यापुढे ज्याचा निर्देश ' उक्त अधिनियम ' असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम १० क मध्ये, अशी तरतूद केलेली आहे की, राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे उक्त कलम १० क मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रकल्पांना, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन आणि प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येईल ;

आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये नमूद केलेल्या जमिनींची उक्त कलम १० क च्या खंड (ख) च्या व्याप्तीत येणाया आणि यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोन मध्ये नमूद केलेल्या प्रकल्पासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश 'उक्त प्रकल्प' असा करण्यात आला आहे) आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे राज्य शासनास दिसून आले आहे ;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाने , उक्त प्रकल्पाकरिता केवळ निव्वळ जमिनीची आवश्यकता भासेल हे लक्षात घेऊन, प्रस्तावित संपादनासाठी उक्त जमिनींचे व्याप्तीक्षेत्र सुनिश्चित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनास, याद्वारे, उक्त अधिनियमाच्या कलम १० क खालील उक्त प्रकल्पास उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून लोकहितास्तव सूट देणे, इष्ट वाटते ;

(१)

भाग चार-अ----२७२-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर २५, २०१९/कर्ातिक ३, शके १९४१ त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम १० क द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे लोकहितास्तव, उक्त प्रकल्पास उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनच्या आणि प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देत आहे.

अनुसूची-एक

जमिनींचा तपशील

मौजे मोग्रस, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर

अ.क्र. भूमापन किंवा गट क्रमांक आवश्यक जमिनीचे अंदाजित क्षेत्र (हे. आर.)
१. १४६ पैकी १.१३
एकूण क्षेत्र १.१३

अनुसूची-दोन

प्रकल्पाचे वर्णन

प्रकल्पाचा उद्देश -- सिंचन

प्रकल्पाचे नाव -- लघुसिंचन तलाव

प्रकल्पाचे वर्णन -- पिंपळगाव खांड लघुसिंचन तलाव, ता. अकोले साठी मौजे मोग्रस, ता. अकोले येथील बुडीत क्षेत्रासाठी संपादन.

जमीन संपादन करणाया -- कार्यकारी अभियंता, लघुसिंचन क्रमांक २, संगमनेर, अभिकरणाचा तपशील ता. संगमनेर, जि. अहमदनगर.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

सु. कि. गावडे, शासनाचे सहसचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर २५, २०१९/कर्ातिक ३, शके १९४१ ३

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 25th October 2019

NOTIFICATION

RIGHT TO FAIR COMPENSATION AND TRANSPARENCY IN LAND ACQUISITION, REHABILITATION AND RESETTLEMENT ACT, 2013.

No. Sankirna-2019/C.R.20/A-3.—Whereas, section 10A of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), in its application to the State of Maharashtra (hereinafter referred to as ' the said Act '), provides that the State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any of the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter-II and Chapter-III of the said Act ;

And Whereas, it appears to the State Government that the lands mentioned in the Schedule-I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in the Schedule- II appended hereto, which is covered under clause (b) of the said section 10A (hereinafter referred to as ' the said project ') ;

And Whereas, the State Government has ensured the extent of the said lands for the proposed acquisition being bare minimum land required for the said project ;

And Whereas, the Government of Maharashtra considers it expedient in the public interest to exempt the said project under section 10A of the said Act from the application of the provisions of Chapter-II and Chapter-III of the said Act ;

Now, Therefore, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, exempts the said project, in the public interest, from the application of the provisions of Chapter-II and Chapter-III of the said Act.

Schedule -I

Description of Lands

Village Mogras, Talulca Akole, District Ahmednagar

Sr.No. Gut No. Approximate Area of Required Land (Hectare)
1 146 pt 1.13
Total 1.13

Schedule-II

Description of the Project

Project Purpose - Irrigtion Name of the Project - Minor Irrigation Tank Description of Project - Minor Irrigation Tank Pimpalgaon

Khand at Mogras, Tal. Akole. Dist. Ahmednagar.

Details of acquiring agency - Executive Engineer, Minor Irrigation

No. 2, Sangamner, Tal.-Sangamner, Dist.-Ahmednagar.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. GAWADE, Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 October 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-10-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-10-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.