Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 बाबत अधिसूचना. (2) उपसंचालक भूमी अभिलेख, पुणे प्रदेश जिल्हा सोलापूर, मौजे करकंब यांजकडील जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रिकरण करणेबाबत अधिनियम, 1947 बाबत अधिसूचना. (3) अध्यक्ष, पाटण नगरपंचायत, जिल्हा सातारा, पाटण नगरपंचायतीच्या क्षेत्राची हद्द दर्शविणेबाबत अधिसूचना. (4) उपविभागीय दंडाधिकारी, हवेली, पुणे विभाग, पुणे, पन्हाळा उपविभाग, पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर, पाटण उपविभाग, पाटण, जिल्हा सातारा, बारामती उपविभाग, बारामती तसेच विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, खडकी विभाग, वानवडी विभाग, सिंहगड रोड विभाग, फरासखाना विभाग यांजकडील मयत समरी. (5) तालुका दंडाधिकारी, खानापूर-विटा यांजकडील कायदा व सुव्यवस्थाबाबत अधिसूचना. (6) जिल्हादंडाधिकारी कोल्हापूर यांजकडील (अ) श्री क्षेत्र जोतीबा येथील वाहतुकीचे बाबतीत. (ब) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4, कोल्हापूर येथील वाहतुकीचा मार्ग बदलणेबाबत अधिसूचना. (7) अपर जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर यांजकडील कायदा व सुव्यवस्थाबाबत अधिसूचना. (8) तालुका कार्यकारी दंडाधिकारी, हातकणंगले, गडहिंग्लज, शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर यांजकडील फौजदारी प्रक्रीया संहिता, 1973 चे कलम 144 (2) बाबत अधिसूचना. (9) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर यांजकडील अधिकाऱ्यांना प्रदान केलेल्या शक्तींची व्याप्तीबाबत अधिसूचना. (10) उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज विभाग, गडहिंग्लज यांजकडील महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) 2009 बाबत अधिसूचना. (11) जिल्हाधिकारी, अन्न धान्य वितरण अधिकारी, सोलापूर, जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा यांजकडील केरोसीनचे दर निश्चितीबाबत अधिसूचना. (12) प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे यांजकडील सर्व न्यायालये व न्यायालयीन कार्यालयास स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत अधिसूचना.

Published 31 October 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-10-31.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.