RNI No. MAHBIL 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी शुक्रवार , नोव्हेंबर १ , २०१९ / कार्तिक १० , शके १ ९४१
वर्ष - ८ , अंक - २३ ]
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक २३
प्राधिकृत प्रकाशन
महानगरपालिका आयुक्त यांजकडून
पुणे महानगरपालिका, पुणे
महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये
शुद्धीपत्रक
क्रमांक शअजा/११६७६ /शुद्धीपत्रक/२०१ ९.- पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या मे . शासन अधिसूचना कलम ३१ , क्रमांक टीपीएस -१८१५/ २० ९/६ ९/ १५ /विकास योजना- पुणे मंजुरी / नवि-१३ , दिनांक ५ जानेवारी २०१७ व टीपीएस-१८१५/२० ९/प्र . क्र. ६ ९/१५/ ईपी मंजुरी/नवि -१३ दिनांक १७ फेब्रुवारी २०१८ , तसेच पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट २३ गावांच्या ( वडगावशेरी ) मे . शासन अधिसूचना टीपीएस-१८०६ / २१२५ /सीआर -११ ९ ३ /२००८ /युडी-१३ , दिनांक १७ मे २००८ , टीपीएस-१८०८/२४७/प्र . क्र. १४०८/ वियो मंजुरी/नवि-१३ , दिनांक २ मार्च २०१२ , टीपीएस -१८०८/२४७/प्र. क्र. १४०८/वियो मंजुरी/नवि-१३ , दिनांक ४ एप्रिल २०१२ , टीपीएस -१८१३/प्र . क्र. ५ ९ ६/ १३ / ईपी मंजुरी/नवि- १३ , दिनांक १३ फेब्रुवारी २०१४ अन्वये मान्यताप्राप्त विकास आराखड्यातील महानगरपालिका सभा ठराव क्रमांक ४८५ , दिनांक ९ सप्टेंबर २०१ ९ नुसार खाली दर्शविल्याप्रमाणे बदल करण्याचा पुणे महानगरपालिका विचार करीत आहे . यापूर्वी दिनांक १६ सप्टेंबर २०१ ९ रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रामध्ये खालीलप्रमाणे शुद्धीपत्रक वाचावे.
परिशिष्ट
पेठ
नियोजित फेरबदल अ. क्र.
पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या
सन २०१७ च्या मंजूर विकास
आराखड्यातील तरतूद
१
४
२
३
१
औंध, भांबुर्डा
जुना २५ औंध , १३३ भांबुर्डा , ६७ , १०६ , १०७ , १०८ भांबुर्डामधून जाणारा नियोजित
जुना २५ औंध , १३३ भांबुर्डा, ६७ , १०६ , १०७ , १०६ भांबुर्डामधून जाणारा एच.सी.एम.टी.आर. रस्ता.
एच.सी.एम.टी.आर. रस्ता .
बाकीचा मजकूर पूर्वीप्रमाणेच राहील . सबब महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम , १९ ६६ चे कलम ३७ (१) अन्वये नोटीस देण्यात येते की , वरील बदलाबाबत संबंधित अथवा अन्य नागरिकांपैकी ज्या कोणास हरकत किंवा सूचना नोंदविणे असेल त्याने ही नोटीस शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या आत शहर अभियंता , ( पुणे महानगरपालिका) यांचेकडे ती लेखी कळवावी. फेरबदलाचा नकाशा नागरिकांना पाहण्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत पहिला मजला , शहर अभियंता , पुणे महानगरपालिका यांचे कार्यालयामध्ये उपलब्ध आहे.
(१)
एच-४६१ भाग एक-असा . ( पु.वि.पु. ) - २३ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- असाधारण पुणे विभागीय पुरवणी, १ नोव्हेंबर २०१९ / कार्तिक १० , शके १ ९४१ सदर मुदतीमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारी व सूचनांचाच फक्त विचार केला जाईल . त्याचप्रमाणे सुचविलेल्या बदलामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांनी विनंती केल्यास त्यांचे म्हणणे शहर अभियंता , पुणे महानगरपालिका हे कार्यालयीन भेटीचे वेळेत ऐकून घेतील .
सौरभ राव ,
महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे .
पुणे , ३१ ऑक्टोबर २०१ ९ .
BY COMMISSIONER
PuneMunicipal Corporation , Pune
Issue under Section 37 ( 1 ) Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
Public Notice
क्रमांक शअजा/११६७६/शुद्धीपत्रक/२०१ ९.-As per the General Body Resolution No. 485, dated 9th September 2019 , Pune Municipal Corporation intents to suggest the following modification in the 2017 sanctioned Development Plan of Pune City ( for Old PMC Limit and New Limit 23) sanctioned by vide Government Notification under Section 31 No. TPS- 1815 /209 /69 / 15 / DP- Pune Munjuri/ UD - 13 , dated 5th January 2017 and TPS - 1815/ 209/ CR - 69/ 15 /EP Sanction / UD - 13 , dated 17th February 2018 , TPS - 1806 /2125/ CR -1193/208/UD - 13 , dated 17th May 2008 , TPS - 1808 /247/ CR - 1408 / DP Sanction / UD - 13 , dated 2nd March 2012 , TPS- 1808 /247/CR - 1408 /DP Sanction / UD - 13 , dated 4th April 2012 , TPS - 1813/CR - 596/ 13 / EP Sanction / UD - 13 , dated 13 February 2014 .
Schedule
Area
Sr. No.
Proposed H.C.M.T.R. Change in alignment to be Read as follows 4
1
2
Previously Published in
Gazette on date 16-9-2019
3
1
Aundh, Bhamburda
Passing through H.C.M.T.R. road old 25 Aundh , 133 Bhamburda S. Nos . 67 , 106 , 107 , 106 .
Proposed H.C.M.T.R. road passing through old 25 Aundh , 133 Bhamburda S. Nos . 67 , 106 , 107, 108.
Notice is hereby given under Section 37 ( 1) of Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 thatif any person or persons wish to give any suggestions or objections to the Proposed modification stated above may communicate the same in the writing to the City Engineer, Pune Municipal Corporation within one month from the date of publication of the Government Gazette . The proposed Modification Plan will be displayed at the office of the City Engineer, First floor, Pune Municipal Corporation , Shivajinagar, Pune-5.
Suggestions and objections received before the expiry of this Notice period will only be considered Persons affected due to this modification will be heard by the City Engineer, Pune Municipal Corporation , during office hours if so requested.
SOURABH RAO ,
Commissioner,
PuneMunicipal Corporation , Pune.
Pune, 31st October 2019 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA, PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .