महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ५, अंक १२२] शनिवार, नोव्हेंबर २, २०१९/कर्ातिक ११, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २७९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक २ नोव्हेंबर २०१९
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक व्हीपीएम. २०१९/प्र.क्र. ८४/पंरा. ४ (२२).---- भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४३ च्या खंड (छ) व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा तीन) कलम ४ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि यासंदर्भात समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि या संदर्भात काढण्यात आलेल्या पूर्वीच्या सर्व अधिसूचनांचे आणि संलेखांचे अधिक्रमण करून तसेच अमरावती जिल्हा परिषदेची स्थायी समिती, अमरावती जिल्ह्यतील अचलपूर तालुक्यातील ग्रामपंचायत आणि ग्रामसभा मल्हारा यांच्याशी विचारविनिमय करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे अमरावती जिल्ह्यतील अचलपूर तालुक्यातील मल्हारा व म्हसोना या सोेबतच्या अनुसूचीतील स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे महसुली गावाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र हे ज्या दिनांकापासून स्वतंत्र गाव असेल आणि संविधानाच्या भाग ९ च्या प्रयोजनासाठी अनुसूचीतील स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे मल्हारा आणि म्हसोना या नावाने ओळखले जातील तो दिनांक म्हणून २ नोव्हेंबर, २०१९ हा दिवस विर्िनदिष्ट करीत आहेत :----
अनुसूची
| अ.क्र. (१) | गावाचे नाव (२) | महसुली गाव (३) |
| १ | मल्हारा | मल्हारा |
| २ | म्हसोना | म्हसोना |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर २, २०१९/कर्ातिक ११, शके १९४१ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001 dated the 2nd November 2019
NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA.
No. VPM. 2019/CR-84/PR-4(22).—In exercise of the powers conferred by clause (g) of article 243 of the Constitution of India, read with section 4 of the Maharashtra Village Panchayats Act (III of 1959), and of all other powers enabling it in this behalf, and in supersession of all the previous notifications and instruments issued in that behalf, and after consultation with the Standing Committee of the Zilla Parishad, Amravati and Village Panchayat and the Gram Sabha Malhara in Achalpur Tahasil of Amravati District, the Governor of Maharashtra hereby specifies the 2nd November, 2019 to be the date from which each of the local areas comprising revenue villages of Malhara and Mhasona in Achalpur Tahasil of Amravati District, specified in column (3) of the Schedule appended hereto, shall be the distinct villages and shall be known by the name of the villages Malhara and Mhasona, respectively, as specified in column (2) thereof, for the purposes of Part IX of the Constitution :—
| Sr. No. (1) | Name of the village (2) | Revenue village (3) |
| 1 | Malhara | Malhara |
| 2 | Mhasona | Mhasona |
By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. A. NAGARGOJE, Deputy Secretary to Government.