महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--क
वर्ष ५, अंक ७६] शनिवार, नोव्हेंबर २, २०१९/कर्ातिक ११, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १२२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले
(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)
वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),
जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील
इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ०३२, दिनांक २ नोव्हेंबर, २०१९
अधिसूचना
क्रमांक २०२२३/ई-२.------महाराष्ट्र विधानपरिषदेचे खालील सदस्य महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांचे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्यत्व, मुंबईचा एकाच वेळी दोन सदनाचे सदस्य असण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९५७ यातील कलम ३, पोट-कलम (२), खंड (ब) च्या उपबंधान्वये दिनांक २४ ऑक्टोबर, २०१९ रोजीपासून (मध्यान्होत्तर) समाप्त झाले आहे.
नाव
मतदारसंघ
१. पाटील, श्री. चंद्रकांत (दादा) बच्चू पुणे विभाग पदवीधर
२. मुंडे, श्री. धनंजय पंडितराव महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा निर्वाचित
३. सावंत, श्री. तानाजी जयवंत यवतमाळ स्थानिक प्राधिकारी संस्था
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, नोव्हेंबर २, २०१९/कर्ातिक ११, शके १९४१ MAHARASHTRA LEGISLATURE SECRETARIATVidhan Bhavan, Backbay Reclamation, Mumbai 400 032, Dated the 2nd November 2019
NOTIFICATION
No. 20223/E-2.—Consequent upon their election to the Maharashtra Legislative Assembly, the following members of the Maharashtra Legislative Council have ceased to be members of the said Council with effect from the 24th October, 2019 (afternoon) under the provision of clause (b) of sub- section (2) of section 3 of The Bombay Prohibition of Simultaneous Membership Act, 1957.
Name Constituency
1. Patil, Shri Chandrakant (Dada) Bachhu Pune Division Graduates'
2. Munde, Shri Dhananjay Panditrao Elected by the Members of the Maharashtra
Legislative Assembly
3. Sawant, Shri Tanaji Jayawant Yawatmal Local Authorities'
VILAS ATHAWALE, Deputy Secretary, Maharashtra Legislative Council.