Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I(Cen.)(Ex. 88)(Nov. 5th 2019) (महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय) (क्रमांक २०३११/क-१, (श्री. राजेंद्र भागवत सचिव)

Published 05 November 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-11-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, नोव्हेंबर ५, २०१९/कर्ातिक १४, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2009/31745

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष ५, अंक ६२] मंगळवार, नोव्हेंबर ५, २०१९/कर्ातिक १४, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये ४.००

असाधारण क्रमांक ८८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

विधान भवन, मुंबई, दिनांक ५ नोव्हेंबर २०१९.

क्रमांक २०३११/क-१.— मा. विशेष मंडळाने दिनांक ५ नोव्हेंबर, २०१९ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील रिक्त असलेल्या ' सचिव ' पदावर नियमित स्वरूपाची नियुक्ती होईपावेतो, सद्य:स्थितीत, श्री. राजेंद्र भागवत, सचिव (विधि विधान), विधि व न्याय विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय यांचेकडे त्यांच्या मूळ पदावरील सेवा चालू ठेवून तात्पुरत्या स्वरूपातील प्रतिनियुक्तीच्या स्वरूपात या सचिवालयातील ' सचिव ' पदाचा कार्यभार तात्काळ सोपविण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ऋतुराज ज. कुडतरकर,

उप सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय.

भाग एक (म.उ.वि.)----८८---१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 November 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-11-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-11-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.