RNI No. MAHBIL/2012/46121
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ५, अंक ५२(२)] बुधवार, नोव्हेंबर ०६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ [पृष्ठे ४, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ७६
प्राधिकृत प्रकाशन
विक्रीकर उपायुक्त्त (ई-६२८)
मोठे करदाते कक्ष-०३, माझगांव मुंबई ४०० ०१०.
नमुना-४
(पहा नियम-११)
वाचा.---
(१) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १७८ सह २६७ अनुसार नमुना क्र. १ अन्वये दिलेली मागणी नोटीस.
(२) दिनांक १० ऑक्टोबर २०१९ चे जप्तीसाठीचे वॉरंट क्र. ब-३५८.
(३) महाराष्ट्र जमीन महसूल वसुली नियम, १९६७ चा नियम-११.
आदेश
(स्थावर मालमत्तेच्या जप्तीचा आदेश)
क्र: विउआ/ई-६२८/वसुली/२७०७०५७१०९४व्ही/ब-३५९, मुंबई दि. १०/१०/२०१९.
ज्याअर्थी, श्री. आत्माराम देवाप्रसाद सिंघानिया, श्रीमती सविता सिंघानिया, श्रीमती शिबानी संजय सिंघानिया आणि श्री. संजय आत्माराम सिंघानिया मे. द्रिशा इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक आहेत. मे. द्रिशा इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड ज्यांचा महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ खालील नोंदणी क्र. २७०७०५७१०९४व्ही तसेच केंद्रीय विक्रीकर अधिनियम खालील नोंदणी क्र. २७०७०५७१०९४सी असा आहे.
आणि ज्याअर्थी मे. द्रिशा इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेडने रु. ६,५९,७०,०२३ (सहा कोटी एकोणसाठ लाख सत्तर हजार तेवीस रुपये) एवढया रुपयांचा विक्रीकराचा भरणा करण्यामध्ये कसूर केलेला आहे. ज्याचा तपशील खालील तक्त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे.
(१)
भाग दोन--७६----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१
तक्त्ता
अनु. थकबाकीचा तपशील कालावधी रक्कम (रु.) रक्कम (रु.) एकूण (रु.) क्रमांक
(एमव्हॅट) (सीएसटी)
(१) (२) (३) (४) (५) (६) १ निर्धारणेनुसार थकबाकी २०१०-११ ३३,४९,४१० ३६,७५७ ३३,८६,१६७ २ निर्धारणेनुसार थकबाकी २०११-१२ ८५,४५,७३० ० ८५,४५,७३० ३ निर्धारणेनुसार थकबाकी २०१२-१३ ७५,७७,३४० ८२,३०३ ७६,५९,६४३ ४ निर्धारणेनुसार थकबाकी २०१३-१४ १,२४,७०,९४५ १०९१ १,२४,७२,०३६ ५ निर्धारणेनुसार थकबाकी २०१४-१५ २,५८,२९,५५७ १७५४ २,५८,३१,३११ ६ निर्धारणेनुसार थकबाकी २०१५-१६ ८०,७२,९४१ १६९५ ८०,७४,६३६ ७ नोटीस फी फॉर्म-१
१० एकूण ६,५८,४५,९२३ १,२३,६०० ६,५९,७०,०३३ आणि म्हणून, मे. द्रिशा इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड चे उपरोक्त्त संचालक यांना या कार्यालयाच्या पुढील आदेशापयर्ंत याला जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही मत्तेवर भार निर्माण करणे, विक्री, तारण,भेट किंवा हस्तांतरणाच्या द्वारे ताबा देण्यास प्रतिबंधित करण्याबाबत आदेशित करण्यात येत आहे. तसेच इतर कोणत्याही व्यक्तीस उक्त मत्ता उपरोक्त प्रमाणे खरेदी, भेट किंवा अन्यथा ताबा घेण्यासाठी प्रतिबंधित करण्यात येत आहे.
निम्न उल्लेखित स्थावर मत्तेबाबतचा तपशील मे. द्रिशा इम्पेक्स प्रायव्हेट लिमीटेड ह्यंच्या सदर मत्तेतील संपूर्ण अधिकार, हक्क व हितसंबंध यांना लागू असेल.
अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेचा तपशील.
मालमत्तेचे ठिकाण मालमत्तेचे क्षेत्रफळ (चौ. फूट) मालमत्तेचा तपशील (१)
(२)
(३)
वाणिज्यक इमारतील स्तंभ (२) अ-१/७ लिंक पॅलेस, लिंक रोडच्या ३५०
मध्ये नमूद कार्यालय समोर, मालाड(प.), मुंबई ४०० ०६४
ठिकाण : मुंबई, दिनांक : १० ऑक्टोबर २०१९.
अप्पासाहेब सो. गोर्डे, विक्रीकर उपायुक्त (ई-६२८), मोठे करदाते कक्ष-०३, माझगाव, मुंबई-१०.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ ३DEPUTY COMMISSIONER OF SALES TAX
(E-628), Large Tax Payers Unit-03, Mazgaon, Mumbai 400 010.
FORM 4
(See Rule 11)
Read : —
(1) Demand Notice in Form No.1 issued under section 178 read with section 267 of Maharashtra Land Revenue Code, 1966.
(2) Warrant of attachment bearing No.B-358, dated 10th October 2019.
(3) Rule 11 of the Maharashtra Realization of Land Revenue Rules, 1967.
Order
(Order of attachment of Immoveable Property)
No.DC/E-628/Recovery/27070571094V/Attachment/B-359
Whereas Shri ATMARAM DEVIPRASAD SINGHANIA, Smt. SAVITA SINGHANIA, Smt. SHIBANI SANJAY SINGHANIA AND Shri SANJAY ATMARAM SINGHANIA are the Director(s) of M/s. DRISHA IMPEX PVT. LTD.
And whereas M/s. DRISHA IMPEX PVT. LTD. holder of Registration Certificate No. i.e. TIN-27070571094V under Maharashtra Value Added Tax Act, 2002 and 27070571094C under the Central Sales Tax Act, 1956 has made default in payment of Rs. 6,59,70,023 (SIX CRORE FIFTY NINE LAKHS SEVENTY THOUSAND ZERO TWO THREE) on account of Sales Tax dues payable as per details given in Table below :—
TABLE
Sr. No. Details of Dues Period Amount Amount Total
(MVAT) (C.S.T )
(1) (2) (3) (4) (5) (6) 1 Assessment dues 2010-11 33,49,410 36,757 33,86,167 2 Assessment dues 2011-12 85,45,730 0 85,45,730 3 Assessment dues 2012-13 75,77,340 82,303 76,59,643 4 Assessment dues 2013-14 1,24,70,945 1091 1,24,72,036 5 Assessment dues 2014-15 2,58,29,557 1754 2,58,31,311 6 Assessment dues 2015-16 80,72,941 1695 80,74,636 7 Notice Fee Form-1
10 Total
6,58,45,923 1,23,600 6,59,70,033
And therefore, it is ordered that the said Shri ATMARAM DEVIPRASAD SINGHANIA, Smt. SAVITA SINGHANIA, Smt. SHIBANI SANJAY SINGHANIA AND Shri SANJAY ATMARAM SINGHANIA Director(s) of M/s. DRISHA IMPEX PVT. LTD. be and is hereby prohibited and restrained, until, further orders from this office from transferring or charging the property as specified in the Schedule hereto, by sale, gift or otherwise and persons be and are hereby, in like manner, prohibited from receiving the same by purchase, gift or otherwise.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१SCHEDULE OF IMMOVEABLE PROPERTY
The total right, interest and title of the following immoveable property belonging to M/s. DRISHA IMPEX PVT. LTD.
Description of property attached
Description Address where Area in Sq. feet of Property property is lying
(1)
(2)
(3) Commercial Building- A-1/7, LINK PALACE, 350 Office at address given OFF LINK ROAD, MALAD (W.), in column (2) MUMBAI 400 064.
Issued under my hand and seal of this office this on 10th day of October 2019.
APPASAHEB S. GORDE, Deputy Commissioner of Sales Tax, (E-628), Large Tax Payers Unit-03, Mazgaon, Mumbai-10.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.