RNI No. MAHBIL /2009/31747
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ५, अंक १०२] बुधवार, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ [पृष्ठे ३६, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक २९१
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ नोव्हेंबर २०१९
अधिसूचना
कारखाने अधिनियम, १९४८.
क्रमांक एफएसी-२०१९/प्र.क्र. ३५/कामगार-४.---- कारखाने अधिनियम, १९४८ (१९४८ चा त्रेसष्ठ) (यात यापुढे ज्याचा " उक्त अधिनियम " असा उल्लेख करण्यात आला आहे) च्या कलम ६४ च्या पोट-कलम (१) आणि (२) तसेच कलम ११२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र कारखाने नियम, १९६३ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम तयार करीत आहे. हे नियम उक्त अधिनियमाच्या कलम ११५ द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.
नियम
१. (१) या नियमांना महाराष्ट्र कारखाने (सातवी सुधारणा) नियम, २०१९ असे म्हणता येईल.
(२) नियम १००, १०१ आणि १०२ हे महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षे अंमलात राहतील.
२. महाराष्ट्र कारखाने नियम, १९६३ यातील नियम १००, १०१ आणि १०२ ऐवजी पुढील नियम दाखल करण्यात येतील :----
१००. पर्यवेक्षकीय किंवा व्यवस्थापकीय किंवा गोपनीय स्वरूपाची पदे धारण करणा-या म्हणून ठरविण्यात आलेली व्यक्ती,---- (१) जर त्यांच्या नेहमीच्या कामाचा भाग म्हणून त्यांना अंगमेहनतीचे काम किंवा लिपिकीय स्वरूपाचे काम करावे लागत नसेल तर कलम ६४ मधील पोट-कलम (१) च्या अथार्ंतगर्ंत पुढील व्यक्तींना कारखान्यात पर्यवेक्षकीय किंवा व्यवस्थापकीय पदे धारण करणा-या व्यक्ती म्हणून समजण्यात येईल :---
(एक) व्यवस्थापक, उप व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, उत्पादन व्यवस्थापक, कामकाज व्यवस्थापक व महाव्यवस्थापक. (दोन) विभागीय प्रमुख/सहायक विभागीय प्रमुख, विभागीय प्रभारी अधिकारी, सहायक विभागीय प्रभारी अधिकारी. (तीन) मुख्य अभियंता, उप मुख्य अभियंता आणि सहायक अभियंता. (चार) मुख्य रसायनतज्ज्ञ, प्रयोगशाळा प्रमुख.
(१)
भाग एक--ल-----२९१-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ (पाच) पर्सोनेल मॅनेजर, पर्सोनेल अधिकारी. (सहा) कामगार अधिकारी, सहायक कामगार अधिकारी. (सात) कल्याण अधिकारी, अतिरिक्त कल्याण अधिकारी किंवा सहायक कल्याण अधिकारी. (आठ) सुरक्षितता अधिकारी. (नऊ) सुरक्षा अधिकारी. (दहा) फोरमन, चार्जमन, ओव्हरसिअर, पर्यवेक्षक. (अकरा) कापडगिरण्यातील जॉबर्स. (बारा) मुख्य भांडारपाल आणि सहायक भांडारपाल. (तेरा) बाष्पक सारंग किंवा जे बाष्पकाच्या बॅटरीचे प्रभारी आहेत आणि त्यांना केवळ देखरेखीचे काम करावे लागते असे बाष्पक परिचर.
(चौदा) मुख्य कारखाने निरीक्षकांच्या मते जी पर्यवेक्षकीय आणि व्यवस्थापकीय पद धारण करते आणि त्याने तसे लेखी स्वरूपात घोषित केलेले आहे अशी कोणतीही अन्य व्यक्ती. (२) कारखान्यातील पुढील व्यक्ती या कलम ६४ च्या पोट-कलम (१) च्या अथार्ंतगर्ंत गोपनीय स्वरूपाच्या पदावर नेमण्यात आलेल्या आहेत, असे समजण्यात येईल :----
(एक) लघुलेखक किंवा टेलेक्स ऑपरेटर, (दोन) कार्यालय अधीक्षक, (तीन) कार्यालयीन अधीक्षक नसेल त्याठिकाणी मुख्य लिपिक, (चार) मुख्य लेखापाल, मुख्य रोखपाल, (पाच) मुख्य टाईमकिपर, (सहा) मुख्य कारखाने निरीक्षकांच्या मते जो गोपनीय स्वरूपाचे पद धारण करते आणि त्याने तसे लेखी स्वरूपात घोषित केलेले आहे अशी कोणतीही अन्य व्यक्ती. (३) एखादी व्यक्ती, तिच्या कामाच्या स्वरूपाच्या आधारे वरील पोट-नियम (१) किंवा (२) यामध्ये दिलेल्या व्याख्येच्या कक्षेत येते किंवा नाही ह्यविषयी कोणताही वाद निर्माण झाल्यास त्या बाबतीत मुख्य निरीक्षक लेखी आदेश काढून निर्णय देईल व तो अंतिम असेल. (४) भोगवटादार किंवा व्यवस्थापकाने अर्ज केल्यावर मुख्य निरीक्षक वरील पोट-नियम (१) व (२) मध्ये व्याख्या करण्यात आलेल्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणाही व्यक्तीस, ती कारखान्यात पर्यवेक्षकीय किंवा व्यवस्थापकीय पद धारण करणारी किंवा गोपनीय स्वरूपाच्या पदावर नेमण्यात आलेली व्यक्ती आहे असे त्याचे मत झाल्यास, अशी व्यक्ती असे पद धारण करीत आहे किंवा तिची अशा प्रकारे नेमणूक करण्यात आलेली आहे असे लेखी स्वरूपात घोषित करू शकेल.
(५) या नियमातील पोट-नियम (४) यात वर्णन केलेल्या स्वरूपाची मुख्य निरीक्षकाने यापूर्वी अस्तित्वात असलेल्या त्या बाबतीतील कोणत्याही नियमांच्या तरतुदीनुसार केलेली घोषणापत्रे ही, पोट-नियम (४) अन्वये केलेली आहेत असे समजण्यात येईल आणि ती यापुढे अंमलात राहतील.
१०१. नियम १०० मध्ये व्याख्या केलेल्या व्यक्तीची यादी आणि अतिकालिक काम हजेरीपट आणि चिठ्ठया,----
(१) कारखान्याचे कामकाज चालू असताना, नियम १०० मध्ये व्याख्या केलेल्या सर्व व्यक्तींची नावे आणि पदनामे दर्शविणारी यादी, प्रत्येक कारखान्यात ठेवण्यात येईल आणि ती, कारखान्यात काम चालू असेल तेव्हा सर्ववेळी निरीक्षकाला तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.
(२) या नियमांच्या पोट-नियम (एक) अन्वये ठेवण्यात आलेल्या यादीमध्ये ज्या व्यक्तीचे नाव दर्शविण्यात आलेले असेल, त्यांचे सर्वसाधारण वेतन हे वेतनप्रदान अधिनियम, १९३६ (१९३६ चा ४) वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे उप-कलम (१), कलम ६ मध्ये नमूद केल्यापेक्षा जास्त असणार नाही आणि कलम ५९ प्रमाणे त्या व्यक्ती अतिकालिक कामाचे अतिकालिन वेतन मिळण्यास पात्र असतील. तसेच व्यवस्थापक अशा व्यक्तींना नियम ९६ प्रमाणे अतिकालिक कामाची चिठ्ठी देईल. १०२. विवक्षित प्रौढ कामगारांना सूट देणे.---- यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या कारखान्यांमध्ये, उक्त अनुसूचीच्या स्तंभ (४) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या कामांवर लावलेल्या प्रौढ कामगारांना, उक्त अनुसूचीच्या स्तंभ (५) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या कलमांच्या उपबंधपासून उक्त अनुसूचीच्या स्तंभ (६) मध्ये कोणत्याही शर्ती विर्िनदिष्ट केलेल्या असल्यास त्यास अधीन राहून आणि तसेच पुढील शर्तीस अधीन राहून सूट देण्यात येईल :----
(एक) कोणत्याही स्त्री कामगारांस कोणत्याही दिवशी नऊ तासांहून अधिक तास काम करण्यास भाग पाडता येणार नाही किंवा काम करण्याची परवानगी असणार नाही.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ ३(दोन) कलम ६४ पोट-नियम (२) मधील खंड (क) अन्वये सूट देण्यात आलेली असेल त्या संबंधात असेल त्याव्यतिरिक्त इतर बाबतीत अतिकालिक कामासह कामाच्या संबंधातील पुढील मर्यादांचे पालन करण्यात येईल :----
(अ) कोणत्याही दिवशी कामाचे एकूण तास दहाहून अधिक असणार नाहीत. (ब) विश्रांतीची मध्यंतरी धरून एक दिवसात काम करण्याचा कालावधी हा कोणत्याही दिवशी १२ तासांपेक्षा अधिक असणार नाही.
(क) अतिकालिक कामाचे तास धरून आठवडयात काम करण्याचे तास ६० पेक्षा अधिक असणार नाहीत. (ड) कोणत्याही तिमाहीत अतिकालिक कामाचे एकंदर तास ११५ पेक्षा अधिक असणार नाहीत.
परंतु या खंडाचे उप-खंड (अ) आणि (ब) यानुसार लादण्यात आलेल्या मर्यादा अनुसूचीतील वर्ग आणि क्रमांक १० (१) ते (३९) या समोर विर्िनदिष्ट केलेल्या कारखान्यांमध्ये कामावर आलेल्या पाळी कामगारांच्या बाबतीत जर उक्त कामगारांना कामावर गैरहजर असलेल्या दुस-या एखाद्या पाळी कामगारांच्या जागी नंतरच्या संपूर्ण पाळीचे किंवा तिच्या काही भागाचे काम करण्यास परवानगी देण्यात आलेली असेल तर लागू होणार नाहीत.
भाग एक--ल-----२९१-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ ९भाग एक--ल-----२९१-२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ ११भाग एक--ल-----२९१-२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ १३ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ १५१ ६
म् ा
ह
ा
र
ा ष्
ट
्र
श्
ा ा
स्
ा न् ा
र
ा
ज्
ा प् ा ा
अ
स्
ा ा ध् ा ा
र ण्
ा
भ्
ा ा ग् ा
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ए क
- ल्
ा ,
े
न् ा ा व्
ह
ें
ब् ा
र
६
,
डॉ. श्री. ल. पुलकुंडवार, शासनाचे उप सचिव.
२ ० १ ९ / क
ा र्ि त् ा
क
१ ५
,
श्
ा
क
े
१ ९ ४
१महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ १७ In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. FAC. 2019/C.R.-35/Labour-4, dated 6th November 2019, is hereby published under the authority of the Governor of Maharashtra.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DR. S. L. PULKUNDWAR, Deputy Secretary to Government.
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated 6th November 2019.
NOTIFICATION
THE FACTORIES ACT, 1948.
No. FAC.2019/C.R. 35/Labour-4 .— In exercise of the powers conferred by section 112 and sub-sections (1) and (2) of section 64 of the Factories Act, 1948 (LXIII of 1948) (hereinafter referred to as " the said Act "), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Maharashtra Factories Rules, 1963 the same having been previously published as required by section 115 of the said Act, namely :—
RULES
1. (1) These rules may be called, Maharashtra Factories (Seventh Amendment) Rules, 2019.
(2) Rules 100, 101 and 102 shall remain in force for the period of five years from the date of publication of these rules in the Maharashtra Government Gazette.
2. In the Maharashtra Factories Rules, 1963 for rules 100, 101 and 102 the following rules shall be substituted, namely :—
"100. Persons defined to hold positions of supervision or employed in a confidential position :—
(1) In the factory the following persons shall be deemed to hold positions of supervision or management within the meaning of sub-section (1) of section 64, provided they are not required to perform manual labour or clerical work as a regular part of their duties, namely :—
(i) The Manager, Deputy Manager, Assistant Manager, Production Manager, Works Manager and General Manager ;
(ii) Departmental Head, Assistant Departmental Head, Departmental in-Charge or Assistant Departmental in-Charge ;
(iii) Chief Engineer, Deputy Chief Engineer and Assistant Engineer ;
(iv) Chief Chemist, Laboratory-in-Charge ;
(v) Personnel Manager, Personnel Officer;
(vi) Labour Officer, Assistant Labour Officer ;
(vii) Welfare Officer, Additional Welfare Officer or Assistant Welfare Officer ;
(viii) Safety Officer ;
(ix) Security Officer ;
(x) Foreman, Charge man, Overseer and Supervisor ;
भाग एक--ल-----२९१-३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ (xi) Jobber in Textile Factories ;
(xii) Head Store-Keeper and Assistant Store-Keeper;
(xiii) Boiler Sarang or such Boiler Attendants who are in-charge of a battery of boilers and are only required to do supervisory work ; and
(xiv) Any other person who in the opinion of the Chief Inspector, holds a positions of supervision or management and is so declared in writing by him.
(2) In a Factory, the following persons shall be deemed to be employed in a confidential position within the meaning of sub-section (1) of section 64, namely :—
(i) Stenographers or Telex Operators ;
(ii) Office Superintendents ;
(iii) Head Clerk where there is no office Superintendent ;
(iv) Head Accountant and Head Cashier ;
(v) Head Time Keeper ; and
(vi) any other person who in the opinion of the Chief Inspector is employed in a confidential position and is so declared in writing by him.
(3) Any dispute whether a person, by virtue of the nature of his duties, falls in any of definitions given in sub-rule (1) or (2) above, shall be decided by the Chief Inspector by passing an order in writing, which shall be final.
(4) On an application made by the occupier or Manager of the factory, the Chief Inspector may declare in writing any person other than the person defined in sub-rules (1) and (2) above as a person holding a position of supervision or management or employed in a confidential position in a factory, if in the opinion of the Chief Inspector, such person holds such position or is so employed.
(5) All declarations of the nature described in sub-rule (4) of this rule, made by the Chief Inspector under the provisions of any earlier rules in that behalf shall be made under sub-rule (4), and shall continue to remain in force—
101. List of persons defined on rule 100 and overtime muster-roll and slip —,
(1) A list showing the names and designation of all persons defined in the rule 100 shall be maintained in every factory and it shall be made available for inspection to the Inspector at all times when work is being carried on in any factory.
(2) Where the ordinary rate of wages of any person, whose name is shown in the list maintained under sub-rule (1) of this rule does not exceed the wage limit specified in sub-section (6) of section 1 of the Payment of Wages Act, 1936 (4 of 1936), as amended, from time to time be entitled to extra wages in respect of overtime work under section 59 the Manager of the factory shall issue overtime slips as prescribed under rule 96, to such persons.
102. Exemption of certain adult workers.— Adult workers engaged in factories specified in column (2) of the Schedule hereto annexed, on the work specified in column (4) of the said Schedule shall be exempted from the provisions of section specified in column (5) thereof subject to the conditions, if any specified in column (6) of the said Schedule, and also subject to the following conditions, namely :—
(i) no woman worker shall be required or allowed to work for more than nine hours in any day ;
(ii) except in respect of exemption under clause (a) of sub-section (2) of section 61, the following limits of work inclusive of overtime shall be observed, namely :—
(a) the total number of hours of work in any day shall not exceed ten ;
(b) the spread over, inclusive of intervals for rest, shall not exceed twelve hours in any one day ;
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ १९(c) the total number of hours in week, including overtime shall not exceed sixty ; and
(d) the total number of hours of overtime shall not exceed one hundred fifteen for one quarter :
Provided that, the limits imposed by sub-clauses (a) and (b) of this clause shall not apply in the case of a shift workers engaged in factories specified against category and No. X (1) to 39 in the said Schedule if the said worker is allowed to work the whole or part of the subsequent shift in the absence of a worker who has failed to report for duty.
भाग एक--ल-----२९१-३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ २१ २२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ २३ २४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ २५भाग एक--ल-----२९१-४२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ २७ २८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ २९भाग एक--ल-----२९१-५३० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ ३१भाग एक--ल-----२९१-५अ३२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ ३३ ३४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ ३५ ३६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१f
o
,
a r t
h s a r a h a
. t
M
f
n e
o
m
n r e v o
G
r o n r e v o
G
o t
e h
t
y r a
f
R A W D N U K L U P
o
.
e
L
.
m
S
t e r c e S
a n
.
R y t
D
e h
t
u p e
n
i
D
d n a
r e d r o
y B
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.