महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ५, अंक ६३] बुधवार, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ [पृष्ठ २, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ८९
प्राधिकृत प्रकाशन
सामान्य प्रशासन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ ऑक्टोबर २०१९
अधिसूचना
क्रमांक राजभ. २०१८/प्र.क्र. १३७/२०अ.----मा. राज्यपाल हे त्यांचे मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. अमित मंडोत, एम.डी. (मेडिसिन), डी.एन.बी. (गॅस्ट्रो), कन्सलटन्ट गॅस्ट्रोइन्ट्रोलॉजिस्ट, हेपॅटोलॉजिस्ट आणि एन्डोस्कोपिस्ट, मुंबई यांची ५ वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यास मंजुरी देत आहेत. मानद नियुक्तीमुळे या वैद्यकीय अधिकायास राज्य शासनाकडून कोणत्याही स्वरुपाचे लाभ किंवा सेवा सुविधा अनुज्ञेय राहणार नाहीत.
मा. राज्यपाल महोदयांसाठी मानसेवी वैद्यकीय अधिकायांची यादी दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर यादीमधील अ.क्र. २० येथील डॉ. राजेश कुमार, एम.डी., मानद, चर्मरोगतज्ज्ञ यांचे नाव मानसेवी वैद्यकीय अधिकायांच्या यादी मधून वगळण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सतीश जोंधळे, शासनाचे सहसचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, नोव्हेंबर ६, २०१९/कर्ातिक १५, शके १९४१ २ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 25th October 2019NOTIFICATION
No. RAJBHA-2018/CR-137/20-A.–– The Governor of Maharashtra is pleased to aprove the appointment of Dr. Ameet Mandot, MD (Medicine), DNB (Gastro), Consultant Gastroenterolgist, Hepatologist and Endoscopist, Mumbai as Honorary Medical Officer for the period of 5 Years. Since its honorary appointment he will not entitle for any benefit or facilities from State Government.
List of Honorary Medicial Officer was published in the Government Gazette dated 26th November 2018, Sr. No. 20 of the said list Dr. Rajesh Kumar, MD, Honorary Dernatologist is hereby being deleted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SATISH JONDHALE,
Joint Secretary to Government.