Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

आयुक्त, महानगरपालिका यांची अधिसूचना (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नगररचना योजना तयार करण्याचा इरादा).

Published 07 November 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-11-07.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - २४ ]

गुरुवार , नोव्हेंबर ७ , २०१९ / कार्तिक १६ , शके १ ९ ४१

[ पृष्ठे १३

असाधारण क्रमांक २४

प्राधिकृत प्रकाशन

आयुक्त, महानगरपालिका यांजकडून

पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे -४११ ०१८

सूचना

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६० (१) अन्वये

नगररचना योजना तयार करण्याचा इरादा

क्रमांक नरवि/कावि-१०/१७/२०१ ९ . ज्याअर्थी , पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने मा . महापालिका सभा ठराव क्रमांक ४०५ , दिनांक ६ जून २०१ ९ अन्वये पिंपरी- चिंचवड महानगरपालिका हद्दीत ठरावात नमूद केलेल्या गावातील क्षेत्रात तसेच मा. आयुक्त सुचवतील त्या क्षेत्रासाठी नगररचना योजना ( T. P. Schemes ) राबविण्यास व नगररचना योजना राबविण्याचे निश्चित होणाऱ्या क्षेत्रात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे तरतुदींनुसार सर्व वैधानिक कार्यवाही करण्यास उदाहरणार्थ नगररचना योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणे, प्रारूप नगररचना योजना मा . संचालक , नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सल्लामसलतीने तयार करून प्रसिद्ध करणे , हरकती / सूचनांचा विचार करणेस तद्नंतर प्रारूप नगररचना योजना शासनास मान्यतेसाठी सादर करणे इत्यादी प्रक्रिया करण्यास आयुक्त, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका यांना प्राधिकृत करण्यास मान्यता प्रदान केली आहे ( यापुढे " उक्त ठराव" म्हणून उल्लेख केलेला ) ;

आणि ज्याअर्थी, पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेने पारित केलेल्या उक्त ठरावाचे अनुषंगाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ६० मधील तरतुदींनुसार आणि याबाबत साहाय्यभूत ठरणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करण्यास आयुक्त, पिंपरी - चिंचवड महानगरपालिका यांना प्राधिकृत केल्याप्रमाणे पिंपरी- चिंचवड महानगरपालिका हद्दीतील खालील गावातील मंजूर विकास योजनेतील नकाशात गुलाबी रंगाचे किनारीने दर्शविलेल्या क्षेत्रासाठी एकूण ६ नगररचना योजना तयार करण्याचे योजिले आहे ( यापुढे " उक्त क्षेत्र " म्हणून संबोधित केलेले ) .

नगररचना योजनेचे

अ. क्र.

गावाचे नाव

( T. P. Scheme ) नाव व क्रमांक

अंदाजित क्षेत्र ( हेक्टर ) १

२

४

३

१

४४४ पुनावळे

नगररचना योजना क्रमांक १ ( पुनावळे )

नगररचना योजना क्रमांक २

२

१९७ चिंचवड ( वाल्हेकरवाडी )

वरावेत

( वाल्हेकरवाडी ) - रावेत

रावेत

३

१२९

नगररचना योजना क्रमांक ३ ( रावेत )

(१)

एच-४७४ भाग एक-असा. (पु.वि.पु. )- २४ २

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण पुणे विभागीय पुरवणी , ७ नोव्हेंबर २०१९ / कार्तिक १६, शके १९ ४१ अ. क्र.

गावाचे नाव

अंदाजित क्षेत्र ( हेक्टर )

नगररचना योजनेचे

(T. P. Scheme ) नाव व क्रमांक

१

४ २

३

४

चिखली

१२६

नगररचना योजना क्रमांक ४ ( चिखली )

बोऱ्हाडेवाडी

५

२२३

नगररचना योजना क्रमांक ५ ( बोऱ्हाडेवाडी )

थेरगाव

६

३८

नगररचना योजना क्रमांक ६ ( थेरगाव )

एकूण ११५७ आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ च्या कलम ६० ( १ ) मधील तरतुदींनुसार उक्त क्षेत्रात ६ नगररचना योजना तयार करण्याचा इरादा या सूचनेद्वारे जाहीर करीत आहे ( यापुढे " उक्त इरादा " म्हणून उल्लेख केलेला ) ;

आणि त्याअर्थी , महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ६० मधील तरतुदींनुसार उक्त इराद्यानुसार ६ नगररचना योजना वरील तक्त्यात नमूद केलेल्या क्षेत्रानुसार तयार करण्याचा चतुः सीमांसह नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ उपसंचालक, नगररचना , पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, पिंपरी , पुणे-४११ ०१८ यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत ठेवण्यात आला आहे .

टीप : सदर इरादा जाहीर केल्याची सूचना व ६ नगररचना योजना अंतर्भूत क्षेत्र व चतुःसीमादर्शक नकाशाची प्रत पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर ही अवलोकनार्थ उपलब्ध आहे.

श्रावण हर्डीकर ,

आयुक्त,

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी , पुणे -४११ ०१८ .

पिंपरी , ४ नोव्हेंबर २०१ ९ .

जाहीर नोटिस

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६० (२) अन्वये उद्घोषणा.

क्रमांक नरवि/कावि-१०/१८/२०१ ९. ज्याअर्थी, पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने मा. महापालिका सभा ठराव क्रमांक ४०५ , दिनांक ६ जून २०१ ९ अन्वये पिंपरी- चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ठरावात नमूद केलेल्या गावातील क्षेत्रात , तसेच आयुक्त सुचवतील त्या क्षेत्रासाठी नगररचना योजना (T. P. Schemes ) राबविण्यास व नगररचना योजना राबविण्याचे निश्चित होणाऱ्या क्षेत्रात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे तरतुदींनुसार सर्व वैधानिक कार्यवाही करण्यास उदा . नगररचना योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणे , प्रारूप नगररचना योजना , मा . संचालक , नगररचना , महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सल्लामसलतीने तयार करून प्रसिद्ध करणे , हरकती / सूचनांचा विचार करणेस तद्नंतर प्रारूप नगररचना योजना शासनास मान्यतेसाठी सादर करणे इत्यादी प्रक्रिया करण्यास मा. आयुक्त, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका यांना प्राधिकृत करण्यास मान्यता प्रदान केली आहे. ( यापुढे " उक्त ठराव " म्हणून उल्लेख केलेला) ;

आणि ज्याअर्थी , पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने उक्त ठरावाद्वारे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ चे कलम ६० (१ ) मधील तरतुदींनुसार आणि याबाबत साहाय्यभूत ठरणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करण्यास आयुक्त, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका यांना प्राधिकृत केल्याने पिंपरी - चिंचवड महानगरपालिका हद्दीत सोबतच्या नकाशात दर्शविलेल्या सुमारे ४४४ हेक्टर क्षेत्रासाठी नगररचना योजना क्र. १ ( पुनावळे ) तयार करण्याचा इरादा जाहीर केला आहे ( यापुढे " उक्त इरादा " म्हणून संबोधित केलेला) ;

आणि त्याअर्थी , महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ च्या कलम ६० ( १ ) मधील तरतुदींनुसार जाहीर इराद्याची प्रत तसेच उपरोक्त नमूद नगररचना योजना क्रमांक १ ( पुनावळे) या योजनेत अंतर्भूत असलेले क्षेत्र नकाशावर गुलाबी किनारीने दर्शविल्याप्रमाणे असून चतुः सीमादर्शक नकाशाची प्रत दर्शविणारा नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ उपसंचालक, नगररचना , ३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण पुणे विभागीय पुरवणी , ७ नोव्हेंबर २०१९ / कार्तिक १६ , शके १ ९ ४१ पिंपरी - चिंचवड महानगरपालिका , पिंपरी , पुणे -४११ ०१८ यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत ठेवण्यात आला आहे. कृपया नागरिकांनी याची नोंद घ्यावी.

नगररचना योजना क्रमांक १ ( पुनावळे) , क्षेत्र अंदाजे ४४४ हेक्टर

चतुःसीमा: --

उत्तरेस : पवना नदी.

दक्षिणेस : मौजे मारुंजीची शीव .

पूर्वेस : मौजे पुनावळेची विकास योजनेतील दाट वस्तीची हद्द , सर्व्हे नं. १० व मौजे ताथवडेची शीव.

पश्चिमेस : मौजे जांबे गावाची शीव.

टीप : सदरहू उद्घोषणा , इरादा प्रत व नगररचना योजना क्रमांक १ ( पुनावळे ) या योजनेत अंतर्भूत क्षेत्र व चतुःसीमादर्शक नकाशाची प्रत पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरही अवलोकनार्थ उपलब्ध आहे.

श्रावण हर्डीकर,

आयुक्त,

पिंपरी- चिंचवड महानगरपालिका,

पिंपरी , पुणे -१८ .

पिंपरी, ४ नोव्हेंबर २०१ ९ .

Public Notice

Proclamation under Section 60 (2) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 No. TPS /WS -10/18 / 2019.- Whereas , the General Body of Pimpri -Chinchwad Municipal Corporation has passed the Resolution vide Resolution No. 405, dated 6th June 2019 to prepare Town Planning Schemes in the area of villages as mentioned in this Resolution and which has been finalised by Municipal Commissioner within Pimpri - Chinchwad Municipal Corporation limit and authorised Municipal Commissioner to undertake all legal formalities such as declaration of intention to prepare Town Planning Schemes , prepare and publish Draft Town Planning Schemes in consultation with Director of Town Planning , Maharashtra State , Pune , taking into consideration suggestions / objections received for the same and submit Draft Town Planning Scheme to Government for its sanction as per the provisions of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 for the area finalised for implementing Town Planning Schemes ( hereinafter referred to as the " the said Resolution " ) ;

and whereas , as empowered by the said Resolution of the Pimpri - Chinchwad Municipal Corporation , the Municipal Commissioner has declared intention to prepare the Town Planning Scheme for area admeasuring about 444 Ha . as Town Planning Scheme No.1 ( Punawale ) as shown in the planenclosed herewith as required under Section 60 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 ( hereinafter referred to as the " said Intention " ) ;

and therefore, the copy of the said Intention declared under Section 60 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 along with plan of the area included in the above referred Town Planning Scheme No.1 ( Punawale) shown in pink colour verge is kept open for public inspection on all working days during office hours in the office of Deputy Director of Town Planning , Pimpri - Chinchwad Municipal Corporation , Pimpri , Pune - 411 018. Citizens are requested to take note of this .

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण पुणे विभागीय पुरवणी , ७ नोव्हेंबर २०१९ / कार्तिक १६, शके १९ ४१ Town Planning Scheme No. 1 ( Punawale ) Area : - About 444 Ha .

Schedule of Boundaries : -

To North Pawana river .

To South : Marunji village boundary.

To East Congested area boundary as shown in Development Plan , S. No. 10 and Tathwade village Boundary.

To West Jambhe village boundary.

Note : Copy of the said Proclamation and Intention along with plan showing area included in Town Planning Scheme No. 1 ( Punawale ) and its boundaries is also available on the website of Pimpri- Chinchwad Municipal Corporation www.pcmcindia.gov.in

SHRAVAN HARDIKAR ,

Commissioner,

Pimpri- Chinchwad Municipal Corporation ,

Pimpri , Pune -18 .

Pimpri , 4th November 2019.

जाहीर नोटिस

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६० (२) अन्वये उद्घोषणा .

क्रमांक नरवि/कावि-१०/१ ९/२०१ ९. ज्याअर्थी, पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने मा . महापालिका सभा ठराव क्रमांक ४०५ , दिनांक ६ जून २०१ ९ अन्वये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ठरावात नमूद केलेल्या गावातील क्षेत्रात , तसेच आयुक्त सुचवतील त्या क्षेत्रासाठी नगररचना योजना (T. P. Schemes ) राबविण्यास व नगररचना योजना राबविण्याचे निश्चित होणाऱ्या क्षेत्रात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे तरतुदीनुसार सर्व वैधानिक कार्यवाही करण्यास उदा. नगररचना योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणे , प्रारूप नगररचना योजना, मा . संचालक, नगररचना , महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सल्लामसलतीने तयार करून प्रसिद्ध करणे , हरकती / सूचनांचा विचार करणेस तद्नंतर प्रारूप नगररचना योजना शासनास मान्यतेसाठी सादर करणे इत्यादी प्रक्रिया करण्यास मा . आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांना प्राधिकृत करण्यास मान्यता प्रदान केली आहे (यापुढे " उक्त ठराव " म्हणून उल्लेख केलेला ) ;

आणि ज्याअर्थी , पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने उक्त ठरावाद्वारे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ६० (१) मधील तरतुदींनुसार आणि याबाबत साहाय्यभूत ठरणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करण्यास आयुक्त, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका यांना प्राधिकृत केल्याने पिंपरी- चिंचवड महानगरपालिका हद्दीत सोबतच्या नकाशात दर्शविलेल्या सुमारे १ ९ ७ हेक्टर क्षेत्रासाठी नगररचना योजना क्र. २ ( वाल्हेकरवाडी- रावेत) तयार करण्याचा इरादा जाहीर केला आहे (यापुढे "उक्त इरादा " म्हणून संबोधित केलेला) ;

आणि त्याअर्थी , महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ च्या कलम ६० ( १ ) मधील तरतुदींनुसार जाहीर इराद्याची प्रत, तसेच उपरोक्त नमूद नगररचना योजना क्रमांक २ ( वाल्हेकरवाडी- रावेत) या योजनेत अंतर्भूत असलेले क्षेत्र नकाशावर गुलाबी किनारीने दर्शविल्याप्रमाणे असून चतुः सीमादर्शक नकाशाची प्रत दर्शविणारा नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ उपसंचालक, नगररचना , पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, पिंपरी , पुणे-४११०१८ यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत ठेवण्यात आला आहे. कृपया नागरिकांनी याची नोंद घ्यावी.

नगररचना योजना क्रमांक २ ( वाल्हेकरवाडी- रावेत) , क्षेत्र: अंदाजे १ ९ ७ हेक्टर

चतुःसीमा : --

उत्तरेस : वाल्हेकरवाडी रस्ता , पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची संपादन हद्द व विकास योजनेतील ४५ मीटर रस्ता दक्षिण हद्द .

दक्षिणेस: पवना नदी.

पूर्वेस : विकास योजनेतील ३४.५० मीटर रस्ता पश्चिम हद्द .

पश्चिमेसः पवना नदीचे पुलाचा औंध- रावेत रस्ता पूर्व हद्द .

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण पुणे विभागीय पुरवणी , ७ नोव्हेंबर २०१९ / कार्तिक १६ , शके १ ९ ४१ टीप : सदरहू उद्घोषणा , इरादा प्रत व नगररचना योजना क्रमांक २ ( वाल्हेकरवाडी- रावेत) या योजनेत अंतर्भूत क्षेत्र व चतुःसीमादर्शक नकाशाची प्रत पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरही अवलोकनार्थ उपलब्ध आहे .

श्रावण हर्डीकर ,

आयुक्त,

पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, ४ नोव्हेंबर २०१ ९ .

पिंपरी , पुणे -१८ .

Public Notice

Proclamation under Section 60 ( 2) of the Maharashtra Regional and Town Planning Act 1966 .

No. TPS /WS /10/19/2019 . Whereas , the General Body of Pimpri Chinchwad Municipal Corporation has passed the resolution vide Resolution No. 405 , dated 6th June 2019 to prepare Town Planning Schemes in the area of villages as mentioned in this Resolution and which has been finalised by Municipal Commissioner within Pimpri - Chinchwad Municipal Corporation limit and authorised Municipal Commissioner to undertake all legal formalities such as declaration of intention to prepare Town Planning Schemes , prepare and publish Draft Town Planning Schemes in consultation with Director of Town Planning , Maharashtra State , Pune , taking into consideration suggestions / objections received for the same and submit Draft Town Planning Scheme to Government for its sanction as per the provisions of Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 for the area finalised for implementing Town Planning Schemes ( hereinafter referred to as the " the said Resolution " ) ;

and whereas , as empowered by the said Resolution of the Pimpri -Chinchwad Municipal Corporation , the Municipal Commissioner has declared intention to prepare the Town Planning Scheme for area admeasuring about 197 Ha . as Town Planning Scheme No. 2 ( Valhekarwadi - Ravet ) as shown in the planenclosed herewith as required under Section 60 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as the " said Intention " ) ;

and therefore , the copy of the said Intention declared under Section 60 ( 1) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 along with plan of the area included in the above referred Town Planning Scheme No. 2 (Valhekarwadi Ravet) shown in pink colour verge is kept open for public inspection on all working days during office hours in the office of Deputy Director of Town Planning , Pimpri- Chinchwad Municipal Corporation , Pimpri , Pune 411 018. Citizens are requested to take note ofthis.

Town Planning Scheme No. 2 ( Valhekarwadi - Ravet) , Area : - About 197 Ha .

Schedule of Boundaries : -

To North : Valhekarwadi Road , Acquisition boundary of Pimpri - Chinchwad New Town Development Authority and Northern side of 45 metres Development Plan Road .

To South Pawana river.

To East Western Side of 34.50 metres Development Plan Road .

To West Eastern Side of Aundh - Ravet Road from Pawana river bridge .

Note: Copy of the said Proclamation and Intention along with plan showing area included in Town Planning Scheme No. 2 (Valhekarwadi - Ravet ) and its boundaries is also available on the website ofPimpri - Chinchwad Municipal Corporation www.pcmcindia.gov.in

SHRAVAN HARDIKAR ,

Commissioner,

Pimpri - Chinchwad Municipal Corporation , Pimpri , 4th November 2019.

Pimpri, Pune-18.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण पुणे विभागीय पुरवणी , ७ नोव्हेंबर २०१९ / कार्तिक १६, शके १९ ४१

जाहीर नोटिस

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६० (२) अन्वये उद्घोषणा.

क्रमांक नरवि/कावि-१०/२०/२०१ ९ .- ज्याअर्थी, पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने मा. महापालिका सभा ठराव क्रमांक ४०५ , दिनांक ६ जून २०१ ९ अन्वये पिंपरी- चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ठरावात नमूद केलेल्या गावातील क्षेत्रात , तसेच आयुक्त सुचवतील त्या क्षेत्रासाठी नगररचना योजना (T.P. Schemes) राबविण्यास व नगररचना योजना राबविण्याचे निश्चित होणाऱ्या क्षेत्रात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे तरतुदींनुसार सर्व वैधानिक कार्यवाही करण्यास उदा. नगररचना योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणे , प्रारूप नगररचना योजना , मा . संचालक, नगररचना , महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सल्लामसलतीने तयार करून प्रसिद्ध करणे , हरकती/ सूचनांचा विचार करणेस तद्नंतर प्रारूप नगररचना योजना शासनास मान्यतेसाठी सादर करणे इत्यादी प्रक्रिया करण्यास मा . आयुक्त, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका यांना प्राधिकृत करण्यास मान्यता प्रदान केली आहे ( यापुढे " उक्त ठराव" म्हणून उल्लेख केलेला) ;

आणि ज्याअर्थी , पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने उक्त ठरावाद्वारे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ६० (१ ) मधील तरतुदींनुसार आणि याबाबत साहाय्यभूत ठरणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करण्यास आयुक्त, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका यांना प्राधिकृत केल्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत सोबतच्या नकाशात दर्शविलेल्या सुमारे १२ ९ हेक्टर क्षेत्रासाठी नगररचना योजना क्र . ३ ( रावेत) तयार करण्याचा इरादा जाहीर केला आहे (यापुढे " उक्त इरादा " म्हणून संबोधित केलेला) ;

आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ च्या कलम ६० (१) मधील तरतुदींनुसार जाहीर इराद्याची प्रत तसेच उपरोक्त नमूद नगररचना योजना क्रमांक ३ (रावेत) या योजनेत अंतर्भूत असलेले क्षेत्र नकाशावर गुलाबी किनारीने दर्शविल्याप्रमाणे असून चतुः सीमादर्शक नकाशाची प्रत दर्शविणारा नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ उपसंचालक , नगररचना , पिंपरी- चिंचवड महानगरपालिका , पिंपरी , पुणे-४११ ०१८ यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत ठेवण्यात आला आहे . कृपया नागरिकांनी याची नोंद घ्यावी.

नगररचना योजना क्रमांक ३ ( रावेत) , क्षेत्र अंदाजे १२९ हेक्टर

चतुःसीमा : --

उत्तरेस : मुंबई- बंगळुर बाह्यवळण मार्गाची पूर्व हद्द , विकास योजनेतील १८ मीटर रस्ता उत्तर हद्द व औंध - रावेत बी.आर.टी. रस्ता पूर्व हद्द .

दक्षिणेस : पवना नदी.

पूर्वेस : विकास योजनेतील १८ मीटर रस्ता पूर्व हद्द, दाट वस्तीची हद्द व पुढे पवना नदीपर्यंत.

पश्चिमेस : मौजे किवळेची शीव .

टीप : सदरहू उद्घोषणा , इरादा प्रत व नगररचना योजना क्रमांक ३ ( रावेत ) या योजनेत अंतर्भूत क्षेत्र व चतुःसीमादर्शक नकाशाची प्रत पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरही अवलोकनार्थ उपलब्ध आहे.

श्रावण हर्डीकर ,

आयुक्त,

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी , ४ नोव्हेंबर २०१ ९ .

पिंपरी , पुणे -१८ .

Public Notice

Proclamation under Section 60 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act 1966.

No. TPS /WS / 10/ 20 / 2019.- Whereas , the General Body of Pimpri -Chinchwad Municipal Corporation has passed the Resolution vide Resolution No. 405, dated 6th June 2019 to prepare Town Planning Schemes in the area of villages as mentioned in this Resolution and which has been finalised by Municipal Commissioner within Pimpri - Chinchwad Municipal Corporation limit and authorised Municipal Commissioner to undertake all legal formalities such as declaration of intention to prepare Town Planning ७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण पुणे विभागीय पुरवणी , ७ नोव्हेंबर २०१९ / कार्तिक १६ , शके १ ९ ४१ Schemes , prepare and publish Draft Town Planning Schemes in consultation with Director of Town Planning , Maharashtra State , Pune , taking into consideration suggestions / objections received for the same and submit Draft Town Planning Scheme to Government for its sanction as per the provisions of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 for the area finalised for implementing Town Planning Schemes ( hereinafter referred to as the " the said Resolution " ) ;

and whereas , as empowered by the said Resolution of the Pimpri - Chinchwad Municipal Corporation , the Municipal Commissioner has declared intention to prepare the Town Planning Scheme for area admeasuring about 129 Ha . as Town Planning Scheme No. 3 ( Ravet) as shown in the plan enclosed herewith as required under Section 60 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 . ( hereinafter referred to as the " said Intention " ) ;

and therefore , the copy of the said Intention declared under Section 60 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 along with plan of the area included in the above referred Town Planning Scheme No. 3 ( Ravet ) shown in pink colour verge is kept open for public inspection on all working days during office hours in the office of Deputy Director of Town Planning , Pimpri - Chinchwad Municipal Corporation , Pimpri , Pune - 411 018. Citizens are requested to take note of this .

Town Planning Scheme No. 3 ( Ravet ) , Area: - About 129 Ha .

Schedule of Boundaries : -

To North Eastern side of Mumbai Banglore bypass Road , Northern side of 18 metres Development Plan Road and Eastern side of Aundh - Ravet B.R.T. Road .

To South Pawana river .

To East : Eastern side of 18 metres Development Plan Road , Congested area boundary and thereafter upto Pawana river .

To West : Kiwale village boundary.

Note : Copy of the said Proclamation and Intention along with plan showing area included in Town Planning Scheme No. 3 ( Ravet) and its boundaries is also available on the website of Pimpri- Chinchwad Municipal Corporation www.pcmcindia.gov.in

SHRAVAN HARDIKAR ,

Commissioner,

Pimpri- Chinchwad Municipal Corporation , Pimpri , 4th November 2019.

Pimpri , Pune-18 .

जाहीर नोटिस

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६० (२) अन्वये.

क्रमांक नरवि/कावि-१०/२ ९ /२०१ ९ .--ज्याअर्थी , पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मा . महापालिका सभा , ठराव क्रमांक ४०५ , दिनांक ६ जून २०१ ९ अन्वये पिंपरी - चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ठरावात नमूद केलेल्या गावातील क्षेत्रात, तसेच आयुक्त सुचवतील त्या क्षेत्रासाठी नगररचना योजना (T. P. Schemes ) राबविण्यास व नगररचना योजना राबविण्याचे निश्चित होणाऱ्या क्षेत्रात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ च्या तरतुदीनुसार सर्व वैधानिक कार्यवाही करण्यास , उदा. नगररचना योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणे , प्रारूप नगररचना योजना मा. संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सल्लामसलतीने तयार करून प्रसिद्ध करणे , हरकती / सूचनांचा विचार करणेस तद्नंतर प्रारूप नगररचना योजना शासनास मान्यतेसाठी सादर करणे इत्यादी प्रक्रिया करण्यास मा . आयुक्त , पिंपरी- चिंचवड महानगरपालिका यांना प्राधिकृत करण्यास मान्यता प्रदान केली आहे ( यापुढे " उक्त ठराव" म्हणून उल्लेख केलेला) ;

आणि ज्याअर्थी, पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने उक्त ठरावाद्वारे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ६० (१) मधील तरतुदींनुसार आणि याबाबत साहाय्यभूत ठरणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करण्यास आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांना प्राधिकृत केल्याने पिंपरी- चिंचवड महानगरपालिका हद्दीत सोबतच्या नकाशात दर्शविलेल्या सुमारे १२६ हेक्टर ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण पुणे विभागीय पुरवणी , ७ नोव्हेंबर २०१९ / कार्तिक १६, शके १९ ४१ क्षेत्रासाठी नगररचना योजना क्रमांक ४ ( चिखली) तयार करण्याचा इरादा जाहीर केला आहे ( यापुढे " उक्त इरादा " म्हणून संबोधित केलेला) ;

आणि त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ च्या कलम ६० (१ ) मधील तरतुदीनुसार जाहीर इराद्याची प्रत , तसेच उपरोक्त नमूद नगररचना योजना क्रमांक ४ ( चिखली) या योजनेत अंतर्भूत असलेले क्षेत्र नकाशावर गुलाबी किनारीने दर्शविल्याप्रमाणे असून चतुः सीमादर्शक नकाशाची प्रत दर्शविणारा नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ उपसंचालक , नगररचना , पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, पिंपरी , पुणे-४११०१८ यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत ठेवण्यात आला आहे . कृपया नागरिकांनी याची नोंद घ्यावी.

नगररचना योजना क्रमांक ४ ( चिखली ) , क्षेत्र अंदाजे १२६ हेक्टर

चतुःसीमा:

उत्तरेस : देहू-आळंदी रस्ता.

दक्षिणेस : विकास योजनेतील १८ मीटर रस्ता दक्षिण हद्द.

:

पूर्वेस

शीवेवरील विकास योजनेतील २४ मीटर रस्त्याची पूर्व हद्द .

पश्चिमेस : विकास योजनेतील ३० मीटर , १८ मीटर व ३० मीटर रस्त्याची पश्चिम हद्द.

टीप : सदरहू उद्घोषणा , इरादा प्रत व नगररचना योजना क्रमांक ४ ( चिखली) या योजनेत अंतर्भूत क्षेत्र व चतुःसीमादर्शक नकाशाची प्रत पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरही अवलोकनार्थ उपलब्ध आहे.

श्रावण हर्डीकर ,

आयुक्त,

पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, पिंपरी , पुणे-४११ ०१८ .

पिंपरी , ४ नोव्हेंबर २०१ ९ .

Public Notice

Proclamation under Section 60 ( 2) of The Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 No. TPS /WS -10/ 21 /2019 .-- Whereas , the General Body of Pimpri - Chinchwad Municipal Corporation has passed the Resolution vide Resolution No. 405 , dated 6th June 2019 to prepare Town Planning Schemes in the area of villages as mentioned in this Resolution and which has been finalised by Municipal Commissioner within Pimpri - Chinchwad Municipal Corporation limit and authorised Municipal Commissioner to undertake all legal formalities such as declaration of intention to prepare Town Planning Schemes , prepare and publish Draft Town Planning Schemes in consultation with Director of Town Planning, Maharashtra State , Pune , taking into consideration suggestions / objections received for the same and submit Draft Town Planning Scheme to Government for its sanction as per the provisions of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 for the area finalised for implementing Town Planning Schemes ( hereinafter referred to as the " the said Resolution " ) ;

and whereas , as empowered by the said Resolution of the Pimpri - Chinchwad Municipal Corporation, the Municipal Commissioner has declared intention to prepare the Town Planning Scheme for area admeasuring about 126 Hectares as Town Planning Scheme No. 4 ( Chikhali ) as shown in the plan enclosed herewith as required under Section 60 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 ( hereinafter referred to as the " said Intention " ) ;

and therefore , the copy of the said Intention declared under Section 60 ( 1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 along with plan of the area included in the above referred Town ९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण पुणे विभागीय पुरवणी , ७ नोव्हेंबर २०१९ / कार्तिक १६ , शके १ ९ ४१ Planning Scheme No. 4 ( Chikhali ) shown in pink colour verge is kept open for public inspection on all working days during office hours in the office of Deputy Director of Town Planning , Pimpri - Chinchwad Municipal Corporation , Pimpri , Pune 411 018. Citizens are requested to take note of this .

Town Planning Scheme No. 4 ( Chikhali ) , Area : About 126 Hectares

Schedule of Boundaries :

To North : Dehu- Alandi Road .

To South : Southern side of 18 metres Development Plan Road .

To East : Eastern side of 24 metres Development Plan Road on Village Boundary.

To West Western side of 30 metres , 18 metres and 30 metres Development Plan Road .

Note : Copy of the said Proclamation and Intention along with plan showing area included in Town Planning Scheme No. 4 ( Chikhali ) and its boundaries is also available on the website of Pimpri- Chinchwad Municipal Corporation www.pcmcindia.gov.in

SHRAVAN HARDIKAR ,

Commissioner,

Pimpri - Chinchwad Municipal Corporation ,

Pimpri, Pune- 18 .

Pimpri , 4th November 2019.

जाहीर नोटिस

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६० (२) अन्वये.

क्रमांक नरवि/कावि-१०/२२/२०१ ९ .--ज्याअर्थी , पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मा . महापालिका सभा , ठराव क्रमांक ४०५ , दिनांक ६ जून २०१ ९ अन्वये पिंपरी- चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ठरावात नमूद केलेल्या गावातील क्षेत्रात , तसेच आयुक्त सुचवतील त्या क्षेत्रासाठी नगररचना योजना (T. P. Schemes ) राबविण्यास व नगररचना योजना राबविण्याचे निश्चित होणाऱ्या क्षेत्रात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ च्या तरतुदीनुसार सर्व वैधानिक कार्यवाही करण्यास , उदा. नगररचना योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणे , प्रारूप नगररचना योजना मा . संचालक, नगररचना , महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सल्लामसलतीने तयार करून प्रसिद्ध करणे , हरकती / सूचनांचा विचार करणेस तद्नंतर प्रारूप नगररचना योजना शासनास मान्यतेसाठी सादर करणे इत्यादी प्रक्रिया करण्यास मा. आयुक्त, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका यांना प्राधिकृत करण्यास मान्यता प्रदान केली आहे (यापुढे " उक्त ठराव " म्हणून उल्लेख केलेला) ;

आणि ज्याअर्थी, पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने उक्त ठरावाद्वारे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ६० (१ ) मधील तरतुदींनुसार आणि याबाबत साहाय्यभूत ठरणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करण्यास आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांना प्राधिकृत केल्याने पिंपरी- चिंचवड महानगरपालिका हद्दीत सोबतच्या नकाशात दर्शविलेल्या सुमारे २२३ हेक्टर क्षेत्रासाठी नगररचना योजना क्रमांक ५ (बोऱ्हाडेवाडी) तयार करण्याचा इरादा जाहीर केला आहे ( यापुढे " उक्त इरादा " म्हणून संबोधित केलेला) ;

आणि त्याअर्थी , महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ च्या कलम ६० ( १) मधील तरतुदीनुसार जाहीर इराद्याची प्रत , तसेच उपरोक्त नमूद नगररचना योजना क्रमांक ५ ( बोऱ्हाडेवाडी) या योजनेत अंतर्भूत असलेले क्षेत्र नकाशावर गुलाबी किनारीने दर्शविल्याप्रमाणे असून चतुः सीमादर्शक नकाशाची प्रत दर्शविणारा नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ उपसंचालक, नगररचना, पिंपरी - चिंचवड महानगरपालिका , पिंपरी, पुणे-४११ ०१८ यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत ठेवण्यात आला आहे. कृपया नागरिकांनी याची नोंद घ्यावी.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण पुणे विभागीय पुरवणी , ७ नोव्हेंबर २०१९ / कार्तिक १६, शके १९ ४१ नगररचना योजना क्रमांक ५ ( बोऱ्हाडेवाडी) , क्षेत्र अंदाजे २२३ हेक्टर

चतुःसीमा:

उत्तरेस : देहू-आळंदी रस्ता दक्षिण हद्द.

दक्षिणेस : जुना गट नंबर ११ ९९ चे उत्तर हद्दीकडील ते जुना गट नं. ११४० चे दक्षिण हद्दीकडील प्राधिकरणाकडून सन १ ९९ ७ मध्ये महानगरपालिकेचे नियोजन नियंत्रणाखाली वर्ग झालेले विकास योजनेतील शेती विभागातील क्षेत्र.

पूर्वेस : जुना गट नंबर १४०८ चे पश्चिम हद्दीने, नाल्याने जुना गट नंबर १४२१ , ७३६, ७४८ चे पश्चिम हद्दीने , जुना गट नंबर ७६५ च्या पूर्व हद्दीने, पुढे जुना गट नंबर ७ ९ ५ पर्यंत व पुढे पुणे- नाशिक महामार्गाने जुना गट नंबर १४३० पर्यंत.

पश्चिमेस : जुना गट नंबर १३१० चे पश्चिम हद्दीने , जुना गट नंबर १२५५ चे पश्चिम हद्दीने पुढे, जुना गट नंबर १२४४ चे पश्चिम हद्दीने , जुना गट नंबर १२१५ चे पूर्व हद्दीपर्यंत व पुढे दक्षिण हद्दीने मौजे चिखली गावाचे शीवेपर्यंत व पुढे शीवेने जुना गट नंबर ११ ९९ पर्यंत .

टीप : सदरहू उद्घोषणा , इरादा प्रत व नगररचना योजना क्रमांक ५ ( बोऱ्हाडेवाडी) या योजनेत अंतर्भूत क्षेत्र व चतुः सीमादर्शक नकाशाची प्रत पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरही अवलोकनार्थ उपलब्ध आहे.

श्रावण हर्डीकर,

आयुक्त,

पिंपरी- चिंचवड महानगरपालिका,

पिंपरी , पुणे-४११ ०१८ .

पिंपरी , ४ नोव्हेंबर २०१ ९.

Public Notice

Proclamation under Section 60 ( 2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 No. TPS /WS -10/ 22 /2019 .-- Whereas , the General Body of Pimpri Chinchwad Municipal Corporation has passed the Resolution vide Resolution No. 405 , dated 6th June 2019 to prepare Town Planning Schemes in the area of villages as mentioned in this Resolution and which has been finalised by Municipal Commissioner within Pimpri - Chinchwad Municipal Corporation limit and authorised Municipal Commissioner to undertake all legal formalities such as declaration of intention to prepare Town Planning Schemes , prepare and publish Draft Town Planning Schemes in consultation with Director of Town Planning , Maharashtra State , Pune , taking into consideration suggestions / objections received for the same and submit Draft Town Planning Scheme to Government for its sanction as per the provisions of theMaharashtra Regional and Town Planning Act , 1966 for the area finalised for implementing Town Planning Schemes ( hereinafter referred to as the " the said Resolution " ) ;

and whereas , as empowered by the said Resolution of the Pimpri - Chinchwad Municipal Corporation , the Municipal Commissioner has declared intention to prepare the Town Planning Scheme for area admeasuring about 223 Hectares as Town Planning Scheme No. 5 ( Borhadewadi ) as shown in the plan enclosed herewith as required under Section 60 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 ( hereinafter referred to as the " said Intention " ) ;

and therefore , the copy of the said Intention declared under Section 60 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 along with plan of the area included in the above referred Town Planning Scheme No. 5 ( Borhadewadi ) shown in pink colour verge is kept open for public inspection on all working days during office hours in the office of Deputy Director of Town Planning , Pimpri - Chinchwad Municipal Corporation , Pimpri , Pune 411 018. Citizens are requested to take note of this .

११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण पुणे विभागीय पुरवणी , ७ नोव्हेंबर २०१९ / कार्तिक १६ , शके १ ९ ४१ Town Planning Scheme No. 5 ( Borhadewadi ) , Area : About 223 Hectares

Schedule of Boundaries :

ToNorth : Southern side of Dehu-Alandi Road .

To South Agricultural Zone area of PCNTDA Development Plan transferred under the planning control of PCMC in year 1997 from Northern side of Old Gat No. 1199 to Southern side of Old Gat No. 1140 .

To East By Western side of Old Gat No. 1408 along Nalla and Western side of Old Gat No. 1421 , 736 , 748 , then by Eastern side of Old Gat No. 765 upto Old Gat No. 795 and thereafter along Pune - Nashik Road upto Old Gat No. 1430 .

To West By Western side of Old Gat No. 1310 and 1255 then along Western side of Old Gat No. 1244 upto Eastern side of Old Gat No. 1215 and thereafter along Southern side upto Village Boundary of Chikhali and then along Village Boundary upto Old Gat No. 1199.

Note : Copy of the said Proclamation and Intention along with plan showing area included in Town Planning Scheme No. 5 ( Borhadewadi ) and its boundaries is also available on the website of Pimpri- Chinchwad Municipal Corporation , www.pcmcindia.gov.in

SHRAVAN HARDIKAR ,

Commissioner,

Pimpri- Chinchwad Municipal Corporation ,

Pimpri , Pune- 18 .

Pimpri , 4th November 2019 .

जाहीर नोटिस

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६० (२) अन्वये.

क्रमांक नरवि/कावि-१०/२३/२०१ ९ .--ज्याअर्थी , पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने मा . महापालिका सभा , ठराव क्रमांक ४०५ , दिनांक ६ जून २०१ ९ अन्वये पिंपरी- चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ठरावात नमूद केलेल्या गावातील क्षेत्रात , तसेच आयुक्त सुचवतील त्या क्षेत्रासाठी नगररचना योजना (T. P. Schemes ) राबविण्यास व नगररचना योजना राबविण्याचे निश्चित होणाऱ्या क्षेत्रात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ च्या तरतुदींनुसार सर्व वैधानिक कार्यवाही करण्यास , उदा. नगररचना योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणे , प्रारूप नगररचना योजना मा . संचालक, नगररचना , महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सल्लामसलतीने तयार करून प्रसिद्ध करणे , हरकती / सूचनांचा विचार करणेस तद्नंतर प्रारूप नगररचना योजना शासनास मान्यतेसाठी सादर करणे इत्यादी प्रक्रिया करण्यास मा. आयुक्त, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका यांना प्राधिकृत करण्यास मान्यता प्रदान केली आहे (यापुढे " उक्त ठराव " म्हणून उल्लेख केलेला) ;

आणि ज्याअर्थी , पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने उक्त ठरावाद्वारे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ६० (१ ) मधील तरतुदींनुसार आणि याबाबत साहाय्यभूत ठरणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करण्यास आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांना प्राधिकृत केल्याने पिंपरी- चिंचवड महानगरपालिका हद्दीत सोबतच्या नकाशात दर्शविलेल्या सुमारे ३८ हेक्टर क्षेत्रासाठी नगररचना योजना क्रमांक ६ (थेरगाव) तयार करण्याचा इरादा जाहीर केला आहे ( यापुढे " उक्त इरादा " म्हणून संबोधित केलेला) ;

आणि त्याअर्थी , महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ च्या कलम ६० (१ ) मधील तरतुदीनुसार जाहीर इराद्याची प्रत, तसेच उपरोक्त नमूद नगररचना योजना क्रमांक ६ ( थेरगाव) या योजनेत अंतर्भूत असलेले क्षेत्र नकाशावर गुलाबी किनारीने १२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण पुणे विभागीय पुरवणी , ७ नोव्हेंबर २०१९ / कार्तिक १६, शके १९ ४१ दर्शविल्याप्रमाणे असून चतुःसीमादर्शक नकाशाची प्रत दर्शविणारा नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ उपसंचालक, नगररचना , पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे-४११ ०१८ यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत ठेवण्यात आला आहे . कृपया नागरिकांनी याची नोंद घ्यावी.

नगररचना योजना क्रमांक ६ ( थेरगाव ) , क्षेत्र अंदाजे ३८ हेक्टर

चतुःसीमा:

उत्तरेस : विकास योजनेतील १८ मीटर रस्ता दक्षिण हद्द.

स. नं . २७ पै . , २८ पै. , ३७ पै . , ३८ पै . , थेरगाव गावठाण , स . नं. ४ . दक्षिणेस :

पवना नदी. पूर्वेस :

पश्चिमेस : स. नं. २६, २८ पै.

टीप: सदरहू उद्घोषणा , इरादा प्रत व नगररचना योजना क्रमांक ६ ( थेरगाव ) या योजनेत अंतर्भूत क्षेत्र व चतुःसीमादर्शक नकाशाची प्रत पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरही अवलोकनार्थ उपलब्ध आहे.

श्रावण हर्डीकर,

आयुक्त,

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी , पुणे-४११ ०१८ .

पिंपरी , ४ नोव्हेंबर २०१ ९ .

Public Notice

Proclamation under Section 60 ( 2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 No. TPS /WS -10/ 23/2019.-- Whereas , the General Body of Pimpri - Chinchwad Municipal Corporation has passed the Resolution vide Resolution No. 405 , dated 6th June 2019 to prepare Town Planning Schemes in the area of villages as mentioned in this Resolution and which has been finalised by Municipal Commissioner within Pimpri - Chinchwad Municipal Corporation limit and authorised Municipal Commissioner to undertake all legal formalities such as declaration of intention to prepare Town Planning Schemes , prepare and publish Draft Town Planning Schemes in consultation with Director of Town Planning , Maharashtra State , Pune , taking into consideration suggestions / objections received for the same and submit Draft Town Planning Scheme to Government for its sanction as per the provisions of theMaharashtra Regional and Town Planning Act , 1966 for the area finalised for implementing Town Planning Schemes ( hereinafter referred to as the " the said Resolution " ) ;

and whereas , as empowered by the said Resolution of the Pimpri - Chinchwad Municipal Corporation , the Municipal Commissioner has declared intention to prepare the Town Planning Scheme for area admeasuring about 38 Hectares as Town Planning Scheme No. 6 ( Thergaon ) as shown in the plan enclosed herewith as required under Section 60 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 ( hereinafter referred to as the " said Intention " ) ;

and therefore , the copy of the said Intention declared under Section 60 ( 1) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 along with plan of the area included in the above referred Town Planning Scheme No. 6 ( Thergaon) shown in pink colour verge is kept open for public inspection on all १३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण पुणे विभागीय पुरवणी , ७ नोव्हेंबर २०१९ / कार्तिक १६ , शके १ ९ ४१ working days during office hours in the office of Deputy Director of Town Planning , Pimpri - Chinchwad Municipal Corporation , Pimpri , Pune 411 018. Citizens are requested to take note of this .

Town Planning Scheme No. 6 ( Thergaon ) , Area : About 38 Hectares

Schedule of Boundaries :

To North Southern side of 18 metres Development Plan Road .

To South S. No. 27 pt . , 28 pt . , 37 pt . , 38 pt . Thergaon Gaothan S. No. 4 .

To East : Pawana River .

To West : Sr. No. 26 , 28 pt .

Note : Copy of the said Proclamation and Intention along with plan showing area included in Town Planning Scheme No. 6 (Thergaon ) and its boundaries is also available on the website of Pimpri- Chinchwad Municipal Corporation , www.pcmcindia.gov.in

SHRAVAN HARDIKAR ,

Commissioner,

Pimpri-Chinchwad Municipal Corporation ,

Pimpri, Pune- 18.

Pimpri , 4th November 2019.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA, PRINTED ATYERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND .

YERAWADA, PUNE - 411 006. EDITOR: SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 November 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-11-07.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-11-07.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.