RNI No. MAHBIL /2009/31744
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--ल
वर्ष ५, अंक २४] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०१९/कर्ातिक १६-२२, शके १९४१ [पृष्ठे ८, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.---- श्रीमती पु. प्र. नन्नवरे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक ३ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९३६.---- श्रीमती पु. प्र. नन्नवरे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक ३ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २ जुलै २०१९ रोजीची एक दिवसाची र्अजित रजा मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती पु. प्र. नन्नवरे ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती पु. प्र. नन्नवरे ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
(१)
भाग एक--ल--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०१९/कर्ातिक १६-२२, शके १९४१
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. सु. ह. हिंगे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक ८ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९३५.----श्री. सु. ह. हिंगे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक ८ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १ जुलै २०१९ ते दिनांक ६ जुलै २०१९ पयर्ंत एकूण ६ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक ३० जून २०१९ व रजेच्या पुढे दिनांक ७ जुलै २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. सु. ह. हिंगे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सु. ह. हिंगे हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. प्र. ना. चेडे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक ४ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९३४.----श्री. प्र. ना. चेडे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक ४ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ५ ऑगस्ट २०१९ ते दिनांक १४ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण १० दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ४ ऑगस्ट २०१९ व रजेच्या पुढे दिनांक १५ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. प्र. ना. चेडे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. प्र. ना. चेडे हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०१९/कर्ातिक १६-२२, शके १९४१औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. अ. तु. काळे, न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, नागपूर यांचा दिनांक २२ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९३३.---- श्री. अ. तु. काळे, न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक २२ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ जुलै २०१९ ते २० जुलै २०१९ पयर्ंत एकूण ५ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २१ जुलै २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. अ. तु. काळे हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. अ. तु. काळे हे न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती हे. सं. भोसले, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर यांचा दिनांक ८ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९३२.---- श्रीमती हे. सं. भोसले, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर यांना त्यांच्या दिनांक ८ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २ जुलै २०१९ ते ६ जुलै २०१९ पयर्ंत एकूण ५ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढेे दिनांक ७ जुलै २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती हे. सं. भोसले ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती हे. सं. भोसले ह्य न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
भाग एक--ल--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०१९/कर्ातिक १६-२२, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती मे. आ. देशमुख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव यांचा दिनांक १० जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९३१.---- श्रीमती मे. आ. देशमुख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव यांना त्यांच्या दिनांक १० जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १० जुलै २०१९ ते १२ जुलै २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १३ जुलै २०१९ ते १४ जुलै २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती मे. आ. देशमुख, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती मे. आ. देशमुख, ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती मे. आ. देशमुख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव यांचा दिनांक १५ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९३०.---- श्रीमती मे. आ. देशमुख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव यांना त्यांच्या दिनांक १५ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १५ जुलै २०१९ ते १७ जुलै २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागेे दिनांक १३ जुलै २०१९ ते १४ जुलै २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती मे. आ. देशमुख, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती मे. आ. देशमुख, ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०१९/कर्ातिक १६-२२, शके १९४१औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती मं. यो. अमृतकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, ठाणे यांचा दिनांक २२ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९२९.---- श्रीमती मं. यो. अमृतकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक २२ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ५ ऑगस्ट २०१९ ते ८ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ४ ऑगस्ट २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात येत आहे.
श्रीमती मं. यो. अमृतकर, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती मं. यो. अमृतकर, ह्य न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. उ. प्र. कुलकर्णी, न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, ठाणे यांचा दिनांक ११ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९२८.---- श्री. उ. प्र. कुलकर्णी, न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक ११ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २९ जून २०१९ ते ९ जुलै २०१९ पयर्ंत एकूण ११ दिवसांची र्अजित रजा मंजूर करण्यात येत आहे.
श्री. उ. प्र. कुलकर्णी हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. उ. प्र. कुलकर्णी हे न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०१९/कर्ातिक १६-२२, शके १९४१औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. फि. मु. पठाण, न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ८ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९२७.---- श्री. फि. मु. पठाण, न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ८ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ४ जुलै २०१९ ते ६ जुलै २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची परिर्वतित रजा, रजेच्या पुढे दिनांक ७ जुलै २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. फि. मु. पठाण हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. फि. मु. पठाण हे न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. दा. म. मिरजकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर यांचा दिनांक १५ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९४२.----श्री. दा. म. मिरजकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर यांना त्यांच्या दिनांक १५ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ११ जुलै २०१९ ते दिनांक १२ जुलै २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची परिर्वतित रजा, रजेच्या पुढे दिनांक १३ जुलै २०१९ ते १४ जुलै २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. दा. म. मिरजकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. दा. म. मिरजकर हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०१९/कर्ातिक १६-२२, शके १९४१औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.---- श्रीमती सी. प्र. हंजनकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २६ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९४१.---- श्रीमती सी. प्र. हंजनकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २६ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १९ जुलै २०१९ ते २४ जुलै २०१९ पयर्ंत एकूण ६ दिवसांची परिर्वतित रजा मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती सी. प्र. हंजनकर, सहायक प्रबंधक ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती सी. प्र. हंजनकर ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.---- श्रीमती पु. प्र. नन्नवरे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक १७ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९३७.---- श्रीमती पु. प्र. नन्नवरे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक १७ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १५ जुलै २०१९ ते १६ जुलै २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची परिर्वतित रजा, रजेच्या मागे दिनांक १३ जुलै २०१९ ते १४ जुलै २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती पु. प्र. नन्नवरे ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती पु. प्र. नन्नवरे ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ७-१३, २०१९/कर्ातिक १६-२२, शके १९४१औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.---- श्रीमती नि. प्र. लाड, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ३ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९३८.---- श्रीमती नि. प्र. लाड, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ३ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २ जुलै २०१९ (अतिवृष्टी) रोजीची १ दिवसाची र्अजित रजा मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती नि. प्र. लाड ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती नि. प्र. लाड ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.---- श्रीमती नि. प्र. लाड, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ११ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ९३९.---- श्रीमती नि. प्र. लाड, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ११ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ६ जुलै २०१९ ते ९ जुलै २०१९ एकूण ४ दिवसांची र्अजित रजा मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती नि. प्र. लाड ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती नि. प्र. लाड ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.