Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील पुणे महानगरपालिका हद्दीमधील रस्त्यांची रुंदी कमी करणेबाबत अधिसूचना तसेच विटा नगरपरिषदेच्या सुधारित विकास योजनेतील आ. क्र. 47 बगिचा रद्द करून सदर जागा रहिवास विभागात समाविष्ट करणेबाबत अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील मोटर वाहन कायदा, 1988 चे कलम 115 नुसार बंदी आदेश, तसेच पुणे जिल्ह्यातील महसूल विभागातील दुय्यम सेवा परीक्षेचा निकाल जाहीर करणेबाबत अधिसूचना. (3) जिल्हादंडाधिकारी, सांगली यांजकडील फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये बंदी आदेश. (4) अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे व सातारा यांजकडील मोटर वाहन कायदा, 1988 चे कलम 115 नुसार बंदी आदेश, मुंबई पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 33 तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश. (5) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, लष्कर विभाग, तसेच उपविभागीय अधिकारी, खेड उपविभाग, राजगुरुनगर, पुणे यांजकडील मयत समरी. (6) उपविभागीय अधिकारी, माण-खटाव उपविभाग, दहीवडी, जिल्हा सातारा यांजकडील लाभक्षेत्रातील जमीन हस्तांतरण व्यवहारांवर असलेले निर्बंधाचे शेरे उठविणेबाबत.
Published 07 November 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.