महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--क
वर्ष ५, अंक ७७] शुक्रवार, नोव्हेंबर ८, २०१९/कर्ातिक १७, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १२३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क), जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड इंडियन मर्कन्टाईल चेंबर्स, २ रा मजला, रामजीभाई कमानी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई ४०० ००१, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ अधिसूचना
महाराष्ट्र सागरी मंडळ अधिनियम, १९९६.
क्रमांक ममेबो/मुकाअ/वाहतूक/चढणावळ/उतरणावळ.-----महाराष्ट्र सागरी मंडळ अधिनियम, १९९६ (१९९७ चा महा. १५) मधील कलम ३७ सह कलम १०८ च्या पोट-कलम (३३) अन्वये प्रदान करणेत आलेल्या शक्तीच्या अधीन राहून आणि याबाबत समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र सागरी मंडळ याद्वारे महाराष्ट्र सागरी मंडळ चढणावळ/उतरणावळ शुल्क विनियम, २००१ मध्ये सुधारणा करण्यासाठी विनियम करीत आहे, ते असे :-----
१. या विनियमास महाराष्ट्र सागरी मंडळ चढणावळ/उतरणावळ शुल्क (सुधारणा) विनियम, २०१९ असे म्हणावे.
२. महाराष्ट्र सागरी मंडळ चढणावळ/उतरणावळ शुल्क विनियम, २००१ मधील विनियम २ मधील अनुसूचीमध्ये ' ब अन्न आणि कृषिविषयक बाबी ', या शीर्षकाअंतर्गत अनुक्रमांक ६ मधील (vi) नंतर पुढील अनुक्रमांकाचा समावेश करणेत यावा, ते असे :------
| अनुक्रमांक | वस्तुचे वर्गीकरण | एकक (युनिट) | (दर रुपयांत) | |||
| स्वनियंत्रित धक्के | महाराष्ट्र सागरी मंडळाचे धक्के | बहुउद्देशीय धक्के | ||||
| चढ उतारास सेवा उपलब्ध असताना | चढ उतारास सेवा उपलब्ध नसताना | |||||
| '' (vi-a) | मोलासिस | टन | ५० | ५० | ५० ''. |
Indian Mercantile Chambers, 2nd Floor, Ramjibhai Kamani Marg, Ballard Estate, Mumbai 400 001, dated 1st November 2019
NOTIFICATION
MAHARASHTRA MARITIME BOARD ACT, 1996.
No. MMB/CEO/Traffic/Wharfage Charges .— In exercise of the powers conferred by clause (33) of section 108 read with 37 of the Maharashtra Maritime Board Act, 1996 (Mah. XV of 1997), and all of other powers enabling it in this behalf, the Maharashtra Maritime Board hereby makes the following regulations further to amend the Maharashtra Maritime Board Landing and Shipping Fees Regulations, 2001, namely :––
1. These regulations may be called the Maharashtra Maritime Board Landing and Shipping Fees (Amendment) Regulations, 2019.
2. In the schedule appended to the regulation 2 of the Maharashtra Maritime Board Landing and Shipping Fees Regulations, 2001, under the heading 'B Food and Agriculture items', in entry 6, after sub-entry (vi), the following sub-entry shall be inserted, namely :—
| Sr.No. | Classification of Commodities | Unit | Rate in Rupees | |||
| Captive Jetty | Maharashtra Maritime Board Jetty | Multipurpose Jetty | ||||
| With Landing and Shipping Service | Without Landing and Shipping Service | |||||
| " (vi-a) | Molasses | T | 50 | 50 | 50." |
DR. RAMASWAMI N.
Chief Executive Officer,
Maharashtra Maritime Board, Mumbai.