RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ५, अंक १४४] सोमवार, नोव्हेंबर ११, २०१९/कर्ातिक २०, शके १९४१ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३९३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ नोव्हेंबर २०१९
नोटीस
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.
क्र.आयडीसी. २०१९/(प्र.क्र.५१७)/उद्योग १४.---ज्याअर्थी,अनुसूचित उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) चे प्रकरण सहा, जे अधिसूचना क्रमांक आयडीसी. २०२१/२०७२/उ-१२, दिनांक १८ डिसेंबर, २००१ महाराष्ट्र शासनाने सदर अधिसूचनेच्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम तीन) चे कलम सहा, दिनांक ४ जानेवारी २००२ रोजी अंमलात आणले होते व उक्त अधिनियमाच्या आधारे मौजे आजंती, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा येथील उक्त अनुसूचीत नमूद केलेले क्षेत्र अधिनियमाच्या कलम २, खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलेले आहे ;
आणि ज्याअर्थी उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांनी उक्त अधिनियमातील कलम ३२ च्या पोट-कलम (१) नुसार, नागपूर विभाग पुरवणी असाधारण क्रमांक २०७, भाग एक पुरवणी, पृष्ठ क्र. ३६२ व दिनांक २४ जून २००४ च्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात नोटीस क्रमांक टे.क्र.- १-सिरस्ते-उविअ-कावि-६५१-२००४, दिनांक १७ जून २००४ रोजी प्रसिद्ध करून, उक्त औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन केलेले आहे आणि उक्त कलम ३२ च्या पोट-कलम (४) नुसार उक्त नोटीसेत नमूद केलेले क्षेत्र सर्व भार मुक्त होऊन राज्य शासनाच्या ठायी निहीत झाले आहे.
आणि ज्याअर्थी, या सोबत जोडलेल्या अनुसूचितील जमिनीचा (यापुढे जिचा उल्लेख ""उक्त जमीन"" असा करण्यात येईल) ताबा राज्य शासन किंवा त्यांच्यावतीने घेण्यात आलेला नाही आणि उक्त जमीन उक्त कायद्याच्या प्रयोजनासाठी आवश्यक नाही असे राज्य शासनाने मत झाले आहे.
त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३२ च्या पोट-कलम (४) मधील परंतुक व इतर अधिकारांचा वापर करून राज्य शासन उक्त जमीन संपादनातून काढून घेत आहे आणि असे घोषित करीत आहे की, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर कलम ३२ च्या पोट-कलम (१) नुसार नोटीस प्रसिद्ध होण्याच्या लगतपूर्वी उक्त जमीन जिच्याकडे निहीत होती त्या व्यक्तीकडे ती त्यावेळी अस्तित्वात असतील असे भारांना अधिन राहून पूर्वलक्षी प्रभावासह पुर्ननिहित होईल.
(१)
भाग चार--ब--३९३---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर ११, २०१९/कर्ातिक २०, शके १९४१
अनुसूची
मौजे-आजंती, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा
| अ. क्र. (१) | सव्र्हे नंबर (२) | हिस्सा नंबर (३) | क्षेत्र (हेक्टर आर) (४) |
| १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ | १९० १९० १९० १९१ १९२ १९३ १९४ १९५ १९५ १९८ २१९ २२० | १ २ ३ - - - - - - - - अ ब - - - - - - | ०.८६ ०.८५ ०.८१ १.७५ १.२५ २.४३ १.७६ १.२१ २.२६ १.५९ ०.७३ १.१८ |
| एकूण | १६.६८ |
चतु:सीमा :----
उत्तरेस : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ (नागपूर-हैद्राबाद मार्ग).
दक्षिणेस : मौजे आजंती येथील सव्र्हे नं. ११९, २०३, २१८.
पूर्वेस : मौजे आजंती येथील सव्र्हे नं. १८८, १८९, १९६, १९७ व १९५ चा भाग.
पश्चिमेस : मौजे आजंती येथील सव्र्हे नं. २१५ व सध्या अस्तित्वात असलेले औद्योगिक क्षेत्र.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
किरण जाधव, शासनाचे अवर सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर ११, २०१९/कर्ातिक २०, शके १९४१ ३INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk Mantralaya, Mumbai 400 032, dated the 8th November 2019
Notice
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.
No.(IDC 2019/(C.R.517)/IND 14).— Whereas, by the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. IDC. 2021/2072/IND-12, dated the 18th December 2001 issued under sub- section (3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah.III of 1962) (hereinafter referred to as ''the said Act "), the Government of Maharashtra has appointed the 4th January 2002 to be the date from which the provisions of Chapter VI of the said Act shall take effect in certain areas in village Ajanti in Taulka Hinganghat, District Wardha mentioned in the Schedule appended to the said notification and declared the said area as an industrial area under clause (g) of section 2 of the said Act ;
And whereas, the Sub Divisonal Officer, Hinganghat has, by issuing Notice No. टे क्र.-१-सिरस्ते-उविअ- कावि-६५१-२००४, dated 17th June, 2004, published in the Maharashtra Government Gazette, Part I Supplementary, Nagpur Divisional Supplement, Extraordinary No. 207, dated 24th June 2004, on page 362, under sub-section (1) of section 32 of the said Act, acquired the lands in the said industrial area, and as such, the lands mentioned in the said notice have been vested absolutely in the State Government free from all encumbrances under sub-section (4) of said section 32 ;
And whereas, the actual possession of the land mentioned in the Schedule appended hereto (thereinafter referred to as " the said land ") is not taken by or on behalf of the State Government and it appears to the State Government that the said land is no more required for the purposes of the said Act ;
Now, therefore in exercise of the powers conferred by the proviso to sub-section (4) of section 32 of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby withdraws the said land from acquisition and declares that, on the publication of this Notice in the Maharashtra Government Gazette, the said land shall re-vest with retrospective effect in the person in whom it was vesting immediately before the publication of the notice under sub-section (1) of the said section 32, subject to such encumbrances, if any, as may be subsisting at that time.
Schedule
Village Ajanti, Taluka Hinganghat, District Wardha
| Sr. No. | Survey No. | Hissa No. | Area (Hectare Are) |
| 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 | 190 190 190 191 192 193 194 195 195 198 219 220 | 1 2 3 - - - - - - - - A B - - - - - - | 0.86 0.85 0.81 1.75 1.25 2.43 1.76 1.21 2.26 1.59 0.73 1.18 |
| Total | 16.68 |
Boundries :—
On the North by : National Highway No. 7 (Nagpur to Hyderabad).
On the South by : Survey No. 199, 203, 218 of Village Ajanti.
On the East by : Survey No. 188, 189, 196, 197 and 195 Part of Village Ajanti.
On the West by : Survey No. 215 and Existing Industrial Area.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
KIRAN JADHAV,
Under Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.