RNI No. MAHBIL / 13 / 2 / 2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ - नाशिक विभाग सोमवार , नोव्हेंबर ११ , २०१ ९ / कार्तिक २० , शके १ ९४१
वर्ष - ८ , अंक - ३० ]
[ पृष्ठे ०२
असाधारण क्रमांक ३०
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१- अ व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ .
आदेश
क्रमांक पालिका-३ /कावि-१४३/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ व महाराष्ट्र नगरपरिषद ( उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१-अ, पोट- कलम (४) च्या तरतुदींनुसार एरंडोल नगरपरिषदेत उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
यास्तव मी , डॉ. अविनाश ढाकणे , जिल्हाधिकारी , जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारांन्वये या प्रकटनाद्वारे खालील उमेदवार हे नगरपरिषद एरंडोल , उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे .
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
नितीन चैत्राम चौधरी
एरंडोल
डॉ. अविनाश ढाकणे,
जिल्हाधिकारी , जळगाव.
जळगाव , ५ नोव्हेंबर २०१ ९ .
(१)
वि ( एच) ४७७ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , नोव्हेंबर ११ , २०१ ९ / कार्तिक २० , शके १ ९४१ वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम ५१ - अ व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा , २००६ .
आदेश
क्रमांक पालिका-३ /कावि-१५०/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ चे कलम ५१- अ, पोट-कलम (४) च्या तरतुदींनुसार पारोळा नगरपरिषदेत उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
यास्तव मी , डॉ. अविनाश ढाकणे , जिल्हाधिकारी , जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारांन्वये या प्रकटनाद्वारे खालील उमेदवार हे नगरपरिषद पारोळा, उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे .
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
पारोळा
श्रीमती वाणी सुनिता प्रकाश
डॉ. अविनाश ढाकणे,
जिल्हाधिकारी, जळगाव.
जळगाव , ७ नोव्हेंबर २०१ ९ .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA.