RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ५, अंक १४५] बुधवार, नोव्हेंबर १३, २०१९/कर्ातिक २२, शके १९४१ [पृष्ठे ८, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३९४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग
गो. ते. रुग्णालय संकुल, ९ वा मजला, लोकमान्य टिळक रोड, नवीन मंत्रालय, मुंबई ४०० ००१ दिनांक ११ नोव्हेंबर २०१९
अधिसूचना
महाराष्ट्र परावैद्यक परिषद अधिनियम, २०११.
क्रमांक परावै-०७१९/प्र.क्र.१६४/अधिनियम.----महाराष्ट्र परावैद्यक परिषद अधिनियम, २०११(२०१६ चा महा.६) याच्या कलम ३७ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र परावैद्यक परिषद अधिनियम,२०११ सोबतच्या अनुसूचीमध्ये नमूद नसलेल्या विषयांचा समावेश करण्यासाठी खालील सुधारणा करण्यात येत आहेत :----
महाराष्ट्र परावैद्यक परिषद अधिनियम, २०११ सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये,----
(१) अनुक्रमांक १ च्या अगोदर खालील शब्द आणि अक्षर समाविष्ट करण्यात यावेत :—
भाग - " अ "
(२) अनुक्रमांक २२ च्या नंतर खालील विषयांच्या नोंदी समाविष्ट करण्यात याव्यात :—
भाग - " ब "
१. बी एस्सी. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवी (वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (१)
भाग चार--ब----३९४---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर १३, २०१९/कर्ातिक २२, शके १९४१ ४. बी एस्सी. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवी (ह्रदयचिकित्सा तंत्रज्ञान) ह्रदयचिकित्सा तंत्रज्ञ ५. बी एस्सी. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवी (मज्जातंतुशास्त्र तंत्रज्ञान) मज्जातंतुशास्त्र तंत्रज्ञ ६. बी एस्सी. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवी (रक्त संक्रमण तंत्रज्ञान) रक्त संक्रमण तंत्रज्ञ ७. बी एस्सी. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवी (ऑप्टोमेट्राय तंत्रज्ञान) ऑप्टोमेट्राय तंत्रज्ञ ८. बी एस्सी. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवी (द्रवनिवेशन तंत्रज्ञान) द्रवनिवेशन तंत्रज्ञ ९. बी एस्सी. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवी (शस्त्रक्रियागार तंत्रज्ञान) शस्त्रक्रियागार तंत्रज्ञ १०. बी एस्सी. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवी (अंर्तदर्शन तंत्रज्ञान) अंर्तदर्शन तंत्रज्ञ ११. बी एस्सी. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवी (कम्युनिटी मेडीसीन तंत्रज्ञान) कम्युनिटी मेडीसीन तंत्रज्ञ १२. बी एस्सी. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवी (आपात कालीन तंत्रज्ञान) आपात कालीन तंत्रज्ञ १३. बी एस्सी. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवी (न्यायसाहाय्यक विज्ञान तंत्रज्ञान) न्यायसाहाय्यक विज्ञान तंत्रज्ञ १४. बी एस्सी. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवी (जीववैद्यकीय तंत्रज्ञान ) जीववैद्यकीय तंत्रज्ञ
भाग - " क "
१. पदव्युत्तर पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदव्युत्तर पदवीका (वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान) प्रयोगशाळा तंत्रज्ञ २. पदव्युत्तर पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदव्युत्तर पदवीका (क्ष-किरण तंत्रज्ञान) क्ष-किरण तंत्रज्ञ ३. पदव्युत्तर पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदव्युत्तर पदवीका (किरणोत्सार तंत्रज्ञान) किरणोत्सार तंत्रज्ञ ४. पदव्युत्तर पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदव्युत्तर पदवीका
(किरणोपचार/ अल्ट्रासोनिक तंत्रज्ञान)
किरणोपचार/अल्ट्रासोनिक तंत्रज्ञ
५. पदव्युत्तर पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदव्युत्तर पदवीका (ह्रदयचिकित्सा तंत्रज्ञान) ह्रदयचिकित्सा तंत्रज्ञ ६. पदव्युत्तर पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदव्युत्तर पदवीका (मज्जातंतुशास्त्र तंत्रज्ञान) मज्जातंतुशास्त्र तंत्रज्ञ ७. पदव्युत्तर पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदव्युत्तर पदवीका (रक्तपेढी तंत्रज्ञान) रक्तपेढी तंत्रज्ञ ८. पदव्युत्तर पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदव्युत्तर पदवीका (रक्त संक्रमण व्यवस्थापन तंत्रज्ञान)
रक्त संक्रमण व्यवस्थापन तंत्रज्ञ
९. पदव्युत्तर पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदव्युत्तर पदवीका (ऑप्टोमेट्राय तंत्रज्ञान) ऑप्टोमेट्राय तंत्रज्ञ १०. पदव्युत्तर पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदव्युत्तर पदवीका (द्रवनिवेशन तंत्रज्ञान) द्रवनिवेशन तंत्रज्ञ ११. पदव्युत्तर पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदव्युत्तर पदवीका (शस्त्रक्रियागार तंत्रज्ञान) शस्त्रक्रियागार तंत्रज्ञ १२. पदव्युत्तर पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदव्युत्तर पदवीका (अंर्तदर्शन तंत्रज्ञान) अंर्तदर्शन तंत्रज्ञ १३. पदव्युत्तर पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदव्युत्तर पदवीका (कम्युनिटी मेडीसीन तंत्रज्ञान) कम्युनिटी मेडीसीन तंत्रज्ञ १४. पदव्युत्तर पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदव्युत्तर पदवीका (आपात कालीन तंत्रज्ञान) आपात कालीन तंत्रज्ञ १५. पदव्युत्तर पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदव्युत्तर पदवीका
(न्यायसाहाय्यक विज्ञान तंत्रज्ञान)
न्यायसाहाय्यक विज्ञान तंत्रज्ञ
१६. पदव्युत्तर पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदव्युत्तर पदवीका
[वैद्यकीय प्रतीमा (इमेज) तंत्रज्ञान]
वैद्यकीय प्रतीमा (इमेज) तंत्रज्ञ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर १३, २०१९/कर्ातिक २२, शके १९४१ ३
भाग - " ड "
१. प्रगत पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान प्रगत पदवीका (वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान) प्रयोगशाळा तंत्रज्ञ२. प्रगत पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान प्रगत पदवीका (क्ष-किरण तंत्रज्ञान) क्ष-किरण तंत्रज्ञ ३. प्रगत पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान प्रगत पदवीका (किरणोत्सार तंत्रज्ञान) किरणोत्सार तंत्रज्ञ ४. प्रगत पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान प्रगत पदवीका
(किरणोपचार/अल्ट्रासोनिक तंत्रज्ञान)
किरणोपचार/अल्ट्रासोनिक तंत्रज्ञ
५. प्रगत पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान प्रगत पदवीका (ह्रदयचिकित्सा तंत्रज्ञान) ह्रदयचिकित्सा तंत्रज्ञ ६. प्रगत पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान प्रगत पदवीका (मज्जातंतुशास्त्र तंत्रज्ञान) मज्जातंतुशास्त्र तंत्रज्ञ ७. प्रगत पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान प्रगत पदवीका (रक्तपेढी तंत्रज्ञान) रक्तपेढी तंत्रज्ञ ८. प्रगत पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान प्रगत पदवीका
(रक्त संक्रमण व्यवस्थापन तंत्रज्ञान)
रक्त संक्रमण व्यवस्थापन तंत्रज्ञ
९. प्रगत पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान प्रगत पदवीका (ऑप्टोमेट्राय तंत्रज्ञान) ऑप्टोमेट्राय तंत्रज्ञ १०. प्रगत पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान प्रगत पदवीका (द्रवनिवेशन तंत्रज्ञान) द्रवनिवेशन तंत्रज्ञ ११. प्रगत पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान प्रगत पदवीका (शस्त्रक्रियागार तंत्रज्ञान) शस्त्रक्रियागार तंत्रज्ञ १२. प्रगत पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान प्रगत पदवीका (अंर्तदर्शन तंत्रज्ञान) अंर्तदर्शन तंत्रज्ञ १३. प्रगत पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान प्रगत पदवीका (कम्युनिटी मेडीसीन तंत्रज्ञान) कम्युनिटी मेडीसीन तंत्रज्ञ १४. प्रगत पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान प्रगत पदवीका (आपात कालीन तंत्रज्ञान) आपात कालीन तंत्रज्ञ १५. प्रगत पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान प्रगत पदवीका (न्यायसाहाय्यक विज्ञान तंत्रज्ञान)
न्यायसाहाय्यक विज्ञान तंत्रज्ञ
१६. प्रगत पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान प्रगत पदवीका
[वैद्यकीय प्रतीमा (इमेज) तंत्रज्ञान]
वैद्यकीय प्रतीमा (इमेज) तंत्रज्ञ
१७. प्रगत पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान प्रगत पदवीका (हेमोडायलीसीस तंत्रज्ञान) हेमोडायलीसीस तंत्रज्ञ १८. प्रगत पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान प्रगत पदवीका (रक्तशुध्दीकरण तंत्रज्ञान) रक्तशुध्दीकरण तंत्रज्ञ १९. प्रगत पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान प्रगत पदवीका (जीववैद्यकीय तंत्रज्ञान) जीववैद्यकीय तंत्रज्ञ
भाग - " इ "
१. पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवीका (वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान) प्रयोगशाळा तंत्रज्ञ २. पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवीका (क्ष-किरण तंत्रज्ञान) क्ष-किरण तंत्रज्ञ ३. पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवीका (किरणोत्सार तंत्रज्ञान) किरणोत्सार तंत्रज्ञ ४. पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवीका
(किरणोपचार/अल्ट्रासोनिक तंत्रज्ञान)
किरणोपचार/अल्ट्रासोनिक तंत्रज्ञ
५. पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवीका (ह्रदयचिकित्सा तंत्रज्ञान) ह्रदयचिकित्सा तंत्रज्ञ ६. पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवीका (मज्जातंतुशास्त्र तंत्रज्ञान) मज्जातंतुशास्त्र तंत्रज्ञ ८. पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवीका
(रक्त संक्रमण व्यवस्थापन तंत्रज्ञान)
रक्त संक्रमण व्यवस्थापन तंत्रज्ञ
भाग चार--ब----३९४---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर १३, २०१९/कर्ातिक २२, शके १९४१ ९. पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवीका (ऑप्टोमेट्राय तंत्रज्ञान) ऑप्टोमेट्राय तंत्रज्ञ १०. पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवीका (द्रवनिवेशन तंत्रज्ञान) द्रवनिवेशन तंत्रज्ञ ११. पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवीका (शस्त्रक्रियागार तंत्रज्ञान) शस्त्रक्रियागार तंत्रज्ञ १२. पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवीका (अंर्तदर्शन तंत्रज्ञान) अंर्तदर्शन तंत्रज्ञ १३. पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवीका (कम्युनिटी मेडीसीन तंत्रज्ञान) कम्युनिटी मेडीसीन तंत्रज्ञ १४. पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवीका (आपात कालीन तंत्रज्ञान) आपात कालीन तंत्रज्ञ १५. पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवीका (न्यायसाहाय्यक विज्ञान तंत्रज्ञान) न्यायसाहाय्यक विज्ञान तंत्रज्ञ १६. पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवीका [वैद्यकीय प्रतीमा (इमेज) तंत्रज्ञान] वैद्यकीय प्रतीमा (इमेज) तंत्रज्ञ १७. पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवीका (हेमोडायलीसीस तंत्रज्ञान) हेमोडायलीसीस तंत्रज्ञ १८. पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवीका (रक्तशुध्दीकरण तंत्रज्ञान) रक्तशुध्दीकरण तंत्रज्ञ १९. पदवीका. ... परावैद्यक तंत्रज्ञान पदवीका (जीववैद्यकीय तंत्रज्ञान) जीववैद्यकीय तंत्रज्ञ
भाग - " फ "
१. प्रमाणपत्र. ... परावैद्यक तंत्रज्ञान प्रमाणपत्र
(नेत्रविषयक तंत्रज्ञान एमसीव्हीसी )
नेत्रविषयक तंत्रज्ञ (व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण) २. प्रमाणपत्र. ... परावैद्यक तंत्रज्ञान प्रमाणपत्र
(क्ष- किरण तंत्रज्ञान एमसीव्हीसी)
क्ष- किरण तंत्रज्ञ (व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण) ३. प्रमाणपत्र. ... परावैद्यक तंत्रज्ञान प्रमाणपत्र
(प्रयोगशाळा तंत्रज्ञान एमसीव्हीसी)
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण)
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय कमलाकर, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर १३, २०१९/कर्ातिक २२, शके १९४१ ५MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT
G. T. Hospital Campus, 9th Floor, Lokmanya Tilak Road, New Mantralaya, Mumbai 400 001, dated the 11th November 2019
NOTIFICATION
MAHARASHTRA PARAMEDICAL COUNCIL ACT, 2011.
No. MPC-0719/C.R.164/Act.— In exercise of the powers conferred by section 37 of the Maharashtra Paramedical Council Act, 2011 (Mah. VI of 2016), the Government of Maharashtra hereby amend the Schedule appended to the said Act, to include therein the subjects which are not specified in the said Schedule, as follows,—
In the Schedule appended to the Maharashtra Paramedical Council Act, 2011,—
(1) before entry at Sr. N. 1, the following word and letter shall be inserted, namely :—
" PART-A ";
(2) after entry at Sr. no. 22, the following entries shall be added, namely :—
PART-B
1. B Sc. Bachelor of Science in Paramedical Technology (Laboratory Technician) (Medical Laboratory Technology)
2. B Sc. Bachelor of Science in Paramedical Technology (Radiographic Technician) (Radiographic Technology)
3. B Sc. ... Bachelor of Science in Paramedical Technology (Radiotherapy Technician) (Radiotherapy Technology)
4. B Sc. ... Bachelor of Science in Paramedical Technology (Cardiology Technician) (Cardiology Technology)
5. B Sc. ... Bachelor of Science in Paramedical Technology (Neurology Technician) (Neurology Technology)
6. B Sc. ... Bachelor of Science in Paramedical Technology (Blood Transfusion (Blood Transfusion Technology) Technician)
7. B Sc. ... Bachelor of Science in Paramedical Technology (Optometry Technician) (Optometry Technology)
8. B Sc. ... Bachelor of Science in Paramedical Technology (Perfusion Technician) (Perfusion Technology)
9. B Sc. ... Bachelor of Science in Paramedical Technology (Operation Theatre (Operation Technology) Technician)
10. B Sc. ... Bachelor of Science in Paramedical Technology (Endoscopy Technician) (Endoscopy Technology)
11. B Sc. ... Bachelor of Science in Paramedical Technology (Community Medicine (Community Technology) Technician)
12. B Sc. ... Bachelor of Science in Paramedical Technology (Emergency Medicine (Emergency Technology) Technician) ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर १३, २०१९/कर्ातिक २२, शके १९४१
PART-C
1. PG Dip. ... Post Graduate Diploma in Paramedical Technology (Laboratory Technician) (Medical Laboratory Technology)2. PG Dip. ... Post Graduate Diploma in Paramedical Technology (X-Ray Technician) (X-Ray Technology)
3. PG Dip. ... Post Graduate Diploma in Paramedical Technology (Radiographic /Ultra- (Radiographic /Ultra-sonography Technology) sonography Technician) 4. PG Dip. ... Post Graduate Diploma in Paramedical Technology (Radiotherapy Technician) (Radiotherapy Technology)
5. PG Dip. ... Post Graduate Diploma in Paramedical Technology (Cardiology Technician) (Cardiology Technology)
6. PG Dip. ... Post Graduate Diploma in Paramedical Technology (Neurology Technician) (Neurology Technology)
7. PG Dip. ... Post Graduate Diploma in Paramedical Technology (Blood Bank Technician) (Blood Bank Technology)
8. PG Dip. ... Post Graduate Diploma in Paramedical Technology (Blood Transfusion (Blood Transfusion Management Technology) Management Technician) 9. PG Dip. ... Post Graduate Diploma in Paramedical Technology (Optometry Technician) (Optometry Technology)
10. PG Dip. ... Post Graduate Diploma in Paramedical Technology (Perfusion Technician) (Perfusion Technology)
11. PG Dip. ... Post Graduate Diploma in Paramedical Technology (Operation Theatre (Operation Theatre Technology) Technician)
12. PG Dip. ... Post Graduate Diploma in Paramedical Technology (Endoscopy Technician) (Endoscopy Technology)
13. PG Dip. ... Post Graduate Diploma in Paramedical Technology (Community Medicine (Community Medicine Technology) Technician)
14. PG Dip. ... Post Graduate Diploma in Paramedical Technology (Emergency Medicine (Emergency Medicine Technology) Technician)
15. PG Dip. ... Post Graduate Diploma in Paramedical Technology (Forensic Science (Forensic Science Technology) Technician)
16. PG Dip. ... Post Graduate Diploma in Paramedical Technology (Medical Image Technician) (Medical Image Technology)
17. PG Dip. ... Post Graduate Diploma in Paramedical Technology (Hemodialysis Technician) (Hemodialysis Technology)
18. PG Dip. ... Post Graduate Diploma in Paramedical Technology (Dialysis Technician) (Dialysis Technology)
19. PG Dip. ... Post Graduate Diploma in Paramedical Technology (Bio-Medical Technician) (Bio-Medical Techniques)
PART-D
1. Adv Dip. ... Advance diploma in Paramedical Technology (Medical Laboratory (Medical Laboratory Technology) Technician)
2. Adv Dip. ... Advance diploma in Paramedical Technology (X-Ray Technician) (X-Ray Technology) महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर १३, २०१९/कर्ातिक २२, शके १९४१ ७ 5. Adv Dip. ... Advance diploma in Paramedical Technology (Cardiology Technician) (Cardiology Technology) 6. Adv Dip. ... Advance diploma in Paramedical Technology (Neurology Technician) (Neurology Technology) 7. Adv Dip. ... Advance diploma in Paramedical Technology (Blood Bank Technician) (Blood Bank Technology)
8. Adv Dip. ... Advance diploma in Paramedical Technology (Blood Transfusion (Blood Transfusion Management Technology) Management Technician) 9. Adv Dip. ... Advance diploma in Paramedical Technology (Optometry Technician) (Optometry Technology)
10. Adv Dip. ... Advance diploma in Paramedical Technology (Perfusion Technician) (Perfusion Technology)
11. Adv Dip. ... Advance diploma in Paramedical Technology (Operation Theatre (Operation Theatre Technology) Technician)
12. Adv Dip. ... Advance diploma in Paramedical Technology (Endoscopy Technician) (Endoscopy Technology)
13. Adv Dip. ... Advance diploma in Paramedical Technology (Community Medicine (Community Medicine Technology) Technician)
14. Adv Dip. ... Advance diploma in Paramedical Technology (Emergency Medicine (Emergency Medicine Technology) Technician)
15. Adv Dip. ... Advance diploma in Paramedical Technology (Forensic Science (Forensic Science Technology) Technician)
16. Adv Dip. ... Advance diploma in Paramedical Technology (Medical Image Technician) (Medical Image Technology)
17. Adv Dip. ... Advance diploma in Paramedical Technology (Hemodialysis Technician) (Hemodialysis Technology)
18. Adv Dip. ... Advance diploma in Paramedical Technology (Dialysis Technician) (Dialysis Technology)
19. Adv Dip. ... Post Graduate Diploma in Paramedical Technology ( Bio-Medical Technician) (Bio-Medical Techniques)
PART-E
1. Dip. ... Diploma in Paramedical Technology (Laboratory Technician) (Medical Laboratory Technology)
2. Dip. ... Diploma in Paramedical Technology (X-Ray Technician) (X-Ray Technology)
3. Dip. ... Diploma in Paramedical Technology (Radiography & Ultra- (Radiography & Ultra-Sonography Technology) Sonography Technician) 4. Dip. ... Diploma in Paramedical Technology (Radiotherapy Technician) (Radiotherapy Technology)
5. Dip. ... Diploma in Paramedical Technology (Cardiology Technician) (Cardiology Technology)
6. Dip. ... Diploma in Paramedical Technology (Neurology Technician) (Neurology Technology) ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर १३, २०१९/कर्ातिक २२, शके १९४१ 10. Dip. ... Diploma in Paramedical Technology (Perfusion Technician) (Perfusion Technology) 11. Dip. ... Diploma in Paramedical Technology (Operation Theatre (Operation Technology) Technician) 12. Dip. ... Diploma in Paramedical Technology (Endoscopy Technician) (Endoscopy Technology)
13. Dip. ... Diploma in Paramedical Technology (Community Medicine (Community Medicine Technology) Technician)
14. Dip. ... Diploma in Paramedical Technology (Emergency Medicine (Emergency Medicine Technology) Technician)
15. Dip. ... Diploma in Paramedical Technology (Forensic Science (Forensic Science Technology) Technician)
16. Dip. ... Diploma in Paramedical Technology (Medical Image Technician) (Medical Image Technology)
17. Dip. ... Diploma in Paramedical Technology (Hemodialysis Technician) (Hemodialysis Technology)
18. Dip. ... Diploma in Paramedical Technology (Dialysis Technician) (Dialysis Technology)
19. Dip. ... Diploma in Paramedical Technology ( Bio-Medical Technician) ( Bio-Medical Techniques)
PART-F
1. Cert. ... Certificate in Paramedical Technology (Ophthalmic Technician (Minimum Competency Vocational Course in Vocational stream) Ophthalmic Technology)
2. Cert. ... Certificate in Paramedical Technology (Radiology Technician (Minimum Competency Vocational Course in Vocational stream) Radiology Technology)
3. Cert. ... Certificate in Paramedical Technology (Medical Laboratory (Minimum Competency Vocational Course in MLT) Technician Vocational
stream).".
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY KAMLAKAR,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.